Nutmeg Benefits | जायफळ आरोग्यासाठी आहे गुणांचा खजिना, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Nutmeg Benefits

Nutmeg Benefits | आपले भारतीय मसाले हे खूप गुणकारी आहेत. या मसाल्यामुळे जेवणाची चव तर वाढतेच, परंतु त्यासोबत आपल्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर असतात. त्यातील जायफळ हा आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणारा एक मसाला आहे. हा मसाला मिरीस्टिका फ्रेग्रन्सच्या बियांपासून मिळतो. आयुर्वेदात जायफळाला खूप पूर्वीपासूनच महत्त्व आहे. जायफळ हा एक औषधी मसाला आहे. जायफळ … Read more