Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे का ???

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जग आत्ता कुठे Corona महामारीच्या विनाशातून सावरतच होते की, ओमिक्रॉनचा आणखी एक नवीन व्हेरिएन्ट BA.5, समोर आला आहे. या नवीन व्हेरिएन्टमुळे अनेक देशांमध्ये कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. WHO च्या अलीकडील रिपोर्ट्स नुसार, जूनच्या अखेरीस नोंदवलेल्या 52% प्रकरणांमध्ये ओमिक्रॉनचा BA.5 व्हेरिएन्ट दिसून आला आहे. यूएस मधील सुमारे 65% संसर्गाचे कारण देखील … Read more

आता नवे संकट… बूस्टर डोस घेऊनही होते आहे Omicron ची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जर तुम्ही विचार करत असाल कि कोरोना व्हॅक्सिनचा बूस्टर डोस घेऊन आपल्या कोरोना पासून वाचता येईल तर असे नाही आहे. एका नन अभ्यासात हे उघड झाले आहे कि, बूस्टर डोस घेऊनही आपल्या कोरोना होऊ शकेल. या अभ्यासात असे दिसून आले आहे कि, कोरोना व्हॅक्सिनचे दोन डोस आणि बूस्टर डोस घेतलेल्यामध्ये चांगल्या … Read more

ओमायक्रॉनच्या 148 नवीन रुग्णांचा शोध

Corona

औरंगाबाद – कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने दिलासा मिळत असताना, औरंगाबादेत काल तब्बल 148 ओमायक्रोन रुग्णांचे निदान झाले. एका दिवसात निधन झालेली आजवरची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. मात्र, अहवाल उशिरा येत असल्याने बहुतांश रुग्ण बरे झालेले आहेत. परंतु, तरीही प्रत्येक रुग्णांशी संपर्क साधून प्रकृतीबाबत विचारणा आरोग्य यंत्रणेला करावी लागत आहे. आतापर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉनची रुग्ण संख्या 60 … Read more

‘कोरोनाचा पुढील व्हेरिएन्ट ओमिक्रॉनपेक्षा वेगाने पसरू शकेल’ – WHO

Corona

नवी दिल्ली । वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटले आहे की, कोरोनाव्हायरस ओमिक्रॉनचा शेवटचा व्हेरिएन्ट चिंतेचा ठरणार नाही. यासोबतच या व्हायरसचा पुढील व्हेरिएन्ट जास्त वेगाने पसरणार असल्याचेही संस्थेने म्हटले आहे. यावेळी कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याचा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड-19 तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या,”ओमिक्रॉन हा शेवटचा व्हेरिएन्ट चिंतेचा असणार … Read more

मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोना जाणार?? राजेश टोपेंनी सांगितला तज्ज्ञांचा अंदाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ओमायक्रोन च्या रूपाने कोरोनाची तिसरी लाट आली असून दररोज अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार असा प्रश्न सर्वाना पडला असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत उत्तर देत मार्च महिन्याच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात येऊ शकते, असं तज्ज्ञांनी सांगितले असल्याचे राजेश टोपे म्हणाले. … Read more

औरंगाबाद शहरातील दहावी व बारावीच्या शाळा सोमवारपासून होणार सुरू; ‘ही’ आहे नियमावली 

औरंगाबाद – राज्य शासनाने सोमवार पासून पहिली ते बारावी च्या शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या इयत्ता 10 वी व 12 वी च्या शाळा/वर्ग दिनांक 24 जानेवारीपासून सुरू करण्याचा आदेश आज महानगरपालिकेने काढला … Read more

शाळा सुरु करण्यासंदर्भात चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय काल ठाकरे सरकारच्या वतीने घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यात शाळा सुरु करण्या बाबत बैठक घेतली जाणार आहे. यावरून आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार यांना सल्ला दिला आहे. “कोरोनाची रुग्णासंख्या वाढत असली तरी शहरातील शाळा सुरु कराव्या लागणार आहेत. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस … Read more

औरंगाबादेत कोरोनाचा कहर सुरुच ! आजही हजारांहून अधिक रुग्णांचे निदान 

  औरंगाबाद – औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आता तर कोरोना अक्षरशः कहर करत असल्याचे दिसून येत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 1089 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 734 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 355 रुग्णांचा समावेश … Read more

औरंगाबादेत ओमिक्रॉनच्या एका रुग्णाची वाढ तर परभणी जिल्ह्यातही झाला शिरकाव

औरंगाबाद – औरंगाबादेत काल एका रुग्णाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निदान झाले असून, परभणी जिल्ह्यातली ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. जिल्ह्यात ओमायक्रॉनच्या दोन रुग्णांचे निदान झाले आणि मराठवाड्यातील आणखी एका जिल्ह्याचा ओमायक्रॉनच्या यादीत समावेश झाला आहे. याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील आतापर्यंत आढळलेल्या एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता 20 झाली आहे. तर मराठवाड्यातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 42 झाली … Read more

औरंगाबादेत 14 नवीन ओमायक्रॉन रुग्णांचे निदान

औरंगाबाद – औरंगाबादेत सोमवारी 14 नव्या ओमायक्राॅन रुग्णांचे निदान झाले असून, आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. दरम्यान, सर्व रुग्ण आता निगेटिव्ह आहेत. औरंगाबादेतील आतापर्यंत आढळेल्या एकूण ओमायक्राॅनच्या रुग्णांची संख्या आता 19 झाली आहे. ओमायक्राॅन लागण आतापर्यंत परदेशवारी करून आलेल्यांनाच होत असल्याचे समोर येत होते. परंतु परदेशवारी केलेली नसतानाही ओमायक्राॅन गाठत आहे. शनिवारी दोन रुग्णांचा अहवाल … Read more