नाशिकच्या प्रवाशांना मोठा फटका!! हुतात्मा एक्स्प्रेसचा रुट बदलला; आता ‘या’ मार्गे धावणार

pune to nashik bhusawal train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नाशिककरांसाठी पुण्याला जाण्यासाठी रस्ते मार्गाने 5 ते 6 तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे हा प्रवास अत्यंत कंटाळवाणा होऊन जातो. यामुळे नाशिककर पर्यायी रेल्वेमार्गाचा वापर करतात. नाशिकहुन पुण्याला जाण्यासाठी सरळ सरळ कुठलाही रेल्वेमार्ग नसला तरी नाशिकरांनी संघर्षातून पुणे – भुसावळ हुतात्मा (Hutatma Express) एक्सप्रेस सुरु केली होती.या रेल्वेमुळे नाशिककर कमी पैश्यात पुणे शहर … Read more

Pune Nashik Train : पुणे- नाशिक रेल्वेबाबत मोठी अपडेट !! भूसंपादनासाठी ‘इतके’ कोटी लागणार

Pune Nashik Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे – नाशिक महामार्गनंतर आता पुणे- नाशिक रेल्वेमार्ग (Pune Nashik Train) तयार होण्याच्या चर्चा सुरु आहेत. या रेल्वेमार्गाच्या माध्यमातून वाहतूक आणखी सोप्पी होणार आहे. आता या प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबत एक पाऊल पुढे पडलं आहे. याच कारण म्हणजे नाशिक, पुणे रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी २५० कोटी रुपये लागणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला कळवले गेले आहे. त्यामुळे … Read more

पुणे ते नाशिक प्रवास होणार सुपरफास्ट; पहा कसा आहे नवा महामार्ग

pune to nashik highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या विकासासाठी राज्यातील महत्वाच्या शहरांमधील दळणवळणाच्या सुविधा सुधारण्याची गरज लक्षात घेऊन राज्यकर्ते त्यासंदर्भात निर्णय घेताना दिसून येत असतात. मुंबई – पुणे एक्सप्रेस व समृद्धी महामार्गाच्या यश्यानंतर आता पुणे ते नाशिक दृतगती महामार्गाची (Pune To Nashik Highway) तयारी जोरदार सुरु आहे. नाशिक शहरातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या  मोठी आहे. नाशिक आणि पुणे या शहरांमधील … Read more

अभिमानास्पद! पाचही जिवलग मित्रांचे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश; संपुर्ण महाराष्ट्रात कौतुक

Public Service Commission exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नाशिक जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून घवघवीत यश संपादन करताना दिसत आहेत. या सगळयामध्ये नाशिकच्या पाच मित्रांनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत या पाच मित्रांनी एकाच वेळी यश संपादन केले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात या पाच जणांचे विशेष कौतुक केले जात आहे. नाशिक जिल्ह्याच्या विविध … Read more

महाराष्ट्रात पुढील 2 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रदीर्घ विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसात आहे. त्यानंतर आता हवामान खात्याने देखील पुढील दोन चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, तसेच पालघरमध्ये येत्या दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. मुसळधार पडणाऱ्या … Read more

अंगणवाडीत 17 हजार सेविका व मदतनीस पदांची भरती; आदिती तटकरेंची घोषणा

aditi tatkare

नाशिक | नुकताच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे राष्ट्रीय पोषण माह राज्यस्तरीय अभियानाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना, त्यांनी, राज्यांतील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उपलब्ध केली जाईल तसेच 17 हजार पेक्षा अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती करण्यात येईल … Read more

Work From Home च्या नावाखाली 6 लाखांना गंडा; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

cyber crime

नाशिक | भारतात कोरोना काळापासून वर्क फ्रॉम होमची मागणी वाढताना दिसत आहे. परंतु याच वर्क फ्रॉम आमच्या नावाखाली आता फसवणूक केल्याचे प्रकार घडत आहेत. नाशिक शहरात वर्क फ्रॉम होम (Work From Home) आणि पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखवून तब्बल साडे 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका चांगल्या जॉबची ऑफर देऊन तसेच … Read more

7 लाख 78 हजार कुटुंबांना मिळणार आनंदाचा शिधा; सप्टेंबरमध्ये होणार वाटप

anandacha shidha

नाशिक जिल्हा |  राज्य सरकारकडून गणेशोत्सव आणि दिवाळीनिमित्त शंभर रुपयात आनंद शिधा वाटण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील तब्बल 7 लाख ७८ हजार लाभार्थ्यांना आनंद शिध्याचा लाभ होणार आहे. येत्या, नागरिकांना १ ते ३० सप्टेंबर या काळात आनंद शिधा वाटण्यात येईल. या शिध्यामध्ये गोरगरिबांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळणार तरी कधी? सरकारला बळीराजाचा विसर

Onion Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यंतरी राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांनी लावलेल्या कांद्याची (Onion)  नासधूस झाली होती . मुख्य म्हणजे, नाशिक, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये तर कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची (Onion Subsidy)  घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आले होती. मात्र आता या घोषणेचा … Read more

“राहुल गांधी मूळचे गांधी नसून खान आहेत”, शरद पोंक्षेंचं खळबळजनक वक्तव्य

rahul gandhi, sharad ponkshe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठी कलाकार शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सध्या आपल्या खळबळजनक वक्तव्यांमुळे चर्चेचा भाग बनले आहेत. आता त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात थेट काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नाशिक येथील मालेगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना, “राहुल गांधी मूळचे गांधी नसून खान आहेत” असा दावा … Read more