पुढच्या २४ तासांत पृथ्वीचा अंत? जाणुन घ्या पृथ्वीच्या जवळ येत असलेल्या उल्कापिंडेची खरी गोष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने सुमारे दीड महिन्यापूर्वी जगासमोर एक गोष्ट ठेवली. एक मोठा लघुग्रह, म्हणजेच एक उल्का पिंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे असं नासाने यावेळी म्हटलं होते. या उल्केचा आकार डोंगराएढा असल्याचं बोललं जातंय. यामुळे जगभरातील लोक या घटनेने घाबरले आहेत. दरम्यान, नासाचे असे म्हणणे आहे की या उल्कापिंडामुळे घाबरून … Read more

२९ एप्रिलला जग नष्ट होणार? जाणुन घ्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतासह जगातील सर्व देश सध्या चीनमधून पसरलेल्या कोरोनाव्हायरसशी झुंज देत आहेत. कोविड -१९च्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या सध्या वाढत आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व गोष्टींमध्ये लोक आणखी एका खगोलशास्त्रीय घटनेमुळे घाबरले आहेत. आजकल सोशल मीडियावर असे अनेक रिपोर्ट्स येत आहेत, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की … Read more

वणव्याची माहिती आता वन अधिकाऱ्यांना मिळणार मोबाइलवर; नासा करणार मदत

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई जंगल अथवा राखीव वनक्षेत्रात आग लागल्याची तात्काळ माहिती आता अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा क्षणात संबंधित वनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर देणार आहे. त्याअनुषंगाने नासाच्या संकेतस्थळावर अमरावती विभागात आतापर्यंत ७५ टक्के वनकर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) यांनी जानेवारीमध्ये विभागीय वनाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वनवणवा नियंत्रणाबाबत सूचना केल्या. या बैठकीत … Read more

भारतीय खगोलशास्त्रज्ञानेच ‘विक्रम लँडर’चा पत्ता शोधला

अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं चांद्रयान-२ मोहिमेबद्दल मोठी माहिती दिली आहे. विक्रम लँडरचे तुकडे सापडल्याचा दावा नासाकडून करण्यात आला आहे. नासाच्या लूनार रेकनेन्सेस ऑर्बिटरनं विक्रम लँडरचा फोटो टिपला आहे. विशेष म्हणजे नासाने हा दावा केला असून तो एका भारतीय इंजिनिरने दिलेल्या माहितीतूनच समोर आलं आहे. चेन्नई येथील ट्विटवर शान नाव असलेल्या षण्मुगा सुब्रमण्यम या युवा इंजिनिअरनेच विक्रम लँडरशी सर्वात प्रथम संपर्क साधला होता.

गेल्या ६० वर्षात ६० टक्के चांद्रमोहिमा अयशस्वी, नासाने दिला रिपोर्ट

वृत्तसंस्था  | चांद्रयान २ मोहिम अयशस्वी झाल्याने भारतीयांचा हिरमोड झाला आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, या मोहिमेत नेमकी चूक कोठे झाली. मात्र, अमेरिकेतील अंतराळ संस्था नासाच्या म्हणण्यानुसार गेल्या ६० वर्षात ६० टक्केच चंद्रमोहिमा यशस्वी झाल्या आहेत. गेल्या ६० वर्षात एकूण १०९ मोहिमा करण्यात आल्या. त्यापैकी ६१ मोहिमा यशस्वी झाल्या तर ४८ मोहिमा अयशस्वी झाल्याचं … Read more