म्हणून माढा आणि सोलापूर मतदारसंघाचा निकाल लागणार उशीला

Untitled design

सोलापूर प्रतिनिधी |संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या माढा मतदारसंघाचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. मतदार आणि राजकीय जाणकारांची उत्सुकता कधीच वाढण्याची शक्यता आहे. सोलापूर आणि माढा मतदारसंघाची मतमोजणी रामवाडी येथील शासकीय गोदामात होणार आहे. याठिकाणी सकाळी आठ वाजता हि मतमोजणी सुरु होणार आहे. इतर ठिकाणी मतमोजणी सकाळी ७ वाजता सुरु होणार होती मात्र या ठिकाणी हि … Read more

राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा आज शिवसेना प्रवेश

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |बीड जिल्हयाच्या राजकारणात दोन पिढ्यांचा दबदबा असणारे क्षीरसागर कुटुंब आता अंतर्गत वादाने घेरले आहे. अशा परिस्थितीत जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडणे पसंत केले आहे. विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवकाश बाकी असतानाच जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा आज शिवसेनेत प्रवेश पार पडणार आहे. हा कार्यक्रम मातोश्रीवर … Read more

एक्झिट पोलमध्ये पराभव सांगितल्यानंतर, अमोल कोल्हे म्हणतात….

Untitled design

पुणे प्रतिनिधी |शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना आता एक्झिट पोलमध्ये अमोल कोल्हेंना पराभवाचा सामना करावा लागेल असे सांगितले आहे. त्यावर अमोल कोल्हे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. मोहिते पाटलांची मेहनत वाया ; माढ्यात संजय शिंदे विजयी होण्याची शक्यता? एक्झिट पोलमध्ये आणि वास्तव निकालात मोठी तफावत असते. त्यामुळे एक्झिट पोलवर चर्चा होऊ … Read more

४० हजाराच्या फरकाने सुप्रिया सुळे विजयी होणार ?

Untitled design

बारामती प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिला मतदारसंघ म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाची नोंद होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी दिलेले आव्हान हा या मतदारसंघातील चर्चेचा विषय ठरला होता. या मतदारसंघाचे मतदान पार पडल्यापासूनच या ठिकाणी उलट सुलट अंदाज वर्तवले जात होते. मात्र … Read more

मोहिते पाटलांची मेहनत वाया ; माढ्यात संजय शिंदे विजयी होण्याची शक्यता?

Untitled design

माढा प्रतिनिधी |रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात केलेला प्रवेश आणि त्यानंतर मोहिते पाटील विरुद्ध राष्ट्रवादी असा झालेला संघर्ष यामुळे चर्चेत आलेला मतदारसंघ म्हणजे माढा मतदारसंघ. या मतदारसंघात भाजपने सर्व ताकदपणाला लावून निवडणूक लढली. तसेच मोहिते पाटील कुटुंबाने तर भाजपला मताधिक्य मिळवण्यासाठी सबंध मतदारसंघ पिंजून काढला. तरी देखील मोहिते पाटलांच्या मेहनतीला यश मिळणार नाही असा एक्सिट … Read more

आढळराव गड राखणार ; अमोल कोल्हेंना बसणार पराभवाचा झटका

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्या निवडक मतदारसंघाची चर्चा राजकीय पटलावर जोरदार झाली त्या मतदारसंघापैकी एक हा शिरूर मतदारसंघ होता. बारामतीच्या शरद पवारांनी मनावर घतलेला मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख निवडणुकीच्या काळात झाली होती. अशात अमोल कोल्हे यांच्या सारखा अभिनेता मैदानात उतरवून राष्ट्र्वादीने शिरुरच्या राजकारणात चांगलेच रंग भरले. मात्र एक्सिट पोलच्या अंदाजानुसार अमोल कोल्हे … Read more

मुख्यमंत्र्यांना ए.सी.मध्ये बसून दुष्काळाच्या झळा कशा कळणार – जयंत पाटील

Untitled design

जयंत पाटलांचा बागणी गावातील ग्रामस्थांशी केली थेट चर्चा. सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राज्याचे मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी संपूर्ण राज्यभर फिरले. मात्र आता राज्य दुष्काळात होरपळत असताना ते मुंबईत ए.सी.मध्ये बसून दुष्काळी जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत. त्यांना दुष्काळाच्या झळा कशा कळणार? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बागणी येथे बोलताना केले. … Read more

‘या’ कारणामुळे लग्नाच्या वाढदिवशी जयंत पाटीलांना बायकोने दिली गाई भेट

सांगली | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्यांच्या पत्नीकडून लग्नाच्या वाढदिवशी चक्क गाय भेट म्हणुन मिळालीय. लग्नाच्या वाढदिवशी गाय का बरं दिली असेल असा प्रश्न अनेकांना पडलाय. याबाबत पाटील यांनी फेसबुक पोस्ट लिहून सर्व प्रकार सांगितलाय. ‘महाराष्ट्रात दुष्काळात जनावरे अन्नपाण्यावाचून तडफडत आहेत. अशीच एक गाय माझ्या पत्नीला औंधच्या यमाईच्या दर्शनावरून परत येताना अन्नपाण्यावाचून … Read more

‘या’ मतदारसंघात शिवसेनेचा होऊ शकतो ‘धक्कादायक’ पराभव

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |राज्यात गतवेळी पेक्षा या वेळी जास्त जागा जिंकण्याचा चंग बांधलेल्या सेना भाजपला राज्यात धक्कादायक निकालांनी सामोरे जावे लागू शकते असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. असाच धक्कादायक निकाल नाशिक लोकसभा मतदारसंघात लागण्याची शक्यता समोर येते आहे. नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना चांगलीच लढत दिल्याचे … Read more

देशाचा निवडणूक आयोग पंतप्रधान मोदींच्या दावणीला – राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई प्रतिनिधी | जनतेमध्ये लोकाशाहीवरचा विश्वास निर्माण करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रयत्न आहे. मात्र देशाचा निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दावणीला बांधलेला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. व्हीपॅटच्या ५० टक्के मतमोजणी करण्यासाठी विरोधकांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने धुडकावून लावली. यासोबतच लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना आचरसंहितेचे … Read more