मोदी सरकार कोसळणार, चंद्राबाबू- नितीशकुमार साथ सोडणार

prithviraj chavan on modi government

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीत हरियाणा आणि महाराष्ट्रात सत्तांतर झालं तर नितीशकुमार आणि चंद्राबाबूं नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदींची साथ सोडतील आणि केंद्रातील सरकार देखील पडेल असा मोठा दावा काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत गोंदियाचे माजी आमदार आणि भाजप नेते गोपाल अग्रवाल … Read more

बिहारला विशेष राज्याचा दर्जा नाही मिळाला तर… ; नितीशकुमारांनी वाढवलं भाजपचं टेन्शन

modi nitish kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता आल्यानंतर मोदी सरकार आपला पहिला अर्थसंकप्ल मांडणार आहे. मात्र तत्पूर्वीच NDA चा घटकपक्ष असलेल्या JDU ने भाजपचे टेन्शन वाढवलं आहे. जेडीयूचे नेते आणि मोदी सरकार मधील मंत्री अशोक चौधरी (Ashok Chaudhari) यांनी आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारच्या अपेक्षांबाबत मोठं विधान केलं आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा … Read more

मोठी बातमी!! INDIA आघाडीची नितीशकुमारांना पंतप्रधान पदाची ऑफर

nitish kumar kc tyagi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत NDA ला काठावरच बहुमत मिळाल्याने एकेकाळचे इंडिया आघाडीचे मित्र असलले नितीशकुमार आणि चंद्रबाबु नायडू यांचं महत्व वाढलं आहे. या नेत्यांनी पुन्हा आपल्याकडे यावं म्हणून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. मात्र तरीही या दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपलं समर्थन दिले. याच दरम्यान, जेडीयूचे नेते केसी त्यागी यांनी … Read more

Sharad Pawar : शरद पवार ठरणार किंगमेकर; नितीशकुमार- चंद्राबाबूचं मन वळवणार??

sharad pawar nitishkumar chandrababu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निडवणूक 2024 चे निकाल जाहीर झाल्यानंतर देशातील राजकीय हालचालींना मोठा वेग आलाय. भाजपप्रणित NDA ला 291 जागा मिळाल्या आहेत तर विरोधकांच्या INDIA आघाडीला 234 जागा मिळाल्याने सरकार स्थापनेसाठी काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. इंडिया आघाडी सुद्धा सत्तास्थापनेचा दावा करणार असून यासाठी बिहारच्या नितीशकुमार आणि आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडू यांची … Read more

नितीशकुमार- तेजस्वी यादव एकाच विमानातून दिल्लीला? चर्चाना उधाण

nitish kumar tejaswi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपप्रणित NDA आला २९१ जागा मिळाल्या आहेत तर विरोधकांच्या INDIA आघाडीला २३४ जागा मिळाल्याने सरकार स्थापनेसाठी काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. या एकूण राजकीय परिस्थितीत बिहारचे नितीशकुमार (Nitish Kumar) आणि आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबूं नायडूंचे महत्व चांगलंच वाढल आहे. या दोन्ही नेत्याना आपल्याकडे … Read more

शरद पवारांचा नितीशकुमारांना फोन; देशात मोठ्या हालचाली

NITISH KUMAR SHARAD PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी निकाल जाहीर होत असताना INDIA आघाडी आणि NDA मध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. भाजपप्रणीत NDA २९० जागांवर आघाडीवर आहे तर विरोधकांच्या INDIA आघाडीला २३५ जागांवर आघाडीवर आहे. निकालाचे एकूण कल पाहता जास्तीत जास्त नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा आणि फोनाफोनी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष … Read more

भाजपची साथ सोडा अन्यथा बॉम्बने उडवून देऊ; नितीश कुमार यांना धमकीचा मेसेज

Nitish Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी इंडिया आघाडी (India Alliance) सोडण्याचा निर्णय घेत भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. या पार्श्वभूमीवरच नितेश कुमार यांना उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. “भाजपची साथ सोडा अन्यथा तुम्हाला बॉम्बने उडवून देऊ” अशी धमकी नितेश कुमार यांना आली आहे. हा धमकीचा मेसेज बिहारचे पोलीस महासंचालकांना करण्यात आला आहे. … Read more

Bihar Politics : बिहारमध्ये नितीशकुमारांचाच गेम होणार?? फ्लोअर टेस्टपूर्वी अनेक आमदारांचे फोन बंद

Bihar Politics Floor Test

Bihar Politics : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आरजेडी सोबतची आघाडी तोडून भाजपसोबत सत्तास्थापन केली आणि पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री झाले. भाजप आणि जेडीयूकडे पूर्ण बहुमत असल्याने नितीशकुमार याना कोणतीही अडचण येणार नाही असं बोललं जात होते. मात्र आज नितीशकुमार यांच्या सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावं लागणार असून तत्पूर्वीच बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. … Read more

‘कचरा पुन्हा कचराकुंडीत गेला; लालूंच्या मुलीचा नितीशकुमारवर हल्लाबोल

Rohini Acharya Tweet

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) आज मोठी उलथापालथ झाली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडी सोबत फारकत घेऊन भाजपसोबत सत्तास्थापनेचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांनी अचानक बदललेल्या भूमिकेमुळे बिहारच्या राजकारणाला नवं वळण मिळणार आहे. या सर्व पार्शवभूमीवर लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांनी नितीशकुमार यांच्यावर जोरदार निशाणा … Read more

Bihar Politics : बिहारमध्येही ‘महाराष्ट्र पॅटर्न, नितीशकुमार मंत्रिमंडळात 2 उपमुख्यमंत्री

Bihar Politics nitishkumar

Bihar Politics । बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येणार आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी आरजेडी सोबतची आपली आघाडी तोडून भाजपसोबत सत्तास्थापण करणार आहेत. नितीशकुमार आणि भाजपशिवाय जीतन राम मांझी यांच्या एचएएमचाही सत्तेत सहभाग असणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजता शपथविधी सोहळा पार पडणार असून नितीशकुमार तब्बल ९ व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राप्रमाणे … Read more