Omicron : सातारा जिल्ह्यात 5 देशातील 10 परदेशी नागरिक होम क्वारंटाईन

सातारा | नव्या ओमिक्रॉन या विषाणूचे रुग्ण जगभरातील अनेक देशात आढळू लागले आहेत. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या नागरिकांच्याबाबत आरोग्य यंत्रणेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात अमेरिका, डेन्मार्क, दुबई, फ्रान्स, कुवेत या 5 देशातून आलेल्या 10 परदेशी नागरिकांना स्वतःच्या घरातच होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर संबंधितांची कोरोना चाचणी 7 दिवसानंतर करण्यात येणार … Read more

परदेशातून येणाऱ्यांसाठी कडक नियमावली जाहीर, मुख्य सचिव चक्रवर्तींनी काढला ‘हा’ पहिला आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा घातक नवी व्हेरिएंट ओमिक्रॉन हा विषाणू आढळून आला आहे. तर आज कर्नाटकात याचे दोन रुग्ण आढळून आले असल्यामुळे राज्य सरकारने कडक पावले उचललली आहेत. राज्यात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी नवी नियमावली तयारी केली आहे. यापुढे परदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना 15 दिवसांच्या प्रवासाची माहिती द्यावी लागणार आहे, असा असा आदेश … Read more

ओमिक्रॉनची धास्ती ! रेल्वे, विमान प्रवाशांची होणार कोरोना चाचणी

औरंगाबाद – कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विदेशातून येणाऱ्या नागरिकांबाबत सावधगिरी बाळगली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने शहरात 1 डिसेंबरपासून नवी नियमावली जारी केली आहे. ओमिक्रॉनचा प्रसार भयंकर वेगाने होत असल्याने नागरिकांनी लसीकरण करुन घेण्यावर प्रशासन जास्त भर देत आहे. तसेच रेल्वे आणि विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची कोरोना … Read more

दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोघे कोरोना पॉझिटिव्ह; देशाची चिंता वाढली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिका मधील ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्ट ने संपूर्ण जगाची चिंता वाढवली असतानाच त्यातच आता दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली असून भारतीयांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. बंगळूरुच्या केम्पेगौडा  विमानतळावर  शनिवारी (27 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेतून विमान आले. या विमानात 594 प्रवासी … Read more