सत्यजित तांबे यांच्या विजयाचे बॅंनर कराडमध्ये झळकले

Satyajit Tambe victory banner in Karad

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला आहे. युवक काॅंग्रेसच्या माजी अध्यक्षाला काॅंग्रेसने तिकिट नाकारल्याने ही निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली. तर भाजपानेही सत्यजित तांबेंना पाठिंबा दिला होता. अशावेळी राज्यातील काॅंग्रेसच्या युवकांनी सत्यजित तांबेंना आपला पाठिंबा दिला असल्याचे दिसत आहे. कराड शहरात सत्यजित तांबे यांच्या विजयाचे बॅंनर … Read more

महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार जाहीर, सत्यजित तांबेचं निलंबन : नाना पटोले

Nashik Tambe- Patil

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राज्यात जाहीर झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच्या पाचही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर केले. यामध्ये प्रामुख्याने काॅंग्रेस नाशिकमध्ये कोणाला पाठिंबा देणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. तेथे शुंभागी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला असून सत्यजित तांबवेर आजच निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले … Read more

नाशिक दुर्घटनेवर मोदींनीही व्यक्त केली हळहळ; केंद्राकडून 2 लाखांची मदत जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकमध्ये खासगी बसचा भीषण अपघात होऊन बसला आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत तब्बल 10 ते 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान निधीतून २ लाखांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे. मोदींनी ट्विट करत म्हंटल, नाशिकमधील … Read more

नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; JCBच्या साहाय्याने नागरिकांचे रेस्क्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेक रस्ते पूर्णपणे पाण्यखाली गेले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं. काही नागरिक या हाहाकारात गायब झाले असून नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन करतानाच एक विडिओ व्हायरल झाला आहे. ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे सिन्नरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. जेसीबीच्या साहाय्याने नागरिकांना या … Read more

आता तुम्ही कोणाची औलाद आहात ते सांगावे; अजित दादांवर टीका करताना सदाभाऊंची जीभ घसरली

sadabhau khot ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आमची सत्ता राज्यात आल्यानंतर आम्ही मोफत वीज देऊ , आणि नाही दिली तर आम्ही पवारांची अवलाद सांगणार नाही अस आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते त्यामुळे आता तुम्ही कोणाची अवलाद आहे असा सवाल करत सदाभाऊ खोत यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. ते नाशिक येथे जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा … Read more

मालेगावात काँग्रेसला खिंडार; 27 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मालेगाव मध्ये काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे. शहरातील एकूण २७ नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. येत्या 27 तारखेला हे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करतील. काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. मालेगाव शहराच्या विकासासाठी आम्हाला काम करायचे आहे. त्यासाठी विविध निधी व योजनांना मंजूरी … Read more

नाशिकच्या सरकारी करन्सी प्रिंटिंग प्रेसमधून पाच लाख रुपये गायब

नाशिक । पाच लाख रुपयांच्या चोरीची खळबळजनक घटना महाराष्ट्रातील नाशिकमध्ये असलेल्या शासकीय करन्सी नोट प्रेसमधून (Currency Printing Press) समोर आली आहे. देशातील सर्वात सुरक्षित करन्सी नोट प्रेसमधून चोरी झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या संदर्भात अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. कडक सुरक्षा व्यवस्था असूनही प्रशासन पैसे कुठे गेले याचा तपास करत आहे. या सर्व … Read more

लासलगाव येथील कांद्याच्या गोदामला भीषण आग

नाशिक | नाशिक येथील लासलगाव निर्यातदार कांदा व्यापारी कांतीलाल सुराणा यांचे लासलगाव – विंचूर रोड वर कांद्याचे मोठे गोदाम आहे. या गोदामात असलेल्या लाखो रुपयांचा कांदा हा जळून खाक झाला आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. लासलगाव ही कांद्याची मोठी बाजारपेठ समजली जाते. इथून कांदा निर्यात देखील केला जातो. सुरणा हे इथले हे … Read more

गेली अकरा वर्षे तो देशाची इमाने – इतबारे सेवा करतं होता; वाचा एका श्वानाच्या शाही निरोप समारंभाची स्टोरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेली अकरा वर्ष तो देशाची इमाने – इतबारे सेवा करत होता.तो फक्त नाशिक पोलिसांसाठी बॉम्ब शोधणारा “स्निपर स्पाईक डॉग” नव्हताच. तो होता एक सच्चा देशसेवक… त्याच्या निरोप समारंभाला सगळ्यांना गहिवरून आले. म्हणूनच त्याचा निरोप समारंभ अगदी शाही थाटात पार पडला. हे शब्द आहेत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे. देशमुखांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर … Read more

लाच मगितल्याप्रकरणी नाशिकमध्ये तलाठ्याविरुद्ध गुन्हा; सव्वा लाखाची मागितली होती लाच

नाशिक | जमिनीची कागदपत्रे व सनद नावावर करुन देण्यासाठी आगरटाकळी येथील तलाठ्याने सुमारे सव्वा लाख रुपयांची मागणी करत तडजोडीत लाचेची दोन टप्प्यात रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित तलाठी किशोर संजयकुमार घोळवे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आगरटाळीजवळील खोडदेनगर येथील तक्रारदार यांच्या जागेची … Read more