सरकारचा मोठा इशारा! या नंबरवरून येणारे फोन कॉल्स घेण्यास टाळा, अन्यथा बँक खाते होऊ शकते रिकामे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑनलाईन आणि मोबाईल फ्रॉडची वाढती प्रकरणे पाहता भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या सायबर सिक्युरिटी ट्विटर हँडलने CyberDost वर यूजर्सना याचा इशारा दिला आहे. फेक कॉल्स विषयी सरकारने यूजर्सना अलर्ट केले आहे, या कॉल्स च्या मदतीने त्यांना लक्ष्य केले जात आहे. सायबरडॉस्टच्या ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे, जेणेकरून यूजर्स सेफ राहू … Read more