लग्न जुळवणाऱ्या ऑनलाईन साईटवरून तरुणीला 15 लाखांचा गंडा
मुंबई | ऑनलाइन साइटवर मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असते. त्यामध्ये फेसबुक, बँकिंग आणि इतर माध्यमांमधून फसवणूक केली जाते. आता यामध्ये लग्न जुळवणाऱ्या ऑनलाइन साईट मधूनही फसवणुकीचे गुन्हे समोर आले आहे. अशीच घटना कल्याणमध्ये घडली असून तरुणीला 16 लाख 45 हजारांचा ऑनलाइन गंडा बसला आहे. नवी मुंबई येथे एका खाजगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या 33 … Read more