New Income Tax Return Forms | करदात्यांसाठी आयकर विभागाने जारी केले 3 फॉर्म, योग्यतेनुसार निवड योग्य फॉर्म

New Income Tax Return Forms

New Income Tax Return Forms | नुकतेच नवीन आर्थिक वर्ष सुरू झालले आहे.त्यामुळे सगळ्या आर्थिक व्यवहारातील नियम देखील बदललेले आहेत. अशातच आता आयकर विभागाने 2023-24 च्या आर्थिक वर्षासाठी ITR फाईल करण्यासाठी टॅक्स रिटर्न फॉर्म ऑनलाईन भरण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता करदाते अगदी सहज पद्धतीने ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील हा ITR फॉर्म भरू शकतात. ITR … Read more