IMF म्हणाले की,”एप्रिलमध्ये जाहीर झालेल्या भारताच्या वाढीच्या अंदाजांचा आढावा घेणार”, त्यामागील कारण जाणून घ्या

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) गुरुवारी सांगितले की,”कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे भारताच्या आर्थिक उत्पादनावर नकारात्मक परिणाम होईल. म्हणूनच, 2021-22 आर्थिक वर्षात, एप्रिलच्या 12.5% ​​वाढीच्या अंदाजानुसार भारताच्या आर्थिक उत्पादनावर परिणाम होईल. IMF चे प्रवक्ते जेरी राईस म्हणाले की, “जेव्हा आम्ही जुलैमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक जाहीर करू तेव्हा आम्ही वाढीच्या अंदाजांचा आढावा घेऊ. तथापि, राईस यांनी या … Read more

ICU ला कुलूप, मृतदेह तसेच सोडून सर्व डॉक्टर्स-कर्मचारी फरार ( Video)

Delhi Hospital

गुरुग्राम : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा-सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अशातच दिल्लीच्या रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. … Read more

मुंबई हुन कोल्हापुरला ऑक्सिजन घेऊन जाणारा टॅन्कर लीक; पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गॅस गळती

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कोल्हापूरला ऑक्सिजन घेऊन जाणारा टँकरमधून सातारा शहराजवळील वाडी फाटा येथे गँस गळती झाली. गँसगळतीमुळे वाहन चालकांच्यात घबराटीचे वातावरण होते. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यामुळे गॅस गळती झाल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळालेली आहे. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/464536811508165 पुणे- बँगलोर महामार्गावर गँस गळती झाली.गँस गळतीमुळे सातारा शहराजवळील वाढे फाटा परिसरात खळबळ उडाली. यावेळी तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी … Read more

शाब्बास गुरूजी ः फलटण तालुक्यात कोरोनासाठी 22 लाखांची मदत

Falthan Panchyat Samiti

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील सर्व प्रा. शिक्षक, जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांनी अत्यंत आदर्शवत असा निर्णय घेतला आहे. सर्वांनी प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे सुमारे २२ लाख रुपयांचा विशेष निधी उभारुन कोरोना उपचार साधने उपलब्ध करुन देणार असल्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय … Read more

आता मास्कमध्येच हवेपासून बनेल ऑक्सिजन; युवा वैज्ञानिकाचा शोध

Mask

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची सर्वाधिक कमतरता आहे. एक- एक सिलिंडरसाठी लोक भटकत आहेत. ऑक्सिजनअभावी शेकडो लोकांनी प्राण गमावले. हे संकट दूर करण्यासाठी गोरखपूर येथील राहूल सिंह या तरूण शास्त्रज्ञाने एक नाविन्यपूर्ण काम केले आहे. ऑक्सिजनच्या गरजेनुसार त्याने असा मास्क तयार केला आहे ज्यामध्ये हवेपासून ऑक्सिजन तयार होईल … Read more

केंद्राचा मोठा निर्णय ! आता ऑक्सिजन कंटेनर आणि टँकरमध्ये GPS ट्रॅकिंग डिव्हाइस लावणे होणार अनिवार्य

नवी दिल्ली । देशातील कोरोना विषाणूच्या अनियंत्रित प्रकरणांमध्ये ऑक्सिजनची कमतरता (shortage of Oxygen) आणि पुरवठ्यात होणारा उशीर पाहता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) एक मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने वाहनांमध्ये ऑक्सिजन कंटेनर (Oxygen Container), टँकर आणि व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग (VLT) डिव्हाईस बसविणे अनिवार्य केले आहे. GPS ट्रॅकिंग हे या टँकर्सची योग्य देखरेख आणि सुरक्षितता … Read more

हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्याने हताश पतीने ऑक्सिजनसाठी पत्नी आणि मुलीला झोपवलं झाडाखाली; त्यानंतर झाले असे काही…

Bed Hospital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्वास घेण्यात अडचण आल्यामुळे एका व्यक्तीने आजारी पत्नी व मुलीला खासगी मेडिकल कॉलेजमध्ये नेले. तेथे दोघांनाही नकार दिल्याने त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली आणून खाली ठेवण्यात आले. माहिती मिळताच स्थानिक आमदार रोशनलाल वर्मा तेथे पोहोचले. ते म्हणाले की, प्रभारी सीएचसीशी बोलल्यानंतर त्या दोघांना रुग्णालयात प्रवेश देण्यात आला. मोहल्ला बहादूरगंज, बरेली … Read more

आर. आर. आबांच्या मुलाला ऑक्सिजनसाठी अजितदादांचा मध्यरात्री फोन 

सांगली | रात्रीच्या साडेबारा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा मुलाला फोन केला. सांगली जिल्ह्यासाठी ऑक्सिजन टॅंकर पाठवला आहे, स्वतः सांगलीला जाऊन तो उतरुन घे असा निरोप रोहितला फोनवरून मिळाला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता रोहित पाटील यांनी लगेचच सांगली गाठली. सांगली येथे २३ जंबो टॅंकरसह दोन ड्यूरा ऑक्सिजन … Read more

कोरोना रुग्णांना दिलासा, सरकारने ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरच्या आयातीवरील IGST केला कमी

नवी दिल्ली । देश सध्या कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) दुसर्‍या लाटेशी झगडत आहे. यामुळे, ऑक्सिजनची (Oxygen) मागणी खूप वाढली आहे आणि त्याची कमतरता देखील सुरू झाली आहे. कोरोनामुळे त्रस्त असलेल्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असते. आता कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. वास्तविक, वैयक्तिक वापरासाठी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरच्या (Oxygen Concentrators) आयातीवर सरकारने इंटीग्रेटेड … Read more

भारताला ऑक्सिजन पाठवण्यासाठी 10 लाख US डॉलर्सची मदत पाठवणार जॉन चेंबर्स; अमेरिकेतून वैयक्तिक स्थरावर पहिलीच मदत

John Chembers

वॉशिंग्टन । अमेरिकेचा एक उच्च उद्योगपती आणि सिस्कोचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक लाख ऑक्सिजन युनिट्स भारतात पाठवण्याच्या उद्दिष्टासाठी 10 लाख अमेरिकन डॉलर्स देणगीची घोषणा केली आहे. जॉन चेंबर्स हे यूएस मधील भारत-केंद्रित व्यवसाय सल्लागार गट, यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम (यूएसआयएसपीएफ) चे अध्यक्ष आहेत. उद्योगपतींनी खाजगी कोविड -19 मदत कार्यक्रमात जाहीर केलेल्या … Read more