नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

हे विधेयक लोकसभेत मांडल्यापासूनच ईशान्य भारत धुमसत आहे. मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरून या विधेयकाचा विरोध करत आहेत. तसेच मुस्लिम समाजामधून देखील नाराजी व्यक्त होत असल्याने, या विधेयकाला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न करू नका; राऊतांचा भाजपवर निशाणा

व्होट बँक राजकारणाला आमचा विरोध आहे. व्होट बँकेचे राजकारण होऊ नये, हे अयोग्य आहे. पुन्हा हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका.

जम्मू-काश्मीर, लडाखच्या सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची अनोखी दिवाळी भेट!

जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांना ३१ ऑक्टोबर २०१९ पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींनुसार मिळणारे सर्व भत्ते लागू होणार आहेत. केंद्र सरकारने आज या प्रस्तावाला मंजुरी दिलीये. केंद्रीय गृह मंत्रालयान या संदर्भात आवश्यक आदेश जारी केलेत.

पंतप्रधान आता क्षेपणास्त्र सज्ज विमानांतून प्रवास करणार

देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी असलेल्या विमानांमध्ये आता अत्याधुनिक ‘मिसाइल डिफेन्स सिस्टम’ असणार आहे. या विमानांचे उड्डाण एअर इंडियाचे वैमानिक नव्हे, तर हवाई दलाचे वैमानिक करतील. एअर इंडियाकडून हवाई दलाच्या वैमानिकांना बोईंग ७७७ विमानांच्या उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील दिग्गज नेते जुलै २०२० पासून बोईंग ७७७ या विमानातून प्रवास करतील.

दसरा मुहूर्तावर फ्रान्सने केले राफेल भारताला सुपूर्द, राजनाथ सिंह यांच्या उपस्थित पार पडला सोहळा

 टीम, HELLO महाराष्ट्र| आज दसऱ्याच्या मुहूर्तावर राफेल लढाऊ विमान फ्रान्सने भारताला सुपूर्द केलं. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून पहिलं राफेल विमान स्वीकारलं. यावेळी राजनाथ सिंह यांनी या विमानाची पूजा केली. फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईतळावर राफेल हस्तांतरणाचा सोहळा पार पडला. हस्तांतरण सोहळ्या वेळी भारताचे हवाईदलप्रमुख हरजीत सिंह अरोरा सुद्धा उपस्थित होते. राफेल हा फ्रेन्च … Read more

‘त्या’ वक्तव्यावरून राहुल गांधींचे मोदींवर शरसंधान

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी। हाउडी मोदी कार्यक्रमात मोदी यांनी दिलेल्या अब की बार ट्रम्प सरकार घोषणेवरून नाराजी व्यक्त होत आहे. त्यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्टीकरणही दिले. याच घटनेवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्र्यांचे आभार मानत पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर शरसंधान केले आहे. “आपल्या पंतप्रधानांच्या अकार्यक्षमतेवर पडदा टाकल्याबद्दल जयशंकर यांचे आभार. परराष्ट्रमंत्री असेपर्यंत तुम्ही … Read more

पंतप्रधान मोदी उद्योगपतींचे चौकीदार – राहुल गांधी

नवी दिल्ली | गरिबांच्या घराबाहेर चौकीदार नसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेसाठी चौकीदार नाहीत, तर अनिला अंबानी सारख्या उद्योजकांची चौकीदारी मोदी करतात, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. झारखंड येथे काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. तत्पुर्वी येथे राहुल यांच्या भव्य रोड शोचे आयोजन … Read more

अरविंद केजरीवाल यांनी घेतला मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू

Arvind Kejariwal

नवी दल्ली | नुकतेच महाराष्ट्रात अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा या व इतर मागण्यासाठी उपोषण केले. त्यातच अण्णा हजारे यांचे शिष्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांसाठी आज मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी ‘आम आद्मी पार्टी’ लागू करत असल्याचे केजरीवाल यांनी घोषणा केली. आजच्या काळात खूप चर्चेचा असलेला विषय … Read more