“फास्टॅगमुळे इंधनावरील खर्च 20 हजार रुपयांनी कमी होईल तसेच महसुलातही वाढ होईल”- नितीन गडकरी

नवी दिल्ली । महामार्गावरील फास्टॅग अनिवार्य झाल्यास इंधनावरील खर्चावर वर्षाकाठी 20,000 कोटी रुपयांची बचत होईल. तसेच महसुलातही 10,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी ही माहिती दिली. देशभरातील टोल प्लाझावर थेट परिस्थिती जाणून घेण्यासाठी एक मॉनि​टरिंग सिस्टम लाँच करताना त्यांनी सांगितले. रस्ता, वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की” महामार्गावरील प्रवास … Read more

NHAI च्या ‘या’ कारवाईने गेल्या दोन दिवसांत झाली अडीच लाख FASTag ची विक्री

Fastag

नवी दिल्ली । राष्ट्रीय महामार्गाच्या टोल पॉईंट्सवर वाहनांना न थांबता पुढे जाण्याकरिता एनएचएआय (NHAI) ने फास्टॅग सिस्टीम लागू केली आणि फास्टॅगची लागू करण्याची डेडलाइन 15/16 रोजी मध्यरात्री संपली आहे. म्हणजेच फास्टॅगशिवाय फ्रेट किंवा प्रवासी 4 चाकी वाहनांना एनएचएआयचा टोल पास करण्यासाठी दुप्पट टोल दंड म्हणून भरावा लागेल. हा दंड टाळण्यासाठी आणि विनाथांबा टोल पॉईंटमधून जाण्याच्या … Read more

NHAI ने राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांसाठी 72 हजार कोटींच्या बिडस मागविल्या, 2600 किमीच्या महामार्गासाठी करणार कंत्राटांचे वितरण

नवी दिल्ली । चालू आर्थिक वर्षाच्या (Q4FY21) चौथ्या तिमाहीच्या अखेरीस केंद्रीय परिवहन मंत्रालय (Transport Ministry) ने 2,600 किलोमीटरमध्ये पसरलेल्या राष्ट्रीय महामार्गांसाठी (National Highways) सुमारे 72,000 कोटी रुपयांच्या बिड मागविल्या आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत मंत्रालयाचे कोविड -१९ साथीच्या रोगाचा जास्त परिणाम झालेल्या महामार्ग प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले जाईल. काही बिड आधीच उघडल्या गेल्या आहेत … Read more

Toll Plaza वर NHAI ला दररोज होते आहे 1.8 कोटींचे नुकसान … यामागील कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । देशभरात मोठ्या संख्येने टोल प्लाझा (Toll Plaza) आहेत. जे स्वतः राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चालवित आहेत. मात्र गेले काही काळ त्यांच्या काही टोल प्लाझावर दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन जयराम गडकरी यांनी लोकसभेत (Loksabha) दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की,”देशात शेतकरी आंदोलनामुळे टोल … Read more

Fastag मध्ये किमान शिल्लक ठेवण्याचे बंधन रद्द, आणखी कोणते नियम बदलले ते जाणून घ्या

नवी दिल्ली । फास्टॅगला (Fastag) प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (NHAI, एनएचएआय) फास्टॅगमध्ये किमान शिल्लक ठेवण्याचे बंधन रद्द केले आहे. ही सुविधा केवळ कार, जीप किंवा व्हॅनसाठी (Car, Jeep, Van) असून ती व्यावसायिक वाहनांसाठी (Commercial Vehicles) नाही. NHAI ने फास्टॅग जारी करणार्‍या बँकांना विचारले आहे की, सिक्योरिटी डिपॉझिट शिवाय अन्य … Read more

1 जानेवारीपूर्वी फास्टॅग व्यवहार पोहोचले 80 कोटी रुपयांवर

नवी दिल्ली । 1 जानेवारीपासून टोल प्लाझावर (Toll Plaza) फास्टॅग अनिवार्य करण्यात येणार आहे. फास्टॅग न बसवल्याबद्दल दंड द्यावा लागेल. परंतु दंड टाळण्यासाठी वाहनधारकांनी फास्टॅगचा वापर सुरू केला आहे. 1 जानेवारीपूर्वी फास्टॅगकडून व्यवहारांचे प्रमाण अनेक पटींनी वाढले आहे. पॉईंट ऑफ सेलबरोबरच फास्टॅगची विक्रीही ऑनलाईन केली जात आहे. टोलवरील पेमेंटचे डिजीटलीकरण करणे आणि डिझेल-पेट्रोलसह (Petrol-Diesel) वेळ … Read more

भारताने चीनला दिला आणखी एक धक्का! NHAI ने ‘या’ चिनी कंपनीला निरुपयोगी घोषित केले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमा वादामुळे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने एका चिनी कंपनीला अपात्र ठरविले आहे. वस्तुतः पश्चिम बंगालमधील गंगा नदीवर बांधत असलेल्या एका पुलाचा गार्डर पडल्याच्या बाबतीत ही कंपनी जबाबदार असल्याचे दिसून आले. हेच कारण आहे की, आता ही कंपनी पुढील तीन वर्ष NHAI च्या कोणत्याही प्रकल्पात … Read more

गेली ४०० वर्षे वारकऱ्यांना सावली देणाऱ्या वटवृक्षाला मिळले जीवनदान

सांगली । राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ४०० वर्षांपूर्वीच्या वटवृक्षाला जीवदान दिले आहे. यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. रत्नागिरी – नागपूर महामार्गाचे काम सुरु आहे. सांगलीतील मिरज तालुक्यात भोसे गावाजवळ महामार्गालगत ४०० वर्षांपूर्वीचा एक वटवृक्ष आहे. मात्र, रस्ता रुंदीकरण कामात हा वटवृक्ष अडथळा होत होता. तो तोडण्यात येणार होता. … Read more

टोल वसुली पुन्हा सुरु होणार; वाहतूक संघटना नाराज

नवी दिल्ली । देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर केंद्र सरकारने २५ मार्चपासून टोल वसुली अनिश्चित काळासाठी बंद केली होती, जेणेकरुन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा. पण ही वसुली आता पुन्हा सुरू होणार आहे. मात्र आता तोल वसुली २० एप्रिलपासूनच सुरू करणार असल्याचं केंद्रानं सांगितलं आहे. एनएचएआय म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांवर टोल वसुली सुरू केली जाणार … Read more