मोदी है तो मुमकिन है! नितेश राणेंचा राऊतांना टोला
मुंबई | सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदारकीचा पेचप्रसंग उभा ठाकला आहे. याबाबत ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. यावरुन आता भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. मोदी है तो मुमकिन है! असं म्हणत राणे यांनी ट्विट केलं आहे. उद्या सामना मध्ये … Read more