100 वर्ष शेळी होण्यापेक्षा एक दिवसाचा सिंह बरा…; दानवेंकडून नितीश कुमारांचं कौतुक

Ambadas Danve Nitish Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारमध्ये काल चांगलाच राजकीय भूकंप झाला. बिहारचे नेते नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपबाबत त्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी कौतुक केले आहे. ‘शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखं जगल्यास आयुष्य सार्थकी लागते. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी … Read more

जगदीप धनकड भारताचे नवे उपराष्ट्रपती

Jagdeep Dhankad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. NDA कडून जगदीप धनकड तर विरोधकांकडून मार्गारेट अल्वा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या. या निवडणुकीत धनकड यांनी विरोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. आणि ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत धनकड यांना 528, तर अल्वा यांना 182 मते … Read more

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आज; धनखड की अल्वा? कोण मारणार बाजी?

देशाच्या नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी आज मतदान होणार आहे. NDA कडून जगदीप धनखड तर विरोधकांकडून मार्गारेट अल्वा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आकडेवारीचा विचार करता NDA च्या जगदीप धनखड यांचे पारडे जड दिसत आहे. लेक्टोरल कॉलेजच्या आकडेवारीनुसार, धनखड यांच्या बाजूनं दोन तृतीयांश मतं आहेत. लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व सदस्यांसह नामनिर्देशित सदस्य या निवडीसाठी मतदान करण्यास पात्र असतात. संसदेचे … Read more

राष्ट्रपती पदाची निवडणूक आज : द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा?? काय आहे राजकीय गणित ?

yashwant sinha murmu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज राष्ट्रपती पदाची निवडणूक असून एनडीए कडून आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू आणि युपीए कडून यशवंत सिन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २१ जुलै ला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल आणि २५ जुलैला शपथविधी पार पडेल. त्यापूर्वी आपण जाणून घेऊया या निवडणुकीची प्रक्रिया कशी असते ?? आणि कोणाकोणाला मतदानाचा हक्क बजावता येऊ शकतो. राष्ट्रपती … Read more

राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा; उद्धव ठाकरेंची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. शिवसैनिकांच्या आग्रहाचा आदर … Read more

राजनाथ सिंहांचा उद्धव ठाकरेंना फोन; लवकरच भेट होण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रपती पदाची निवडणूक 18 जुलै ला होणार असून त्यादृष्टीने राजकीय हालचाली वाढल्या आहेत. त्याचाच भाग म्हणजे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. लवकरच हे दोन्ही नेते भेटण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. एनडीएच्या वतीने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी बोलण्याची जबाबदारी राजनाथ सिंह आणि भाजपचे … Read more

युपीए सोडा, एनडीए तरी कुठे अस्तित्वात आहे?? संजय राऊतांचा सवाल

Raut Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यावर असताना युपीए वगेरे काही नाही अस विधान केले होते. ममता बॅनर्जी यांच्या विधानावरून अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी आपली रोखठोक मत मांडले. जसं युपीए अस्तित्वात नाही म्हणतात तसंच एनडीएही अस्तित्वात नाही. एनडीए कुठे … Read more

शरद पवारांनी एनडीएमध्ये यावं आणि…. ; आठवलेंचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. काल दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या या भेटीबद्दल विविध राजकीय अर्थ काढले गेले. या भेटीवरून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांना सला दिला आहे. पवारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा काढून घ्यावा आणि भाजपशी हातमिळवणी … Read more

एनडीए असो की यूपीए ओबीसींना पाहिजे तसा न्याय मिळाला नाही- महादेव जानकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणा नंतर आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापल आहे. याच दरम्यानओबीसींना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा देतानाच एनडीए असो की यूपीए ओबीसींना पाहिजे तसा न्याय मिळाला नाही, अशी खंत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बोलून दाखवली. महादेव जानकर यांनी ओबीसी आरक्षणावरून … Read more

निवडणुकीचा निकाल NDAच्या बाजूने तर जनतेचा निर्णय आमच्या बाजूनं; तेजस्वी यादव ‘धन्यवाद यात्रा’ काढणार

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुकीचे निकाल एनडीच्या बाजूने तर जनतेचा निर्णय आमच्या बाजूनं आहे,” असं तेजस्वी यादव म्हणाले. निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच तेजस्वी यादव यांनी महाआघाडीतील पक्षांसोबत बैठक घेतली. बिहारच्या मतदारांचे आभार मानन्यासाठी तेजस्वी यादव लवकरच ‘धन्यवाद यात्रा’ काढणार आहेत. तेजस्वी यादव यांनी … Read more