LIC ची नवीन योजना |आता कमी पैशात करा मोठी गुंतवणूक, दररोज केवळ 11 रुपये देऊन खरेदी करा ‘ही’ पॉलिसी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण जर कुठेतरी गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल आणि कशी आणि कुठे गुंतवणूक करावी याबद्दल आपल्या मनात संभ्रम असेल. म्हणून आम्ही आपल्याला एलआयसीच्या एका योजनेबद्दल सांगत आहोत जिथे आपण गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता. आम्ही एलआयसीच्या एसआयपीबद्दल बोलत आहोत जेथे गुंतवणूक करणे हे खूप चांगले मानले जाते. एलआयसीचे अध्यक्ष एमआर … Read more