पुणेकरांना दिलासा म्हणजे अजित पवारांना उशिरा सुचलेलं शहाणपण; निलेश राणेंचा टोला
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे, पिंपरी चिंचवड येथील निर्बंधात शिथिलता देण्यात आल्याची माहिती दिली. यावरून आता भाजपनेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. ” पुणेकरांना कोरोना निर्बंधात शिथिलता, दिलासा देणे म्हणजे अजित पवारांना उशिरा सुचलेलं शहाणपण,” अशा शब्दात राणेंनी पवारांना टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more