Business Idea : सतत मागणी वाढणाऱ्या ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा लाखो रुपये !!!

Business

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : जर आपल्याला व्यवसाय कोणता करावा हा प्रश्न पडला असेल तर सतत वाढ होईल असा व्यवसाय निवडावा. टिश्यू पेपरचा व्यवसाय देखील असाच आहे. कारण सध्या जगभरात टिश्यू पेपर म्हणजेच नॅपकिनचा वापर खूप वाढला आहे. यामुळे त्याची मागणी देखील प्रचंड वाढली आहे. फक्त ब्रँडेडच नाही तर लोकल टिश्यू पेपर्सना देखील … Read more

Business Ideas : मोबाईल-लॅपटॉप रिपेअर सेंटरद्वारे कमवा लाखो रुपये !!!

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Ideas  : जर आपल्याला कमी गुंतवणुकीतून एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण मोबाईल-लॅपटॉप रिपेअरिंग सेंटर सुरु करू शकता. सध्याच्या काळात मोबाईल आणि लॅपटॉप हे गरजेचे झालेआहेत. त्याबरोबरच फास्ट इंटरनेटमुळे देशात अनेक ऑनलाइन सेवा देखील वेगाने विस्तारत आहेत. यामुळेच कधीकाळी फक्त ऑफिसमध्ये दिसणारा लॅपटॉप आता प्रत्येक घराघरात पोहोचला आहे. अशा … Read more

Business idea : स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून मिळवा भरपूर नफा !!!

Business idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business idea : जर आपल्यालाही शेतीमध्ये रस असेल आणि कमी वेळात शेतीतून चांगला नफा मिळवायचा असेल तर स्ट्रॉबेरीची शेती हा एक उत्तम पर्याय ठरू शकेल. आजकाल भारतातील स्ट्रॉबेरीची मागणी भरपूर वाढली आहे. पूर्वी फक्त महानगरांमध्ये असणारी मागणी आता छोट्या शहरांमध्येही वाढू लागली आहे. हे लक्षात घ्या कि, स्ट्रॉबेरीच्या एक एकर पिकातून … Read more

Business Idea : कमी पैशांत ‘या’ व्यवसायाद्वारे करा भरपूर कमाई !!!

Business Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business Idea : अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असतो. मात्र पैशांच्या अडचणींमुळे ते शक्य होत नाही. जर तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि त्यासाठी तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर तुम्हांला स्नॅक्सचा व्यवसाय सुरू करता येईल. होय, हा एक असा व्यवसाय आहे जो कमी गुंतवणुकीतही सुरु करता येईल. स्नॅक्स आवडत नाहीत … Read more

Business : कमी खर्चात भरपूर पैसे मिळवून देईल ‘हा’ व्यवसाय, सरकारकडूनही मिळेल मदत

Business

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Business :प्रत्येकाला वाटत असते कि छोटासा का असेना पण आपला स्वतःचा एखादा व्यवसाय असावा. मात्र योग्य माहिती आणि पुरेसे भांडवल नसल्यामुळे ते करणे अवघड जाते. आज आपण अशा एका उत्पादनाबद्दल चर्चा करणार आहोत जो प्रत्येक घरात वापरला जातो आणि त्याची मागणी कधीही कमी होत नाही. आज आपण साबण बनवण्याच्या व्यवसायाबद्दल बोलणार … Read more

Business Idea: कमी खर्चात ‘या’ व्यवसायाद्वारे मिळवा भरपूर पैसे; कमी खर्चात जास्त नफा

Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकजण व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतात मात्र कमी खर्चात जास्त नफा मिळवण्यासाठी काय करावे हेच त्यांना समजत नाही. तर अशा लोकांना आज आम्ही वेफर्सच्या व्यवसायाविषयी माहिती देणार आहोत. वेफर्सच्या व्यवसायासाठी जास्त खचर्ही येत नाही की त्यासाठी मोठी जागाही लागत नाही. Business Idea वेफर्स हे फक्त बटाटेच नाही तर केळी, गाजर, … Read more

पोस्ट ऑफिसद्वारे घरबसल्या पैसे कमावण्याची संधी ! अवघ्या 5000 रुपयांमध्ये लाखोंचे उत्पन्न होईल, कसे ते जाणून घ्या

Post Office

नवी दिल्ली । जर तुम्ही देखील कमी गुंतवणुक असलेला व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला फक्त 5,000 रुपये गुंतवावे लागतील आणि त्याद्वारे तुम्हाला मोठी कमाई देखील होईल. होय, पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी घेऊन तुम्ही चांगली कमाई करू शकता. सध्या देशात सुमारे 1.55 लाख पोस्ट ऑफिसेस आहेत. … Read more

घरबसल्या 10 हजार रुपयांत सुरु करा ‘हा’ फायदेशीर व्यवसाय, दरमहा कमवाल लाखो रुपये; त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपण घरबसल्या व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपण ब्रेड बनविण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. आपण घरातूनच ब्रेड बनविणे सुरू करू शकता. त्यात वेळही जास्त लागत नाही. आपण ते बनवून बेकरी किंवा बाजारात पुरवठा करू शकता. यात जास्त गुंतवणूकीची देखील गरज नाही. कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर ब्रेड खाणार्‍या लोकांची संख्या … Read more

वॉचमनगिरी सोडून सुरू केला ‘हा’ व्यवसाय, आज प्रति महिना कमावतो आहे लाखो रुपये !

पुणे | कारोना लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. पण हार न मानता काही तरुणांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले. आणि थोड्याच कालावधीमध्ये व्यवसायांनी जम बसून, ते आज लाखो रुपयामध्ये कमावत आहेत. पुण्यातील रेवन शिंदे या तरुणाचीही अशीच काही कहाणी आहे. वाचमेन म्हणून हा तरुण काम करत होता. ही नोकरी गेल्यानंतर त्याने चहाचा व्यवसाय सुरू केला. … Read more

लॉकडाऊनमध्ये 3 हजार 500 रुपयांमध्ये सुरू केला व्यवसाय; आता महिन्याला कमवते लाखो रुपये

पुणे | करोनाच्या काळामध्ये आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या गेल्या. खूप लोकांना उपासमार सहन करावी लागली. काही लोक डिप्रेशनमध्ये गेले. तर काहींनी या संकटाच्या काळामध्ये संधी हेरून आपले व्यवसाय सुरू केले. आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये उलाढालही करणे सुरू केले आहे. अशाच पुण्यातील एक महिला, ज्यांनी साडेतीन हजार रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू … Read more