7 कोटी व्यापाऱ्यांची घोषणा: आता मास्कशिवाय दुकानांमध्ये एंट्री तसेच वस्तूही मिळणार नाहीत

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कठोर नियम अवलंबण्यावर भर दिला जात आहे. मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू (night curfew) लागू करण्यात आला आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता आता कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापारी संघटनेने ग्राहकांसाठी कठोर नियम बनवले आहेत. CAIT ने आता ग्राहकांना मास्क लावणे बंधनकारक … Read more

रविवारपासून संपूर्ण राज्यात नाईट कर्फ्यू; मुख्यमंत्र्यांनी जारी केले आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत, असेही ते यावेळी म्हणाले. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही परंतू कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात राज्यभर … Read more

नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी लोकांनी खाल्ली सर्वाधिक बिर्याणी, झोमॅटोवर मिळाल्या दर मिनिटाला 4000 हून अधिक ऑर्डर्स

नवी दिल्ली । नवीन वर्षाच्या निमित्ताने ऑनलाइन फूड ऑर्डरिंग अ‍ॅप झोमॅटोवर (Zomato) लोकांनी जोरदार फूड ऑर्डर केले आहे. कोविड -१९ च्या साथीच्या काळात अनेक राज्यांत रात्रीच्या कर्फ्यूमुळे लोकांनी झोमॅटोच्या माध्यमातून जेवणाची ऑर्डर दिली. यावेळी नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी झोमॅटोद्वारे प्रति मिनिट 4,000 हून अधिक ऑर्डर्स मिळाल्या. झोमॅटोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी … Read more

‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री ‘या’ कारणांसाठी घराबाहेर जाता येणार; गृहमंत्र्यांनी केलं स्पष्ट

मुंबई । राज्य सरकारने ३१ डिसेंबरसाठी गाइडलाइन्स जारी केलेल्या आहेत. त्यात सरत्या वर्षाला निरोप देत असताना व नवीन वर्षाचं स्वागत करत असताना कोरोना विषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या उत्साहात करोना संकटाचे भान राहावे म्हणून राज्य सरकारने आधीच ३१ डिसेंबरसाठी गाइडलाइन्स जारी केलेल्या असताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख … Read more

घर किंवा बिल्डिंगच्या ‘टेरेस’वर थर्टी फर्स्ट साजरा करणाऱ्यांनो सावधान, कारण…

मुंबई ।  कोरोनाच्या संकटामुळे यंदा 31 डिसेंबरच्या रात्री सार्वजनिक ठिकाणी जमण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे आता अनेकांनी घरीच थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन (31st Celebration) करायचे ठरवले आहे. मात्र, आता या पार्ट्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते की नाही, यावर पोलिसांकडून नजर ठेवली जाणार आहे. विशेषत: गच्चीवरच्या पार्ट्यांवर पोलिसांची नजर असणार आहे. 31 डिसेंबरच्या रात्री सुरक्षेसाठी सुमारे … Read more

पुण्यात रात्री संचारबंदी नव्हे तर..; पुणे पोलिसांनी ‘नाईट कर्फ्यू’त केले ‘हे’ बदल

पुणे । कोरोनाच्या नव्या धोक्यानंतर राज्य शासनाने महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. शासनाने लागू केलेल्या संचारबंदीत पुणे पोलिसांनी अंशत: बदल केला आहे. त्यानुसार पुणे शहरात रात्री संचारबंदी लागू राहणार नसून जमाव बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ५ किंवा ५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येणे व फिरणे … Read more

‘नाइट कर्फ्यू’बाबत गृहमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

नागपूर । कोरोनाच्या संकटाला दूर ठेवण्यासाठी रात्रीची संचारबंदी ( Night Curfew ) लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. रात्रीच्या संचारबंदीबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. रात्रीच्या संचारबंदीमुळे जनतेने घाबरू नये, असे आवाहनही त्यांनी केले. नाताळ व नवीन वर्षाच्या स्वागतकाळातच ही संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

परिस्थिती पाहून ‘नाईट कर्फ्यू’चा निर्णय घ्या! मुख्यमंत्र्यांचे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई । ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार (Coronavirus new strain) आढळला आहे. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी रात्रीपासून रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. सरकारने महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू केलीय. त्यानंतर आता वेळ पडल्यास मुंबई आणि अन्य महापालिका … Read more

हॉटेल व्यावयसायिकांनंतर आता व्यापाऱ्यांचाही ‘नाईट कर्फ्यू’ला विरोध

मुंबई । ब्रिटनमधील कोरोना विषाणूच्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महापालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू केलीय. राज्य सरकारच्या या निर्णयाला हॉटेल व्यावयसायिकांनंतर आता व्यापाऱ्यांनी देखील विरोध केला आहे. ‘आहार’ संघटनेनंतर ‘फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेयर असोसिएशनने’ मुंबईतील नाईट कर्फ्यूला विरोध केला आहे. कोरोना विषाणूसोबत राज्य सरकारने व्यापाऱ्यांच्याही हिताचा … Read more

महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मुंबई । ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. या बैठकीत राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून … Read more