….जेव्हा सूर्यही Smile देतो; NASA ने शेअर केला खास फोटो

smiling sun

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा कधी आपण आकाशात बघतो तेव्हा ढगांमध्ये आपल्या काही काल्पनिक चित्रे दिसतात. पण सूर्याला कधी हसताना तुम्ही बघितलं आहे का? नसेल बघितलं तर लगेच पाहून घ्या… सूर्याला सुद्धा हसताना बघताना पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अमेरिकन अंतराळ संस्था नासानेच अशाप्रकारचा एक फोटो शेअर केला आहे. नासाच्या एका उपग्रहाने नुकताच सूर्याचा ‘हसणारा’ फोटो … Read more

NASA ला चंद्रावर सापडले पाणी; मनुष्याला राहण्यायोग्य परिस्थिती आहे का?

nasa europa clipper

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नासाच्या (NASA) गॅलिलिओ ऑर्बिटरच्या ताज्या संशोधनातून असे दिसून आले आहे की गुरू (jupiter) या ग्रहाचा चंद्र असलेल्या युरोपाच्या बर्फाळ कवचामध्ये पाण्याचे साठे असू शकतात. युरोपात पृथ्वीच्या महासागरांपेक्षा जास्त पाणी असल्याचा अंदाज अवकाश संस्थेने वर्तवला आहे. प्लॅनेटरी सायन्स जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला असून, त्यातून ही माहिती समोर आली आहे ज्युपिटर म्हणजेच … Read more

साताऱ्याच्या साक्षी पाटील यांची NASA मध्ये प्रोजेक्ट साठी निवड; ठरल्या देशातील एकमेव व्यक्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कराड तालुक्यातील धोंडेवाडी गावच्या कन्या साक्षी चंद्रकांत पाटील यांची नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (NASA) या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेत प्रोजेक्ट साठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे त्या भारतातील एकमेव कॅंडिडेट आहेत. साक्षी यांची निवड सातारकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. साक्षी पाटील यांनी … Read more

NASA आता चंद्रावर Wi-Fi Network उभारण्याची करत आहे तयारी

वॉशिंग्टन । अमेरिकेची अंतराळ संस्था NASA आता चंद्रावर वाय-फाय नेटवर्क (Wi-Fi Network) उभारण्याची तयारी करत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात ही माहिती देण्यात आली आहे. NASA च्या ग्लेन रिसर्च सेंटरच्या संचालिका मेरी लोबो यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,”आर्टेमिस अंतर्गत चंद्रावर अंतराळवीर (Astronauts) पाठवण्याच्या आव्हानांवर आणि आपल्या समाजातील वाढत्या समस्यांवर उपाय विकसित करण्याची ही … Read more

अंतराळात केस कसे धुवायचे, नासाच्या अंतराळवीराने व्हिडिओमध्ये दाखवले

नवी दिल्ली । अंतराळ जगतही थक्क करणारे आहे. लोकांना अंतराळ आणि तिथल्या प्रवाशांबद्दल बरेच प्रश्न सतावत असतात. लोकांच्या मनात अनेकदा प्रश्न निर्माण होतात की, अंतराळात प्रवास करणाऱ्यांचे जीवन कसे असेल? सध्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या नासाच्या अंतराळवीर मेगन मॅकआर्थरने एक अतिशय मनोरंजक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती आपले केस कसे धुवत आहे हे दाखवले … Read more

नासाच्या कोणत्याही पॅनलवर दिक्षाची निवड झालेली नसल्याचा नासाचा खुलासा

Diksha shinde

औरंगाबाद | मागील आठवड्यात इयत्ता दहावीत शिकत असलेली औरंगाबादचे दीक्षा शिंदे हिची नासाच्या फेलोशिप पॅनलवर निवड झाल्याची माहिती उघडकीस आली होती. परंतु दिक्षा नासाच्या कोणत्याही पॅनलवर नसून तिला कोणतीही फेलोशिप मिळत नसल्याचे स्पष्टीकरण नासा कडून देण्यात आले आहे. त्याचबरोबर दिक्षाने संशोधन पेपर स्वीकारण्याचा दावा केला होता, हा दावाही नासाने फेटाळून लावला आहे. वुई लिव्ह इन … Read more

बेन्नू लघुग्रह पृथ्वीवर धडकणार? होत्याचं नव्हतं करू शकतो हा लघुग्रह

Asteroid Bennu

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पृथ्वीसाठी धोकादायक असलेल्या लघुग्रहांमध्ये समावेश होत असलेल्या बेन्नू या लघुग्रहाची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता केवळ 0.037 टक्के एवढीच असल्याची माहिती अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन केंद्रातल्या शास्त्रज्ञांकडून देण्यात आली आहे. न्यूयॉर्कमधल्या मॅनहटनमध्ये उभ्या असलेल्या 102 मजली एम्पायर स्टेट बिल्डिंग या अवाढव्य इमारतीएवढा बेन्नूचा आकार आहे. ही टक्कर होण्याची शक्यता गृहीत … Read more

अभिमानास्पद! औरंगाबादच्या 14 वर्षीय दीक्षा शिंदेची ‘नासा’च्या फेलोशिप पॅनलवर निवड

Diksha shinde

औरंगाबाद | दहावीत शिकणाऱ्या दीक्षा शिंदे हिची जगप्रसिद्ध ‘नासा’ या अमेरिकन संस्थेत फेलोशिप वर्च्युअल पॅनलवर पॅनललिस्ट म्हणून निवड करण्यात आली आहे. सध्या औरंगाबाद मध्ये सर्व स्तरातून तिचं कौतुक केले जात आहे. सलग तीन वेळा तिने यासाठी प्रयत्न केला. तिसऱ्या प्रयत्नात तिला हे यश मिळाले. नासाचे (नॅशनल एरोनॉटिक्स अंड स्पेस अडमिनिट्रेशन) या संकेत स्थळावर तिने प्रथम जून … Read more

Ingenuity Helicopter : NASA च्या या यशामागे भारतीय मुळ असणाऱ्या शास्त्रज्ञाचे डोके

BOB Balaram NASA

वॉशिंग्टन । नासाने सोमवारी प्रथमच मंगळावर इमजेन्यूटी हेलिकॉप्टर उड्डाण करून इतिहास रचला. दुसर्‍या ग्रहावरील हेलिकॉप्टर किंवा रोटरक्राफ्ट प्रथमच पृथ्वीवरुन नियंत्रित केले गेले होते. पण हे विशेष आहे की ह्या इंजेन्यूटी हेलिकॉप्टरमागे भारतीय वंशाचे वैज्ञानिक बॉब बलाराम यांचा मोठा हात आहे. बॉब बलाराम नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत काम करतात. बॉब बलराम यांनी इंजेन्यूटी हेलिकॉप्टर तयार केले … Read more

जबरदस्त कामगिरी! नासाच्या यानाचे मंगळावर यशस्वी लँडिंग; पाठवले पहिलं छायाचित्र

वॉशिंग्टन । अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’चे Perseverance रोव्हर मंगळावर दाखल झाले आहे. या रोव्हरने घेतलेले मंगळावरील पहिले छायाचित्र नासाने जारी केले आहे. मंगळवरील जीवसृष्टीचा शोध या मोहिमेतून घेतला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री दोन वाजून २५ मिनिटांच्या सुमारास Perseverance रोव्हरने मंगळावर लँडिंग केले. रोव्हर मंगळावर उतरल्यानंतर नासाने पहिले छायाचित्र जारी केले. अंतराळ संशोधनाच्यादृष्टीने ही मोहीम … Read more