2004 मध्येच भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार होती पण.., प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जतमध्ये वैचारीक मंथन शिबीर आयोजित करण्यात आले होते. गुरुवारी शिबिराची सांगता झाली. दोन दिवस सुरू असलेल्या या शिबिरामध्ये अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा देखील समावेश आहे. त्यांनी, “भाजप आणि … Read more