शत्रूला संदेश देण्यासाठी पाकने उडवली मिसाईल, स्वत:च्याच क्षेत्रात पडून अनेक घरं उध्वस्त

Shaheen 3

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | पाकिस्तानने दावा केला होता की, त्याने परमाणु हत्यार घेऊन जाण्याची क्षमता असणारे बॅलेस्टिक मिसाईल shaheen-III चे यशस्वी परीक्षण केले आहे. यानंतर राष्ट्रपतींच्या सोबत पंतप्रधान इम्रान खान यांनीही यावर स्तुतीसुमने उधळली होती. पण पाकिस्तानमधील एक नेते या परीक्षना विरोधात बोलले आहेत. हे मिसाईल बलुचिस्थानमध्ये पडले असून त्यामुळे पाच लोक मृत्यूमुखी पडले आहेत … Read more

अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने येतायत दोन मोठे लघुग्रह! जाणून घ्या आपल्याला किती धोका?

Astroid

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | अंतराळातून तुटलेले दोन लघुग्रह पृथ्वीकडच्या दिशेने वेगाने येत असून पृथ्वीच्या जवळून जातील. अशी शक्यता नासाच्या ‘सेंटर फोर नियर ऑब्जेक्ट स्टडीज’ यांनी वर्तवली आहे. हे दोन लघुग्रह लागोपाठ तुटून काही दिवसाच्या अंतरावर पृथ्वीच्या दिशेने येत आहेत. क्रमांक एकचा लघुग्रह 2020P हा 23 जानेवारी रोजी पृथ्वीच्या 43 लाख दुरून जाईल आणि त्याची गती … Read more

OMG! आयफेल टॉवर इतका मोठा लघुग्रह येत आहे पृथ्वीच्या दिशेने, जाणुन घ्या

नवी दिल्ली । आयफेल टॉवर इतका मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असून 2021 च्या सुरुवातीच्या काळात तो धडकण्याचा अंदाज आहे, अशी माहिती फ्रेंच ज्योतिषी नोस्ट्रेडॅमस यांनी दिली आहे. आयफेल टॉवरच्या उंचीपेक्षा 0.83 पटीने जास्त वाढलेला 2021 CO247 नामक एक मोठा लघुग्रह पृथ्वीवरून 7.4 दशलक्ष किलोमीटरच्या अंतरावरून जाईल. यापूर्वी, गोल्डन गेट ब्रिज जितका रुंद असलेला 220-मीटरचा … Read more

विलोभनीय! अंतराळातून असा दिसतो हिमालय पर्वत; नासाने प्रसिद्ध केला फोटो

वॉशिंग्टन । हिमालयाच्या सौंदर्याच्या प्रेमात कोणतीही व्यक्ति पडेल. हिमालयाच्या सौंदर्याला कोणाच्या साक्षीची आवश्यकता नाही. त्यातच अंतराळातून पृथ्वी कशी दिसते हे अनेकांनी पाहिले असेल. मात्र, अंतराळातून हिमालय कसा दिसतो, याचे उत्तर आता सापडले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात असलेल्या एका अंतराळवीराने हिमालयाचा एक फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा फोटो पाहून कोणीही पुन्हा एकदा हिमालयाच्या प्रेमात … Read more

‘या’ देशात वृद्धांना पुन्हा तरुण केल्याचा करण्यात आला दावा, 35 लोकांवर केला गेला याचा अभ्यास

तेल अवीव । प्रत्येक वेळी आपल्या शरीरात एक सेल पुन्हा तयार होतो, तेव्हा आपले तारुण्य कमी होते. हे टेलोमेरेसच्या (Telomerase) कमतरतेमुळे होते. हे तेच स्ट्रक्चर आहे ज्याद्वारे आपले गुणसूत्र (Chromosome)’कॅप्स’ तयार होतात. आता इस्राईलमधील शास्त्रज्ञ म्हणत आहेत की, या प्रक्रियेस उलट करण्यात त्यांना यश आले आहे. 35 रूग्णांचा समावेश असलेल्या एका अभ्यासात, त्यांनी रुग्णांच्या टेलोमेर्सची … Read more

NASA चा इशारा – पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतो आहे London Eyeपेक्षा उल्कापिंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग अजूनही कोरोनासारख्या साथीच्या आजाराशी झगडत आहे, अशा परिस्थितीत सर्व नैसर्गिक आपत्ती या पृथ्वीवर संकट बनून अवतरत आहेत. कधी पूर, कधी भूकंप तर कधी जोरदार पाऊस यावर्षी मानवांचा विनाश करीत आहेत. आता अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने पुन्हा एकदा सावधानतेचा इशारा दिला आहे. लंडन आयपेक्षा एक मोठा उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने वेगाने … Read more

कोरोना संकटात आता आणखी एक आफत; पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतोय स्टॅच्यु ऑफ लिबर्टीच्या ३ पट मोठा उल्कापिंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पहिले कोरोनाची महामारी त्यानंतर अम्‍फान चक्रीवादळ यानंतर आता आणखी एक मोठी आपत्ती कोसळणार आहे. आकाशातून येणारी हि आपत्ती आहे २ दिवसांनी पृथ्वीजवळून जाईल. होय, 24 जून रोजी पृथ्वी शेजारून एक फार मोठा लघुग्रह जाईल. हा लघुग्रह दिल्लीतील कुतुब मीनारपेक्षा चार पट मोठा आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा तीन पट मोठा आहे. या … Read more

पृथ्वीवर कोरोना असताना ‘या’ देशाची चंद्राकडे झेप; मिशन मूनला भारतचा हातभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या सध्या सुरु असलेल्या संकटाच्या दरम्यान भारत आणि जपान हे एकत्रितपणे चांद्रयान मिशन सुरू करण्याची तयारी करत आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या मोहिमेचे नेतृत्व करेल. जपानच्या अंतराळ संस्था JAXAच्या म्हणण्यानुसार हे अभियान २०२३ नंतर सुरू केले जाईल. त्याशिवाय २०२२ मध्ये इस्रोचा आणखी एक ह्यूमन स्पेसफ्लाइट प्रोग्रॅम (मानवी अभियान) देखील … Read more

.. म्हणून SpaceX अंतराळयानाचे प्रक्षेपण पुढे ढकलले, आता प्रक्षेपण शनिवारी

केप कॅनावरा । खराब हवामानामुळे खासगी कंपनी स्पेस एक्सच्या (SpaceX) स्पेसक्राफ्ट अंतराळ यानाचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले आहे. हे यान नासाच्या दोन अंतराळवीरांना अंतराळ कक्षाकडे घेऊन जाणार होते, परंतु ढगाळ आकाश आणि वादळासह पाऊस कोसळत असल्याने या मिशनचे प्रक्षेपण होण्याच्या १७ मिनिटांपूर्वीच थांबवावे लागले. आता या मोहिमेची सुरुवात शनिवारी होईल. इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल … Read more

पुढच्या २४ तासांत पृथ्वीचा अंत? जाणुन घ्या पृथ्वीच्या जवळ येत असलेल्या उल्कापिंडेची खरी गोष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने सुमारे दीड महिन्यापूर्वी जगासमोर एक गोष्ट ठेवली. एक मोठा लघुग्रह, म्हणजेच एक उल्का पिंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे असं नासाने यावेळी म्हटलं होते. या उल्केचा आकार डोंगराएढा असल्याचं बोललं जातंय. यामुळे जगभरातील लोक या घटनेने घाबरले आहेत. दरम्यान, नासाचे असे म्हणणे आहे की या उल्कापिंडामुळे घाबरून … Read more