आजपासून 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ; शहरात ‘या’ केंद्रांवर मिळणार लस

औरंगाबाद – केंद्र सरकारने आज पासून 15 ते 18 वयोगटातील तरुणांना कोरोना प्रतिबंध लस देण्याचे जाहीर केले. या लसीकरणाचा शुभारंभ सकाळी 10:30 वाजता महापालिकेच्या प्रियदर्शनी विद्यालयात पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. महापालिकेने शहरातील सहा केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे. 15 ते 18 या वयोगटातील 69 हजार 998 जन असावेत असा अंदाज … Read more

पुण्यात ओमायक्रॉंनचा विस्फोट, दिवसभरात 524 नवीन कोरोना बाधित तर 36 ओमायक्रॉंन रुग्ण

omicron

पुणे : शहरात ओमायक्रॉंनचा विस्फोट झाला आहे. रविवारी दिवसभरात पुणे शहरात ओमायक्रॉंनचा तब्बल 36 रुग्ण सापडले आहेत. तर आज दिवसभरात 524 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. शहरातील कोरोनाबधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून दररोज शेकड्यांनी वाढत चालली असून, रविवारी ( दि.२) तब्बल ५२४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाबधितांची टक्केवारी थेट ७.७ टक्क्यांवर गेली असून, … Read more

सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नव्या वर्षात नवा आदेश : आजपासून विवाह, सार्वजनिक कार्यक्रमांसह अत्यसंस्कारवरही मर्यादा

shekhar singh

सातारा | राज्य शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्याकरिता नव्याने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सातारा जिल्हयाकरिता जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शेखर सिंह यांनी साथरोग अधिनियम, 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005, मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 1 जानेवारी 2022 रोजीचे 00.00 वा पासून ते पुढील … Read more

मनपा ॲक्शन मोडवर ! दररोज दोन हजारांवर कोरोना टेस्ट

corona test

औरंगाबाद – ओमायक्राॅनमुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे. शहरात रोज दोन हजारांवर संशयितांची कोरोना टेस्ट केली जात आहे.मात्र पाॅझिटिव्हिटी रेट एक टक्क्यांपेक्षा कमी असल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात रोज सर्वाधिक कोरोना टेस्ट होत आहे. सर्वाधिक तपासण्या होऊनही शहरात नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी आहे. शहरात एकीकडे रोज हजार … Read more

शहरात लसीकरणाचा टक्का वाढला 

औरंगाबाद – प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने नागरिक कोरणा प्रतिबंधक लस घेता आहेत. आतापर्यंत शहरात 13 लाख 60 हजार 526 नागरिकांनी प्लस घेतल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली आहे. लसीकरण केंद्रासमोर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून नागरिकांच्या रांगा लागत आहेत. तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या सहकार्याने सुद्धा लसीकरण शिबिर घेण्यात येत आहेत. यामुळे लसीकरणाला वेग आला आहे. शासनाने … Read more

पंतप्रधान मोदींचा UAE आणि कुवेत दौरा पुढे ढकलला, यामागील कारणे जाणून घ्या

Narendra Modi

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि कुवेत दौरा ओमिक्रॉन व्हेरिएन्टवरील वाढत्या चिंतेमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी 6 जानेवारीला या दोन देशांना भेट देणार होते. साउथ ब्लॉकच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाव्हायरस संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे, पंतप्रधानांच्या या भेटीचे वेळापत्रक बदलावे लागेल आणि आता पंतप्रधान मोदींचा हा दौरा फेब्रुवारीमध्ये होण्याची … Read more

दुबईहून शहरात आलेला ‘तो’ तरुण ओमिक्रॉनमुक्त; आज मिळणार सुटी 

Corona

  औरंगाबाद – दुबईहून शहरात परतल्यानंतर ओमिक्रोन बाधित आढळलेल्या 33 वर्षीय तरुणाचा सोमवारी मध्यरात्रीनंतर कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे या तरुणाला आज मेल्ट्रोन रुग्णालयातून सुटी देण्यात येणार असून, सात दिवस होऊन कारण टाईम केले जाईल, अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे. दुबईहून परतल्यानंतर 33 वर्षीय तरुण कोरोना बाधित … Read more

आता औरंगाबादेत होणार ओमिक्रॉन टेस्ट

Corona

औरंगाबाद – ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे ओमिक्रॉनचा संसर्ग ओळखण्यासाठी आवश्यक असलेली जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट आता पुण्यातील प्रयोगशाळेत नव्हे तर औरंगाबादच्याच प्रयोगशाळेत केली जात आहे. एवढे दिवस कोरोना रुग्णांचे स्वॅब पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. त्यामुळे रुग्णांचे अहवाल येण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागत होती. आता मात्र ही तपासणी घाटीतील प्रयोगशाळेत होत … Read more

सावधान ! मराठवाड्यात ओमिक्रॉनचा धोका वाढतोय; आणखी एका जिल्ह्यात दोन जण बाधित

औरंगाबाद – जगभरात धूमाकूळ घालत असलेला ओमिक्रॉन आता मराठवाड्यातही हातपाय पसरवताना दिसत आहे. लातूर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद पाठोपाठ आता नांदेड जिल्ह्यात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना हदगाव उपजिल्हा रुग्णालयात भरती करून कोरोना पॉझिटिव्ह अहवाल जिनोम सिक्वेंसिंगसाठी पुणे येथे पाठविले होते. या तीन रुग्णांपैकी दोघांचे अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे प्रशासनाने … Read more

Omicron Effect : विदेशी गुंतवणूकदारांनी P-Notes द्वारे कमी केली भारतीय बाजारपेठेतील गुंतवणूक

नवी दिल्ली । ऑक्टोबरमध्ये 43 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर नोव्हेंबरच्या अखेरीस भारतीय भांडवली बाजारात पार्टिसिपेटरी नोट्स (P-notes) द्वारे गुंतवणूक 94,826 कोटी रुपयांवर घसरली. P-notes भारतीय बाजारात रजिस्टर्ड विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) द्वारे विदेशी गुंतवणूकदारांना जारी केले जातात जे स्वत:ची येथे नोंदणी न करता थेट भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छितात. मात्र, FPI ला P-notes जारी करण्यापूर्वी … Read more