जोहान्सबर्गहून पोटात लपवून आणले 7 कोटी 36 लाख रुपये किंमतीचे drugs, 106 कॅप्सूल्समध्ये भरली होती हेरोईन

नवी दिल्ली । देशाची राजधानी दिल्लीच्या कस्टम टीमने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airport) परदेशी नागरिकाला ट्रॅप केले. हा नागरिक झांबियाचा रहिवासी आहे. तो जोहान्सबर्गहून दिल्लीला आला. येथे संशयास्पदरित्या वावरत असल्याने कस्टम टीमने त्याला विमानतळावरच रोखले. त्यानंतर दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये त्याचा एक्स-रे केला आणि त्यामध्ये त्याच्या पोटात हलके पिवळ्या रंगाचे कॅप्सूल्स … Read more

धक्कादायक! माजी केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची हत्या

murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिवंगत माजी केंद्रीय मंत्री पी रंगराजन कुमारमंगलम यांच्या पत्नी किट्टी कुमारमंगलम यांची काल रात्री हत्या करण्यात आली. वसंत विहारमधील त्यांच्या घरी हि हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. तर बाकी २ जणांचा शोध चालू आहे. काय आहे प्रकरण हि घटना मंगळवारी रात्री घडली. किट्टी कुमारमंगलम … Read more

Realme च्या या फोनवर मिळतोय तब्बल 17000 रुपयांचा डिस्काउंट; जाणून घ्या बंपर ऑफर

Smartphone

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर अनेक ऑफर्स सुरु आहेत. या ऑफर्समध्ये अत्यंत महागडा फोनसुद्धा अतिशय स्वस्तात मिळतो. सध्या फ्लिपकार्टवर रियलमी डेज सेल सुरू आहे. ज्यामध्ये रियलमीच्या अनेक फोनवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. या सेलमध्ये Realme X50 Pro 5G या फोनवर तब्बल 17 हजारांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. किंमत Realme X50 … Read more

मोदी सरकारमधील एका मंत्र्याचा राजीनामा, राज्यपालपदी नियुक्ती

Narendra modi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधीच विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत यांना मंत्रिपदावरून हटवून कर्नाटक राज्याचे राज्यपाल करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून आदेश देण्यात आले आहेत. राज्यपालांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे मिझोरामचे राज्यपाल पदी … Read more

तू खरंच प्रेम केले आहेस का ? युवकाने गर्लफ्रेंडसोबत केलेले कृत्य पाहून न्यायधीशसुद्धा हैराण

Murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकतीच मन हेलावून टाकणारी एक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपल्या एक्स गर्लफ्रेंडची अतिशय निर्घृणपणे हत्या केली आहे. या आरोपी प्रियकराने या महिलेवर चाकूने 47 वेळा वार केले आहेत. यानंतर तो त्याच ठिकाणी उभा राहून तो पीडितेला तडफडताना पाहात होता. एवढेच नाही तर तो तिचा व्हिडिओ तोपर्यंत रेकॉर्ड करत … Read more

फेसबुकने हटवल्या 3 कोटी पोस्ट, ‘या’ पोस्टवर घेण्यात आली अ‍ॅक्शन

Facebook

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या फेसबुकने देशभरातून 15 मे ते 15 जून दरम्यान 10 उल्लंघन श्रेणींच्या अंतर्गत येणाऱ्या एकूण 3 कोटींपेक्षाही अधिक पोस्ट हटवल्या आहेत. फेसबुकने आयटी नियमांअंतर्गत पहिला मासिक अनुपालन अहवाल सादर केला, त्या अंतर्गत ही माहिती देण्यात आली आहे. फेसबुकचा मालकी हक्क असणाऱ्या इन्स्टाग्रामने देखील याच कालावधीदरम्यान एकूण 9 … Read more

धक्कादायक ! फेसबुकवरची मैत्री पडली महागात बर्थ डे पार्टीच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीशी मैत्री करत असतो. पण कधी कधी हीच मैत्री आपला घात करते. अशीच एक घटना हरियाणामधील सोनीपत या ठिकाणी घडली आहे. यामध्ये आरोपीने बर्थ डे पार्टीच्या बहाण्याने बोलावून तरुणीवर बलात्कार केला आहे.या तरुणीची फेसबुकवर आरोपीशी ओळख झाली होती. या मैत्रीचा फायदा उचलत त्याने पीडितेला … Read more

उदयनराजे भोसले यांना मंत्री पदाची लॉटरी लागणार ?

Udyanraje Bhosale

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही महिन्यांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु आहे. पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाला मुहूर्त लाभेल अशी माहिती गुरुवारी सूत्रांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र्मधून उदयनराजे भोसले आणि हिना गावीत यांच्या नावाची चर्चा आहे. केंद्रामध्ये मोदी सरकार- २ जेव्हापासून सत्तेत आले आहे तेव्हापासून मंत्रिमंडळात कोणताही बदल झाला नाही आहे. या … Read more

नवीन स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय ? 15 हजार रुपयांत जबरदस्त फीचर्ससह मिळतील ‘हे’ 5G फोन

Smartphone

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल देशात मोठ्या प्रमाणात तांत्रिक प्रगती होताना दिसत आहे. दूरसंचार क्षेत्रामध्ये 4G नंतर आता 5G ही देशात येण्याच्या तयारीत आहे. यामुळे इंटरनेटचा वेग वाढण्यासोबतच इतरदेखील फायदे आपल्याला मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून 5G ची प्रायोगिक तत्वावर चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता काही दिवसांत देशात हे तंत्रज्ञान लॉंच होण्याची … Read more

आजपासून Driving License संबंधीच्या नियमांमध्ये बदल; टेस्टसाठी फॉलो करावे लागतील ‘हे’ नियम

driving licence

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपासून ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मागील अनेक दिवसांपासून सरकारने लायसन्स बनवण्याच्या प्रक्रियेत तसेच यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी अनेक पाऊले उचलली आहेत. सरकारने ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी अनेक सुविधा ऑनलाईन केल्या आहेत. त्यामुळे घरबसल्या अनेक कामे करता येऊ शकतात. आता वाहतूक मंत्रालयाने लायसन्स बनवण्यासाठी एक नियम केला आहे, या नियमानुसार रजिस्टर्ड … Read more