ENG VS NZ : इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीदरम्यान दोन फॅन्समध्ये जोरदार हाणामारी

ENG VS NZ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. 1 ते 5 जुलै या दरम्यान भारत-इंग्लंड कसोटी सामना रंगणार आहे. पण त्याअगोदर सध्या इंग्लंडचा संघ मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध (ENG VS NZ) कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत इंग्लंडने (ENG VS NZ) 3-0 ने विजय मिळवत मालिका जिंकली आहे. मात्र आजच्या सामन्यात इंग्लंडच्या मालिका विजयापेक्षा दुसऱ्याच … Read more

ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचे वन डे क्रिकेटमध्ये तिहेरी शतक, असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज

Stefan Nero

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टेफान नेरो (Stefan Nero) याने वन डे क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. त्याने आपल्या खेळीत 140 चेंडूंत नाबाद 309 धावा करून हा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. वन डेक्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा स्टेफान (Stefan Nero) हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या अंध क्रिकेट … Read more

T20 World Cup : नॉकआउट सामन्यात न्यूझीलंडचा पराभवाचा विक्रम, भारताला उपांत्य फेरीचे तिकीट मिळू शकेल ?

नवी दिल्ली । रविवारी होणाऱ्या न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. टीम इंडियाच्या आशा या सामन्यावर अवलंबून आहेत. जर अफगाणिस्तानने विजय मिळवला तर टीम इंडियाचे उपांत्य फेरीतील तिकीट निश्चित होईल, तसेच न्यूझीलंडसाठी देखील ही ‘करा किंवा मरा’ची लढाई आहे. शेवटच्या चारमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना काहीही करून विजय मिळवावाच लागेल. मात्र दडपणाखाली न्यूझीलंडचा … Read more

पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान म्हणाला- “भारत ठेवतोय जागतिक क्रिकेटवर नियंत्रण, त्यांच्या विरोधात जाण्याचे कोणीही करत नाही धाडस”

नवी दिल्ली । पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान म्हणाला की,” भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. जो जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवतो. इंग्लंडने नुकताच आमचा दौरा रद्द केला होता, मात्र भारताविरुद्ध असे करण्याचे धाडस कोणाकडेही नाही. अलीकडेच, PCB अध्यक्ष रमीज राजानेही जर BCCI ने ICC ला फ़ंडींग दिल्यास पाकिस्तान उद्ध्वस्त होईल असे म्हटले होते. … Read more

इंग्लिश खेळाडूंचा दावा -“पाकिस्तान दौरा रद्द करण्यापूर्वी ECB ने आम्हाला विचारलेही नाही”

नवी दिल्ली । ECB ने पाकिस्तान दौरा रद्द करण्याचे कारण खेळाडू आहेत, हा दावा इंग्लंडच्या क्रिकेट प्लेयर्स असोसिएशनने नाकारला आहे. इंग्लिश खेळाडूंचे म्हणणे आहे की,”हा दौरा रद्द करण्यापूर्वी आम्हाला विचारण्यात देखील आले नाही की, आम्ही पाकिस्तान दौऱ्यासाठी तयार आहोत का ?” टीम इंग्लंड प्लेअर पार्टनरशिप (TEPP) म्हणजेच इंग्लिश प्लेयर्स असोसिएशनचे म्हणणे आहे की,”ECB ने त्यांना … Read more

मृत्यूशी झुंज देऊन परतला ख्रिस केर्न्स, व्हिडिओ शेअर करत म्हणाला – “अजून बराच पल्ला गाठायचा आहे”

नवी दिल्ली । न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू ख्रिस केर्न्सने मृत्यूशी लढाई जिंकली आहे. त्याच्या हृदयाची शस्त्रक्रिया पूर्वी करण्यात आली होती. यानंतर तो पहिल्यांदाच जगासमोर आला. केर्न्सने एक व्हिडिओ मेसेज शेअर करून त्याच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले. तो म्हणाला की,” मी नशीबवान आहे की मी येथे आहे. मात्र, अजून बराच पल्ला गाठायचा आहे.” हा माजी अष्टपैलू पुढे … Read more

पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर दिसू लागला ‘तालिबान’चा प्रभाव ! इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिका धोक्यात

नवी दिल्ली । सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडने पहिला सामना सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी पाकिस्तान दौरा रद्द केला. न्यूझीलंडला पाकिस्तानमध्ये तीन एकदिवसीय आणि पाच टी -20 सामने खेळायचे होते. एकदिवसीय मालिका आजपासून म्हणजेच शुक्रवारीच सुरू होणार होती. न्यूझीलंड बोर्डाने मात्र सुरक्षेच्या कारणास्तव जास्त काही सांगितले नाही. पाकिस्तानचा शेजारी देश अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटीचा परिणाम आता पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय … Read more

न्यूझीलंडमध्ये दहशतवादी हल्ला: एका व्यक्तीने 6 जणांना केले जखमी, 3 गंभीर स्थितीत; पोलिसांकडून हल्लेखोर ठार

वेलिंग्टन । शुक्रवारी, न्यूझीलंडच्या ऑकलंडमधील काउंटडाउन सुपरमार्केटमध्ये एका हल्लेखोराने सहा जणांवर चाकूने वार केले आणि सहा जण जखमी झाले. पोलिसांनी हल्लेखोराला जागीच ठार केले. पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न म्हणाल्या की,” ही व्यक्ती इसिसच्या विचारधारेने प्रभावित होती.” ऑकलंडच्या न्यू लिन उपनगरात ही घटना घडली असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि रुग्णवाहिका दाखल झाली आहे. आर्डर्न म्हणाल्या की,” … Read more

NZ vs PAK: न्यूझीलंड संघाला आहे तालिबान आणि कोरोनाची भीती, पाकिस्तानला होऊ शकते मोठे नुकसान

new zealand

नवी दिल्ली । तालिबानने पाकिस्तानचा शेजारील देश अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. तेथील स्थिती अत्यंत वाईट असल्याचे सांगितले जात आहे आणि लोकं देशाबाहेर पळून जात आहेत. दरम्यान, न्यूझीलंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी काही खेळाडूंनी अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा घेतल्यानंतर सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. आता न्यूझीलंड क्रिकेटचे (NZC) अधिकारी पुढील महिन्याच्या पाकिस्तान दौऱ्यात संघाची … Read more

ख्रिस केर्न्स देत आहे मृत्यूशी झुंज, पत्नी म्हणाली,” कृपया आम्हाला एकटे सोडा”

नवी दिल्ली । न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू ख्रिस केर्न्स सध्या कॅनबेरा येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. गेल्या आठवड्यात केर्न्सला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याच्यावर कॅनबेरामध्ये शस्त्रक्रिया झाली. मात्र, केर्न्स अजूनही धोक्याबाहेर नाही आणि त्याला आणखी काही शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे आणि सिडनीला हलवण्याची गरज आहे. ख्रिस केर्न्सच्या प्रकृतीत सध्या कोणतीही सुधारणा नाही आणि आता त्याची पत्नी … Read more