18 फार्मा कंपन्यांचे लायसन्स रद्द, DCGI चा दणका; नेमकं कारण काय?

pharma companies Licenses cancelled

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने देशातील 18 फार्मा कंपन्यांचे (Pharma Company) लायसन्स रद्द केलं आहे. या कंपन्यांनी नकली औषधे बनवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यातील बहुतांश कंपन्या या उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील आहेत. केंद्र सरकारकडून यापूर्वी सुद्धा बनावट औषधांच्या निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती. बनावट औषधे … Read more

Vande Bharat : आज लाँच होणार 2 नवीन वंदे भारत रेल्वे; कोणकोणत्या शहरांतून जाणार? रुट अन् वेळापत्रक पहा

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे विस्तारण्यासाठी भारतीय रेल्वे सतत कार्यरत आहे. देशभरात अनेक वंदे भारत एक्सप्रेस वेगवेगळ्या मार्गांवरून सुरु असून या माध्यमातून अनेक शहरांना जोडण्याचे आणि प्रवास सोप्पा करण्याचे काम सुरु आहे.  त्यातच आज देशाचे पंतप्रधान 2 नवीन वंदे भारत ट्रेनची भेट देशवासियांना देणार आहेत. आज सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत आणि चेन्नई-कोइम्बतूर वंदे … Read more

CORONA : पुढील 20 दिवसांत कोरोनाची 4 थी लाट येणार? रुग्णांमध्ये होते वाढ, Expert काय म्हणतायत पहा..

covid 19 4th wave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कोरोना (Corona) रुग्णसंख्येत अचानक वाढ होताना दिसत आहे. काल दिवसभरात जवळपास 6000 हून अधिक कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यातच भरीस भर म्हणून येत्या 20 दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या आकडेवारीमुळे यंदा कोरोनाची चौथी लाट तर येणार … Read more

नितीश कुमारांसाठी भाजपचे दरवाजे बंद; बिहारच्या भूमीत जाऊन अमित शहांचा हल्लाबोल

amit shah nitish kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नितीशकुमारांसाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत, तुम्हाला पुन्हा भाजपचा पाठिंबा मिळेल असे तुम्हाला वाटत असेल तर ते विसरून जा असं म्हणत भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. बिहारमधील हिसुआ येथे आयोजित सम्राट अशोक जयंती कार्यक्रमात बोलताना त्यांनी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव या जोडगोळीवर चांगलंच … Read more

Express Highway : देशातील सर्वांत मोठ्या 7 महामार्गांचे काम सुरु; कोणकोणत्या जिल्ह्यांतून जाणार?

Express Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात रस्त्यांची कामे अंत्यंत वेगवान पद्धतीने सुरु आहेत. दळणवळण आणि चांगल्या वाहतुकीसाठी उत्कृष्ट रस्ते असणं आवश्यक आहे. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन गेल्या काही वर्षांपासून देशात अनेक मोठमोठे एक्सप्रेसवे तयार करण्यात आले आहेत तर अनेक रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. येत्या 2 वर्षात देशाला तब्बल 7 एक्सप्रेसवे (Express Highway) मिळणार आहेत. … Read more

भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोर फरार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगाल येथील पूर्व बर्धमान जिल्ह्यात भाजप नेते राजू झा यांची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री तब्बल 5 गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण खून करण्यात आलाय. आसनसोल- दुर्गापूर भागात ही घटना घडली असून या घटनेत राजू झा यांचे साथीदार गंभीर जखमी झाले. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत . माहितीनुसार, … Read more

इंदोरमधील ‘ती’ विहीर ठरली “मौत का कुआं” ; आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू

beleshwar mahadev temple well

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल रामनवमीच्या दिवशीच इंदोर येथील श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराच्या आवारात बांधलेल्या विहिरीवरील छत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत आत्तापर्यन्त ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली. तसेच रुग्णालयात दाखल जखमींची … Read more

रामनवमी उत्सवाला गालबोट; मंदिरातील विहिरीचे छत कोसळून दुर्घटना, 25 हुन अधिक अडकले

beleshwar mahadev temple well roof collapsed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज रामनवमी निमित्त संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात रामनवमी साजरी केली जात आहे. मात्र मध्य प्रदेशात या उत्साहाला गालबोट लागल आहे. इंदोर मधील श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिराच्या आवारात बांधलेल्या विहिरीवरील छत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या विहीरीत 25 हून अधिक भाविक पडले असून त्यांना बाहेर काढण्याचे … Read more

मोदींना अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव होता; अमित शहांचा मोठा गौप्यस्फोट

narendra modi amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे असा आरोप देशभरातील विरोधकांकडून मोदी सरकारवर केला जातोय. त्याच दरम्यान, केंद्र गृहमंत्री यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता असा खुलासा त्यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिली … Read more

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी?

karnataka assembly election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगने आज पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, कर्नाटक मधील सर्व 224 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेमुळे कर्नाटकात आचारसंहिता लागू झाली आहे. यावेळी मुख्य … Read more