रक्षाबंधनला बहिणीला द्या सरकारी गॅरेंटीवाल्या योजनेचा हा गोल्ड पेपर, सोबत तुम्हाला मिळतील ‘हे’ फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वर्ष 2020 मध्ये रक्षाबंधन हे सोमवार, 3 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्याच दिवशी सरकारची सर्वाधिक हिट योजना गोल्ड बाँड गुंतवणूकीसाठी पुन्हा उघडत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या सॉवरेन गोल्ड बाँडची इश्यू किंमत ही प्रति ग्रॅम 5,334 रुपये निश्चित केली आहे. म्हणजेच, आपण या किंमतीवर सोने खरेदी करू शकता. … Read more

पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर, आपल्या शहरातील किंमती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपन्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (एचपीसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल), इंडियन ऑइल (आयओसी) ने आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. गुरुवारी राष्ट्रीय राजधानीत डिझेलवरील व्हॅट 30 टक्क्यांवरून 16.75 टक्के करण्यात आला आहे. व्हॅटमध्ये कपात केल्यामुळे दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत (डिझेल किंमती) प्रति लिटर 81.94 वरून 73.56 … Read more

जुलैमध्ये GST Colllection घटून 87,422 कोटी रुपयांवर आला, वित्त मंत्रालयाने सांगितले ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुलै महिन्यात एकूण जीएसटी संग्रहण 87,422 कोटी रुपये झाले असल्याची माहिती वित्त मंत्रालयाने शनिवारी दिली. त्यापैकी केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) म्हणून 16,147 कोटी रुपये, राज्य जीएसटी (एसजीएसटी) म्हणून 21,418 कोटी रुपये आणि आयजीएसटी म्हणून 42,592 कोटी रुपये जमा आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की आयजीएसटीपैकी 20,324 कोटी रुपये वस्तूंच्या आयातीद्वारे तर 7,265 कोटी … Read more

वन नेशन वन रेशनकार्ड योजनेत आणखी 4 नवीन राज्ये जोडली, आता या 24 राज्यात मिळणार रेशन कार्ड पोर्टेबिलिटीची सुविधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेत आज आणखी 4 नवीन राज्ये सामील झाली आहेत. केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान म्हणतात की, सरकारच्या वन नेशन वन रेशन कार्ड या महत्वाकांक्षी योजनेमध्ये आज मणिपूर, नागालँड, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंड यांचा समावेश करण्यात आला आहे. आता एकूण 24 राज्यांमध्ये या रेशन कार्ड पोर्टेबिलिटीची … Read more

बापरे !!! शेतकऱ्याला विजेचे बिल हजार , बाराशे रुपये नाही तर तब्ब्ल आले ६४ लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात गेल्या पाच महिन्यापासून कोरोनाने धुमाकूळ घेतला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी पासून विजेचे वाढते बिल हि सर्वांची डोकेदुखी वाढली आहे. अनेक तक्रार दाखल झाल्या आहेत. पण त्यावर अजून ठोस कारवाई झाली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक सर्वसामन्य शेतकऱ्याला विजेचे बिल हे तब्ब्ल ६४ लाख आले आहे. … Read more

‘या’ गावात गेल्या ५० वर्षांपासून साजरी केली जात नाही रक्षाबंधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या नात्यातील एक छान असा सण आहे. हा नात्यातील गोडवा कायम राहण्यासाठी रक्षाबंधनचा सण आपल्या देशात साजरा केला जातो. परंतु आपल्या देशात असं एक गाव आहे कि तेथे क्रित्येक वर्ष रक्षाबंधन साजरा केला जात नाही. तेथील बहिणी आपल्या लाडक्या भावाला किती तरी वर्षे राखी बांधत नाही. भिमुखपूर जगतपूर्व … Read more

पत्नी माहेरी जाताच २१ वर्षीय प्रेयसी सोबत युवकाची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्तीसगड मधील सुरगंज जिल्यातील दोन मुलाचा बाप असलेला आणि त्याची २१ वर्षाची प्रियसी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सरगुजा जिल्ह्यामधील गव्ह्ज गावात राहणारे विनोद हे दोन मुलांचे वडील होते.त्याचे आणि त्याच्या बायकोचे एकमेकांशी अजिबात जमत नव्हतं म्हणून काही दिवसांपूर्वी त्यांची बायको आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन आपल्या माहेरी निघून गेली. त्यानंतर … Read more

सोन्यातून मोठा नफा कसा कमवायचा? आपल्या गरजेनुसार योग्य संधी कुठे आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात, प्रचंड गुंतवणूक करण्यासाठी सोनं हा एक उत्तम पर्याय बनला आहे. खरं तर, कोणतीही अनिश्चितता झाल्यास, गुंतवणूकदार हे इक्विटी किंवा इतर माध्यमांमध्ये गुंतवणूक करणे टाळतात. अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करणे हा एक उत्तम पर्याय मानला जातो. गुंतवणूकदार त्याच्या गुंतवणूकीच्या पोर्टफोलिओमध्ये आर्थिक सुरक्षा आणण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करतात. हेच कारण … Read more

कोरोनाने गरीबांची अवस्था केली वाईट; कमाई न झाल्याने वाढले दोन तृतीयांश कर्ज : सर्वेक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा कहर गरीबांवर खूप झाला आहे. कोरोनामुळे जवळपास 40 टक्के गरीब कुटुंबे कर्जाच्या जाळ्यात अडकली आहेत, असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. निम्म्याहून अधिक कुटुंबांची नोकरी गेली. कोरोना आणि लॉकडाउनमुले एक त्रासदायक चित्र कमी उत्पन्न असलेल्या लोकांपुढे उभे राहिले आहे. मात्र, काही गरीब कुटुंबांना पीडीएस आणि कॅश ट्रांसफर योजनेतून दिलासा मिळाला … Read more