आता 2 लाखात सुरू करा बांबूच्या बाटलीचा व्यवसाय ! त्यासाठी सरकार कशी मदत करणार ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात लोकं आपल्या आरोग्याबद्दल खूपच जागरूक झाले आहेत. अशा परिस्थितीत अनेक व्यवसायिक कल्पना लोकांच्या मनातही येत आहेत. परंतु एखादा व्यवसाय कसा सुरू करावा, त्यासाठी किती पैसे लागतील, किती कर्ज मिळेल, जागेची किती आवश्यकता असेल इत्यादी अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतात. हे लक्षात ठेवूनच, आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार … Read more

नोकरीची चिंता द्या सोडून, आता Mother Dairy सह सुरू करा ‘हा’ व्यवसाय, पहिल्या दिवसापासूनच कराल कमाई

money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण या कोरोना काळात आपली नोकरी गमावली असेल आणि नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आम्ही आपल्याला एका अशा व्यवसायाबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये पहिल्या दिवसापासूनच आपण मोठी कमाई करू शकता. डेअरी उत्पादन कंपनी मदर डेअरीबरोबर व्यवसाय करण्याची मोठी संधी आहे. फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रायवेट लिमिटेड कंपनी आपल्या फ्रेंचाइजीची ऑफर देत आहे. … Read more

पैज गमावल्यानंतर ‘या’ अब्जाधीश Businessman ला व्हावे लागले एअरहोस्टेस, आता ती कंपनी निघाली दिवाळखोरीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्सचे मालक सर रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या कंपनीने दिलेल्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, चॅप्टर 15 ने दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रक्रियेस बर्‍याच मोठ्या कर्जदारांचा पाठिंबा मिळाला आहे. सप्टेंबरपर्यंत कंपनी या प्रक्रियेतून बाहेर येईल अशी आमची अपेक्षा आहे. 2012 मध्ये व्हर्जिन ग्रुपच्या 400 कंपन्यांचे मालक असलेले रिचर्ड … Read more

आता नोकरीपेक्षा अधिक पैसे मिळवून देईल ‘हा’ बिझनेस, वर्षभरात मिळतील 10 ते 12 लाख रुपये; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचा संसर्ग पसरल्यामुळे सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये बर्‍याच लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या. या संक्रमणाने लोकांची जीवनशैली बदलली असतानाच, दुसरीकडे, बाजार उघडल्यानंतर त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येऊ लागलेला आहे. लोकं आता आधीपेक्षा स्वच्छतेवर अधिकच भर देत आहेत. या सर्वांमुळे घरे, कार्यालये, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये पेपर नॅपकिन्सची मागणी वाढत आहे. टिश्यू … Read more

कोरोना संकटात घरबसल्या २ लाखांत सुरु करा हा बिझनेस! महिन्याला कमवा १ लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे सध्या अर्थव्यवस्था मंदावली आहे. ज्यामुळे अनेक लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत. यावेळी प्रत्येक व्यक्तीला कोरोना या साथीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान, आम्ही आपल्याला घरी बसून व्यवसाय करण्यासाठीची एक कल्पना सुचवित आहोत. जर आपल्याकडे स्वतःची जमीन असेल आणि आपण कमी गुंतवणूकीसह व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर आपण राखेपासून … Read more

लॉकडाउन काळात नोकरी गेली असेल तर चिंता करू नका; घरच्या घरी करा ‘हा’ उद्योग आणि कमवा लाखो रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या काळात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे लोकाना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. आपण जिथे जिथे पहाल तिथे अशी एक तरी बातमी असते की मोठ्या कंपन्या आपल्या लोकांना नोकर्‍यावरून काढत आहेत. त्यामुळे अशावेळी प्रत्येक व्यक्तीला या साथीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आम्ही आपल्यासाठी घरातल्या घरातच बसून आपला व्यवसाय सुरु करण्याची … Read more