आता पुढच्या महिन्यापासून बदलतील तुमच्या पगाराशी संबंधित ‘हे’ महत्त्वाचे नियम, त्याबद्दल जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ च्या या साथीच्या काळात सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) च्या योगदानात मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांसाठी 4% कपात केली गेली म्हणून ऑगस्टपासून आपली कंपनी जुन्या कट रेटवर परत येईल. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, ऑगस्टपासून ईपीएफ पूर्वीच्या तुलनेत 12 टक्क्यांनी कपात … Read more

आत्मनिर्भर पॅकेज: आता छोट्या व्यावसायिकांना मिळणार 50 हजार कोटी पर्यंतचे आपत्कालीन कर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वित्त मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की बँक आणि इतर वित्तीय संस्थांनी आपत्कालीन पत सुविधा हमी योजनेंतर्गत (ECLGS) सुमारे 52,255.53 कोटी रुपयांचे कर्ज MSME ना 1 जुलैपर्यंत वितरित केले आहे. या योजनेंतर्गत 1 जूनपासून 100 टक्के हमीभावासह बँकांनी व अन्य वित्तीय संस्थांनी आतापर्यंत 1.10 लाख कोटी रुपयांच्या कर्जास मान्यता दिलेली आहे. अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर … Read more

केंद्रानं केला गरीब कल्याण रोजगार अभियानाचा शुभारंभ; श्रमिकांना स्वत:च्या गावातच रोजगारची संधी

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी गरीब कल्याण योजनेबाबत काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी त्यांनी स्थलांतरित मजुरांचा मुद्दा अधोरेखित करत सर्वांचं लक्ष वेधलं. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता परिस्थिती बदलत गेली त्याप्रमाणे अनेक स्थलांतरित मजूर शहरांतून त्यांच्या गावांच्या दिशेनं गेल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या. #WATCH live from Delhi: FM Nirmala Sitharaman addresses media ahead of … Read more

नरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं ‘वाटोळं’ करणारी ठरेल, कारण..

रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचा उल्लेख करताना ते म्हणाले होते. ही एका मोठ्या कारणासाठीची तपस्या आहे, अगदी नोटबंदीच्या वेळी जसे ते ‘भ्रष्टाचाराच्या विरोधातील यज्ञ’ असे म्हणाले होते. १४ एप्रिल जेव्हा संचारबंदी वाढविण्याची घोषणा त्यांनी केली तेव्हाही त्यांनी त्याग, तपस्या अशा अध्यात्मिक शब्दांचा वापर केला होता.

सोनियाजी, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण आम्हाला एकटं पाडू नका..!! – निर्मला सीतारामन

निर्मला सीतारामन यांनी विरोधी पक्षांकडून कामगारांच्या प्रश्नाबाबत मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

आत्मनिर्भर म्हणजे भारताचं स्वतःचं सक्षमीकरण, दुसऱ्यांवर बहिष्कार नव्हे – निर्मला सीतारमन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आत्मनिर्भर भारताचा अर्थ इतरांना कमी लेखणे असा नसून स्वतःच अधिक सक्षम होण्याचा आहे. भारत स्वतःच्या कृतीने स्वतःच्या अडचणी सोडवण्यासाठी सक्षम होईल अशा अर्थाचा विचार नरेंद्र मोदी यांनी केला असल्याचं २० लाख कोटी रुपयांच्या चौथ्या पत्रकार परिषदेतील विश्लेषणात निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. #WATCH LIVE: Finance Minister Nirmala Sitharaman addresses a press conference. … Read more

जगातील १०० प्रभावी महिलांमध्ये निर्मला सीतारामन; फोर्ब्सच्या यादीमध्ये मिळवले ३४ वे स्थान

जगप्रसिद्ध फोर्ब्सच्या जगातील १०० पॉवरफुल वुमनच्या यादीत त्यांचा पहिल्यांदाच समावेश झाला आहे. या यादीत जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल अव्वल स्थानी असून सीतारामन यांना ३४ वे स्थान देण्यात आले आहे.