भाजप-काँग्रेसविना देशात तिसरी आघाडी स्थापन होणार?

नवी दिल्ली | दाक्षिणात्य क्षेत्रातील प्रादेशिक पक्षांना हाताशी धरुन देशात काँग्रेस आणि भाजपविना तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तेलंगना राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएस प्रमुख आणि तेलंगनाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव देशात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या उद्देशाने प्रयत्नशील असून यासंदर्भात ते प्रादेशिक पक्षांतील नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. आज त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी विजयन … Read more

सिमांचल एक्सस्प्रेस रुळावरून घसरल्याने ६ ठार, १० गंभीर.

Railway Incident

बिहार | बिहार येथे आज सकाळी सिमांचाल एक्सप्रेस या दिल्लीवरुन आलेल्या रेल्वेगाडीचे ९ डब्बे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत ६ जण मृत्युमुखी तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाला तेव्हा गाडी तिच्या सर्वाधिक वेगात असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांचं एक पथक तातडीने या ठिकाणी पाठवलं गेलं असून रेल्वे प्रशासन ही तातडीने मदतीसाठी दाखल झालं … Read more