धनंजय मुंडेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल? या गावातील शेतकर्‍यांची मागणी

बीड प्रतिनिधी | विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. पूस गावांतील शेतकऱ्यांना प्रलोभन दाखवून जमीन व्यवहारात फसवणूक केली असल्याचा दावा शेतकरी करत आहे. दरम्यान धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्याचे सहकुटुंब धरणे आंदोलन … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या घरात गुडघाभर पाणी…पहा फोटो

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात गुडघाभर पाणी शिरलं आहे. यासंदर्भातले फोटो त्यांनी ट्विट करत करून दाखवलं, असं वाक्यही त्यासोबत लिहिलं आहे आणि शिवसेनेला टोला लगावला आहे. My home @uddhavthackeray @ShivSena @CMOMaharashtra @MCGM_BMC Karun dakhavla@MumbaiNCP @NCPspeaks #MumbaiRainsLive #MumbaiRains pic.twitter.com/372GbptoPQ — Nawab Malik (@nawabmalikncp) July 1, 2019 सोमवारी रात्रीपासून झालेल्या पावसाने मुंबईला झोडपून काढले … Read more

भाजपच्या चुुकीच्या नियोजनामुळे अजून किती कामगारांचा बळी जाणार – रुपालीताई चाकणकर

पुणे प्रतिनिधी | पुण्यातील कात्रज भागात सिंहगड शिक्षण संस्थेची संरक्षक भिंत कोसळून 6 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी कोंढव्यात दुर्घटनेत पंधरा मजुरांचा मृत्यू झाला. बांधकाम व्यवसायावर नियंत्रण ठेवणारेे पुणे पालिकेतील भाजपची सत्ता आहे. भाजपच्या नियोजनशून्य कारभारामुळे, जाहिरातबाजी आणि सुशोभीकरणाचे लालसेपोटी प्रामाणिक कामाला तडा जात आहे. भाजपच्या चुुकीच्या कामामुळे अजून किती कामगारांचा बळी जाणार … Read more

भाजप शिवसेना पैसे खाते ; ‘या’ आमदाराने केला आरोप

मुंबई प्रतिनिधी |”शिवसेना भाजप नाल्यात पैसे खाते म्हणून मुंबईत पाणी जाते” असे म्हणून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई महानगर पालिकेच्या कारभावर चांगलीच टीका केली आहे. नाला सफाईची कामे व्यवस्थित केली जात नाहीत. त्यामुळे नाले तुंबतात आणि मुंबईकरांना पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतो असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. नाल्यात पाणी व्यवस्थित जात नसल्यानेच मुंबईची लोकल … Read more

सुप्रिया सुळेंचा वाढदिवस सध्या पध्द्तीने साजरा ; मात्र शरद पवारांची उपस्थिती

मुंबई प्रतिनिधी | ३० जून हा सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस आज शरद पवार यांच्या निवासस्थानी अत्यंत सध्या पध्द्तीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला फक्त पवार कुटुंबीयच उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांचे घरातील महिलांनी औक्षण करून अभिष्टचिंतन केले आणि वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला शरद पवार आवर्जून उपस्थित होते. तसेच सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे … Read more

काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भाजप प्रवेशासाठी माझ्या बंगल्याबाहेर रांगा

जळगाव प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतेच पक्षात राहण्यास तयार नाहीत. त्यांच्या माझ्या मुंबईतील बंगल्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत असे ववक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. भाजपच्या विस्तार सभेत ते जळगाव मध्ये बोलत होते. याच वेळी त्यांनी विधान सभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते एवढे आमच्या मागे लागले आहेत … Read more

विधानसभा निवडणूक २०१९ : महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघात होणार चुलत्या पुतण्याची लढाई

पुणे प्रतिनिधी | राजकरणात कोणीच कोणाचा कायमचा सोबती नसतो यात काहीच दुमत नाही. याचीच प्रचीती येत्या विधानसभा निवडणुकीला बघायला मिळणार आहे. बीड विधानसभा मतदारसंघात चुलत्या पुतण्याची लढत महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. नुकतेच शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे राष्ट्रवादीच राहिलेले पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीला लढत होणार आहे. कृष्ण भीमा स्थिरीकरण योजना राबवणे अशक्य … Read more

भाजपा- राष्ट्रवादी ट्रोला-ट्रोली

मुंबई प्रतिनिधी| बालभारतीने मराठी संख्याशास्त्र वाचनात बदल केल्या पासून महाराष्ट्रातील राजकीय फड बराच मनोरंजक आणि एकेमेकाना ट्रोल करण्यात व्यस्त आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात बालभारतीतील बदलावरून राष्ट्रवादीनं आधी मुख्मंत्र्यांना फडणवीस च्या ऐवजी फडण दोन शुन्य असं म्हणायचं का असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लगावला होता. बालभारतीच्या पुस्तकातलं उदाहरण देत, शरद गवत आण… अशा शब्दातून मुख्यमंत्र्यांनी … Read more

चंद्रकांत पाटलांनी केला भूखंड घोटाळा ? जयंत पाटलांनी केली राजीनाम्याची मागणी

मुंबई प्रतिनिधी | चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील बालेवाडी येथे दोन भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मदत केली आहे. त्यांनी या प्रकरणात गैरव्यवहार केल्याने त्यांनी राजीनामा दावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. पुण्यातील बालेवाडी येथे खेळाच्या मैदानासाठी राखीव असणारा भूखंड चंद्रकांत पाटील यांनी शिवप्रिया रिअ‍ॅलिटर्सचे उमेश वाणी यांना मिळवून देण्यास मदत … Read more

विधानसभेला अजित पवारांना पराभूत करण्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणतात

पुणे प्रतिनिधी | अजित पवार यांचा विधानसभा निवडणुकीला बारामती मतदारसंघातून अजित पवार यांचा पराभव करणे हा केवळ आशावाद असू शकतो. अजित पवारांना पराभूत करणे हे माझे टार्गेट असले तरी ते प्रॅक्टिकल टार्गेट नाही. त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर बारामतीचे २०२४ च्या लोकसभेचे लक्ष आहे असे चंद्रकांत पाटील यांनी म्हणले आहे. चंद्रकांत पाटील यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्याचे पालकमंत्री … Read more