विस्डनने घोषित केली तिन्ही फॉरमॅट खेळणारी बेस्ट टीम, पहा कोणाला मिळाली संधी

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्याच्या क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक असे दिग्गज क्रिकेटपटू आहेत कि ते काही क्षणांमध्ये मॅचचे चित्र पालटू शकतात, पण असे खूप कमी खेळाडू आहेत जे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये हे काम करू शकतील. विस्डनने नुकतीच तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम टीमची घोषणा केली आहे. या टीममध्ये भारताच्या 4 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण यामध्ये … Read more

टेस्ट क्रिकेटमध्ये पहिला बॉल खेळणार नाही’, टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूने केले जाहीर

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – येत्या 18 रोजी टीम इंडिया विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. साऊथम्पटनमध्ये होणाऱ्या या लढतीकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे. या लढतीमध्ये सर्वांचे लक्ष युवा बॅट्समन शुभनन गिलवर असणार आहे. शुभनन गिलने आपल्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये अनेकांना प्रभावित केले आहे. ऐतिहासिक टेस्ट फायनलमध्ये त्याला खेळण्याची संधी … Read more

WWE स्टार जॉन सिनाने शेअर केला ‘तो’ फोटो, विराटचे चाहते झाले कनफ्यूज!

Virat Kohli and John Cena

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – WWE स्टार जॉन सिनाने नुकताच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट हातात बॅट पकडून उभा असलेला दिसत आहे. या फोटोला काही तासांत लाखो लोकांनी लाईक केले पण जॉन सिनाने हा फोटो का शेअर केला याबाबत मात्र काहीही समजू शकले नाही. … Read more

बॉलरला मारण्यासाठी धावला होता मियांदाद, किरण मोरेची केली होती नक्कल ( Video)

Javed Miyadad

कराची : वृत्तसंस्था – पाकिस्तान क्रिकेटमध्ये 12 जून हा खास मानला जातो. या दिवशी 1957मध्ये पाकिस्तानचा दिग्गज बॅट्समन जावेद मियांदाद यांचा जन्म झाला. जावेद मियांदाद यांनी पाकिस्तानच नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्वात आपली छाप पाडली आहे. त्यांनी न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्याच टेस्टमध्ये 163 रनची खेळी केली होती. मियांदाद यांची टेस्ट क्रिकेटमधील सरासरी कधीही 50 पेक्षा कमी … Read more

न्यूझीलंडला मोठा धक्का ! दुखापतीमुळे केन विलियमसनची दुसऱ्या कसोटीमधून माघार

kane williamson

लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. या दुसऱ्या कसोटीत कोपराला दुखापत झाल्यामुळे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन खेळू शकणार नाही. सध्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. पहिला लढत लॉर्ड्स मैदानावर झाली. ही लढत ड्रॉ झाली होती. यांच्यातली दुसरी लढत उद्या १० जूनपासून … Read more

‘जर मी ठरवले तर भारत टी-२० वर्ल्डकप जिंकू शकतो’; ‘या’ खेळाडूचे मोठे वक्तव्य

T 20 world cup

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपची तयारी करत आहे. तसेच भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीनेदेखील तयारी करत आहे. या वर्ल्डकपसाठी भारतीय संघात कोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. याचदरम्यान भारताच्या एका खेळाडूने वर्ल्डकप संदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. भारतचा विकेटकीपर … Read more

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टीम इंडियाला रोखण्यासाठी न्यूझीलंडने आखली ‘हि’ खास योजना

new zealand

लंडन : वृत्तसंस्था – 18 जून पासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या फायनलसाठी टीम इंडिया प्रमाणे न्यूझीलंडने देखील जय्यत तयारी सुरु केली आहे. न्यूझीलंडच्या याच योजनेचा भाग म्हणून इंग्लंडमध्ये गुरूवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये न्यूझीलंड त्यांच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणार आहे. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर ट्रेंट बोल्ट दुसऱ्या टेस्टसाठी उपलब्ध … Read more

WTCसाठी ‘फॉलो ऑन’च्या नियमाबाबत ICC ची मोठी घोषणा

Virat Wiilamson

दुबई : वृत्तसंस्था – भारत आणि न्यूझीलंडमध्ये 18 जून ते 22 जून या दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या फायनलकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. या टेस्टसाठी आयसीसीने अनेक नियम बनवले आहेत. यामध्ये ही टेस्ट टाय किंवा ड्रॉ झाली तर दोन्ही संघाना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येणार आहे. तसेच फायनलसाठी … Read more

लॉर्ड्सवर झाला मोठा पराक्रम; कसोटी क्रिकेटमधील 125 वर्ष जुना विक्रम मोडला

devon conway

लॉर्ड्स : वृत्तसंस्था – न्यूझीलंडचा ओपनर डेवॉन कॉनवे याने लॉर्ड्स मैदानावर एक मोठा विक्रम केला आहे. त्याने आपल्या पदार्पणाच्या टेस्ट मॅचमध्येच द्विशतक केले आहे. 347 बॉलमध्ये 200 रन करून कॉनवे आऊट झाला. कॉनवे हा पदार्पणाच्या टेस्टमध्येच द्विशतक करणारा जगातील सहावा क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच इंग्लंडमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक ठोकणारा कॉनवे हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. … Read more

इंग्लंडमध्ये बुमराह ‘शतक’ करून रचणार मोठा विक्रम

jasprit bumrah

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. भारताच्या या दौऱ्यामध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आणि त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. या सिरीजमध्ये टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहला मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. या … Read more