Schengen Visa New Rules : भारतीयांसाठी युरोपियन युनियनकडून Visa नियमावलीत बदल; ‘हे’ फायदे मिळणार

Schengen Visa New Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Schengen Visa New Rules) युरोपियन युनियन अंतर्गत येणाऱ्या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. युरोपियन युनियनने भारतीयांसाठी व्हिसाच्या नियमांमध्ये काही विशेष बदल केले आहेत. ज्यामुळे भारतीयांना काही विशेष लाभ मिळणार आहेत. युरोपीय देशांत जाण्यासाठी भारतीयांकडे शेंजेन व्हिसा असणे आवश्यक आहे. कारण या व्हिसाच्या माध्यमातून पर्यटक विविध … Read more

मुलगी असावी तर अशी; लालूंना किडनी देऊन रोहिणीनं निभावलं कर्तव्य

lalu yadav rohini acharya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन आज सिंगापूरमध्ये यशस्वीरित्या पार पडले. लालू यांना त्यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी आपली किडनी दिली आहे. सध्या लालूप्रसाद यादव आणि मुलगी रोहिणी या दोघांचीही तब्ब्येत ठीक आहे. याबाबत आरजेडी नेता आणि लालूंचे सुपुत्र तेजस्वी यादव यांनी ट्विट करत माहिती … Read more

Gujarat Election 2022 : मोदी गड राखणार की केजरीवाल बाजी मारणार??

gujarat election modi vs kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. गुजरातमध्ये १ डिसेंबर आणि ५ डिसेंबर अशा २ टप्प्यात मतदान आहे तर ८ डिसेंबरला निकाल लागणार आहे. यंदाच्या निवडणुकीत गुजरातमध्ये भाजप, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आम आदमी पक्षाने ज्याप्रकारे प्रचार केला आहे ते पाहता मोदी -शहा यांच्यापुढे घरच्या … Read more

केदारनाथ मध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; 6 जणांचा मृत्यू

kedarnath helicopter accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तराखंड येथील केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. खराब हवामान आणि धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या अपघातानंतर SDRF आणि NDRF टीम बचावकार्यात गुंतली आहे. केदारनाथमध्ये भगवान शंकराचे दर्शन करून भाविक परतत असताना हा अपघात झाला. जोरात स्फोट झाल्याने हेलिकॉप्टरला आग लागल्याचे … Read more

याला म्हणतात जबरा फॅन!! योगींचें मंदिरचं बनवलं; रोज करतो पूजा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणी लोकांना चाहत्यांची कमी नसते. आपल्या लाडक्या नेत्यासाठी काहीही करण्यासाठी काही कार्यकर्ते तयार असतात. साहेबांचा आदेश, साहेबांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन असं तुम्ही यापूर्वी ऐकलं असेल. पण उत्तरप्रदेशात तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका जबऱ्या फॅन ने थेट त्यांचे मंदिरच बांधले आहे. येव्हडच नव्हे तर तो रोज सकाळ- संध्याकाळ मंदिरात येऊन योगीची पूजाही … Read more

काँग्रेस अध्यक्ष होणार का?? राहुल गांधींच्या उत्तराने सस्पेंस वाढला

rahul gandhi

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. काँग्रेसचे अनेक जेष्ठ नेते अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्याच नावाची मागणी करत आहेत पण राहुल गांधी अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे समोर आलं होत. पण आता मात्र अध्यक्षपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधींनी दिलेल्या उत्तराने पुन्हा एकदा सस्पेन्स वाढला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून … Read more

स्फोटच्या मदतीने Twin Tower पाडले!! पहा चित्तथरारक Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर नोएडातील सुपरटेकचा ट्विन टॉवर पाडण्यात आला आहे. आज दुपारी 2:30 वाजता एक ब्लास्ट घडवून 102 मीटर ऊंच अशी ही गगनचुंबी इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. र 3,700 किलो स्फोटकांनी नोएडा सुपरटेक ट्विन टॉवर्स पाडण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने एपेक्स आणि सेयान हे दोन ट्विन टॉवर पाडण्यास परवानगी दिल्यानंतर पोलीस आणि एनडीआरएफच्या … Read more

नॅशनल बेसबाॅल स्पर्धा : सातारा ब्लू जायस संघास सुवर्णपदक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा ब्लू जायस संघ एम. एल. बी. कपचा विजेता ठरला आहे. भारतात प्रथमच झालेल्या बेसबाॅल स्पर्धेत सातारच्या ब्लू जायस संघाने पुण्याच्या एंजल्स संघावर 14-4 असा फरकाने व 10 गुणांनी विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. संघातील पार्थराज जाधव या खेळाडूस स्पर्धेतील उत्कृष्ट हिटर तर पार्थ भोसले हा होम रन डर्बीचा उपविजेता खेळाडू … Read more

आता घरीच बनवा हँड सॅनिटायझर; जाणून घ्या बनविण्याची पद्धत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड 19 चा प्रसार होण्यापासून रोखण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे सॅनिटायझर. या साथीच्या वेळी, वारंवार हात धुणे आणि सॅनिटायझर वापरणे फार महत्वाचे आहे. 20 सेकंदासाठी याचा उपयोग करून, व्हायरस सहजपणे नष्ट केला जातो. जर तुम्ही अश्या ठिकाणी आहात जेथे साबण किंवा पाणी नाही तर आपण सॅनिटायझर वापरू शकता. सॅनिटायझर बाजारात सहज … Read more

काँग्रेसने “आणीबाणी” लागू करणे हे चुकचं होते : राहुल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस नेत्या आणि देशाच्या माझी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेली आणीबाणी ही चुकीचीचं होती असं कोझिकोडचे खासदार राहुल गांधींनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं आहे की सध्या भारतात जे घडत आहे ते आणीबाणीपेक्षा ‘मूलभूतपणे वेगळे’ आहे. असं म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वर निशाणा साधला आहे. आरएसएसने आपली माणसं … Read more