नितीन गडकरी यांना पुन्हा धमकी; पोलिसांकडून तपास सुरू

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात आज सकाळी धमकीचे तीन फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलिसांनी कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी दोनदा गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क … Read more

आळंदी-पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे ‘या’ दिवशी होणार उद्घाटन

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखी मार्गाचे सद्यस्थितीला 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. मी या कामाबाबत समाधानी असून, हीच कामाची गती लक्षात घेता डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण होईल आणि नवीन वर्षात पालखी मार्गाचे उद्घाटन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. … Read more

ना पेट्रोलची चिंता, ना चार्जिंगचं टेन्शन; गडकरींची ‘ही’ अप्रतिम कार पहाच

Nitin Gadkari Hydrogen Car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं नाव देशात नेहमीच आदराने घेतलं जात. मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून गडकरी ओळखले जातात. रस्ते- वाहतूक मंत्री म्हणून त्यांनी देशभर रस्त्यांचे मोठं जाळ तयार केलं. गडकरींना गाड्यांमध्ये सुद्धा आवड आहे. देशात इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्याबाबत ते सतत बोलत असतात. याशिवाय जैव इंधनावर … Read more

बंगळुरू- म्हैसूर Expressway ची अप्रतिम दृश्ये; Photo पाहून म्हणाल क्या बात है!!

Bengaluru-Mysuru Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बेंगळुरू- म्हैसूर Expressway चे अप्रतिम फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या एक्सप्रेस वेचे उदघाटन फेब्रुवारी 2023 मध्ये होण्याची अपेक्षा आहे. हा एक्स्प्रेस वे बेंगळुरूच्या बाहेरील NICE रोडजवळ सुरू होतो आणि म्हैसूरमधील आऊटर रिंग रोड जंक्शनवर संपतो. बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे 10 लेनचा … Read more

साताऱ्यातील फलटणमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जल्लोषात स्वागत

Nitin Gadkari Phaltan

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके केंद्रीय सडक परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज फलटणमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी फलटण-बारामती आणि लोणंद-सातारा या महामार्गाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मंत्री गडकरी नुकतेच दाखल झाले. यावेळी ढोल, ताशा घोडे, हत्ती यांच्याशी सहाय्याने त्यांचे स्वागत करण्यात आले. फलटणमध्ये मंत्री … Read more

नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी; दाऊदच्या नावाने 3 फोन

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने धमकीचे तीन फोन (Threat Call) आले आहेत. या धमकीच्या फोन नंतर त्यांच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आज सकाळपासून धमकीचे तीन फोन येऊन गेले आहेत. यामध्ये … Read more

इथेनॉलवर चालणारी Maruti Suzuki ची पहिली कार लॉंच, जाणून घ्या कसे काम करेल इंजिन?

Maruti Suzuki

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) सोमवारी देशातील पहिली मास सेगमेंट फ्लेक्स फ्युएल प्रोटोटाइप कार लॉन्च केली. कंपनीने आपल्या लोकप्रिय कार मारुती वॅगन आरमध्ये हे फ्लेक्स इंधन इंजिन विकसित केले आहे. या कार लाँचिंगवेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. सरकारच्या स्वच्छ … Read more

पुणे ते नागपूर प्रवास आता अवघ्या 6 तासात; ‘या’ महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार

expressway

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद आणि शहरादरम्यानचा प्रस्तावित महामार्ग (expressway) विकसित झाल्यानंतर नागपूरहून पुण्याला जाण्यासाठी लागणारा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे. या महामार्गाचे (expressway) काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. काय म्हणाले नितीन गडकरी ? नियोजित एक्स्प्रेस वे (expressway) कनेक्टिव्हिटीमुळे नागपूर ते पुणे सुमारे 720 … Read more

“नरेंद्र मोदींपेक्षा मोठा हिंदू…”; गुजरात निकालावरून ओवेसींचं मोठं विधान

modi owesi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (asaduddin owaisi) यांनी गुजरात निकालावर भाष्य केले आहे. भाजपाला मिळणाऱ्या हिंदू मतांचा वाटा मोठा असल्यानेच त्यांचा विजय होत असल्याचे ओवेसींने म्हंटले आहे. यावेळी बोलताना ओवेसींनी (asaduddin owaisi) काँग्रेस आणि आम आदमी पक्षालासुद्धा टार्गेट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा मोठा हिंदू कोण आहे यासाठी हा राजकीय … Read more

राज्यपाल कोश्यारींची महाराष्ट्रातून हकालपट्टी करा; भाजप नेत्यानेच केली मागणी

BJP Bhagat Singh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यानंतर राज्यात सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. राज्यपालांच्या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले असून केंद्राने त्यांना परत दिल्लीला बोलवून घ्यावे अशी मागणी केली जात आहे. त्याच दरम्यान, भाजपचे नेते तथा माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी … Read more