Toll Tax: महत्वाची बातमी ! FASTag संदर्भात नवा नियम, नाहीतर आकाराला जाईल दुप्पट टोल

Toll Tax: तुम्ही सुद्धा महामार्गावरून प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. आपल्याला माहितीच असेल की टोल नाक्यावर टोल आकारणी करण्यासाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे. NHAI भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने फास्टॅग संदर्भात नवीन अशी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वानुसार फास्टॅग खिशात ठेवणं किंवा गाडीच्या इतर कोणत्याही (Toll Tax) … Read more

NHAI अंतर्गत 38 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध; अर्जांची अंतिम तारीख पहा

NHAI

NHAI Requirement 2024| सध्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरू शकते. कारण, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच (NHAI) ने विविध रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे याबाबत सविस्तर माहिती … Read more

Rajmarg Yatra app : प्रवास करताय ? भारत सरकारचे ‘हे’ ऍप करेल टोल पासून हेल्पलाईन पर्यंत सर्व मदत

Rajmarg Yatra app : आपण लांब पल्ल्याच्या प्रवासाला निघत असताना अनेकदा खूप तयारी करून निघतो. पैसे, खाणे, इमर्जन्सीसाठी लागणाऱ्या गोष्टी अशा सर्व गोष्टींची बांधाबांध केलेली असते . याशिवाय गुगल मॅप ही असतोच की रस्ता सांगायला. मात्र अनेकदा अनोळखी जागेवरून किंवा राज्यातून प्रवास करीत असताना आपल्याला अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे एक बॅकअप प्लॅन तयार ठेवावा … Read more

Paytm Fastag Deadline : Paytm फास्टॅग युजर्ससाठी महत्वाची बातमी; 15 मार्चपर्यंत करा हे’ काम अन्यथा होईल नुकसान

Paytm Fastag Deadline

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Paytm Fastag Deadline) जर तुम्ही Paytm युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. ज्या लोकांनी आपल्या गाड्यांवर पेटीएमचा फास्टॅग इन्स्टॉल केला आहे त्यांचा फास्टॅग उद्यानंतर निष्क्रिय केला जाऊ शकतो. याचे कारण असे की, Paytm पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते. यानुसार १५ मार्चपर्यंतचा अवधी प्रदान केला गेला होता. … Read more

NHAI : महाराष्ट्रात तयार होणार 457 लांबीचा नवा महामार्ग

Shaktipeeth Expressway

NHAI : राज्यभरामध्ये रस्त्यांचे जाळे सर्वत्र पोहचावे , मोठ्या मोठ्या शहरांना छोटी शहरे जोडली जावीत त्यातून त्या भागातील औद्योगीक विकासाला चालना मिळावी या उद्देशाने अनेक मोठे रस्ते प्रोजेक्ट हाती घेतले जात आहेत. समृद्धी महामार्ग , शक्तीपीठ हायवे असे मोठे प्रोजेक्ट राज्यात तयार करण्यात येत आहेत. अटल सेतू सारखे रस्ते राज्याच्या विकासात भर घालत आहेत. असे … Read more

NHAI : 1 किलोमीटरचा महामार्ग तयार करण्यासाठी किती खर्च येतो ???

NHAI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NHAI : सध्या देशात रस्ते विकासाचे काम वेगाने सुरु आहे. त्याअंतर्गत दररोज सुमारे 25 किलोमीटरचा महामार्ग बांधला जातो आहे. NHAI कडून दररोज 40 किमीचा महामार्ग बांधण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. जो आणखी वाढवून दररोज 50 किलोमीटरपर्यंत नेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मात्र 1 किमीचा हायवे बांधण्यासाठी सरकारला किती खर्च येत असेल … Read more

Toll Tax मध्ये ‘इतकी’ वाढ होण्याची शक्यता; आता प्रवासही महागणार

Toll tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात एकीकडे वाढत्या महागाईने जनता त्रस्त असतानाच आता प्रवास करताना सुद्धा तुमच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे. आता एक्स्प्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागणार असून येत्या 1 एप्रिलपासून नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) टोल दरात (Toll Tax) वाढ करणार आहेत. ही दरवाढ 5 टक्के किंवा 10 टक्के होऊ शकते. … Read more

पुणे -सातारा महामार्गावरील अतिक्रमणांवर NHAI ची कारवाई

NHAI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) वतीने पुणे-सातारा महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. महामार्गावरील खेड-शिवापूर ते वारू या तीन किलोमीटरच्या परिसरात सर्व्हिस रोडवर ही कारवाई करण्यात आल्याचे प्राधिकरणाने नमूद केले. या कारवाई अंतर्गत 150 किऑस्क, खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली आहेत. ही अतिक्रमणे हटविण्याची मोहीम एनएचएआयने हाती घेतली आहे. NHAI … Read more

साताऱ्यात टोलवाढ : स्थानिकांच्या मासिक पाससाठी आता 285 रूपये, 135 रूपयांची वाढ

Taswade Toll Plaza

सातारा | पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील टोल प्लाझाच्या 20 कि. मी. परिसरात मासिक पासाचा सध्याचा दर 285 रूपये असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली. यापूर्वी मासिक पास 150 रूपयांना दिला जात होता, आता त्यामध्ये 135 रूपयांची वाढ करण्यात आलेली आहे. ज्या व्यक्तीकडे गैर व्यावसायिक (Non Commercial) कारणासाठी नोंदणीकृत यांत्रिक (Mechanical) वाहन आहे … Read more

 ‘त्या’ तीन मजली उड्डाणपुलाचा डीपीआर तयार

nitin gadkari

औरंगाबाद – वाळूज ते चिकलठाणा असा २० किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे सूतोवाच केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लातूर येथील कार्यक्रमात केले. अंदाजे दोन हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पाच्या डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी केंद्रीय दळणवळण खात्याकडे नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या स्थानिक प्रकल्प कार्यालयाकडून ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रस्ताव पाठविला आहे. अद्याप त्यावर … Read more