आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी 350 कोटी खर्च करता येणार : अजित पवार यांची घोषणा

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढला आहे. तशीच स्थिती महाराष्ट्राची आहे. त्यामुळे आगामी काळात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आजच्या बैठकीमध्ये आमदार निधीमधील एकूण रकमेपैकी 1 कोटी रुपये कोरोनासाठी खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. निधीची कमतरता पडता कामा नये. जवळपास मुख्यमंत्र्यानी साडे पाच कोटींचं पॅकेज जाहीर केलं. … Read more

किरीट सोमय्यांनी घेतला मिनी घाटीचा आढावा

औरंगाबाद | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी मिनी घाटी चिकलठाणा येथील हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच वरिष्ठ डाॅक्टरांसह अधिका-यांनाही मार्गदर्शक सूचनाही यावेळी केल्या. दरम्यान, यावेळी हाॅस्पीटलमधील कामकाजाची पाहणी केली असता अनेक त्रुटी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. यामध्ये ऑक्सिजन लाईन घोटाळा, बायोगॅस लाईन गेल्या अनेक महिन्यांपासून धूळ … Read more

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने उचलले ‘हे’ महत्वाचं पाऊल

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. शासनाने ऑक्सिजन उत्पादकांना वैद्यकीय वापरासाठी ८०% ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश जारी केले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा मिळत न्हवता. कोविडच्या वाढत्या … Read more

समुद्राच्या लाटांतून निघाला निळा प्रकाश, निसर्गाचा अद्भुत चमत्काराचे ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे जगातील अनेक देशांत लॉकडाउन सुरु केले गेले आहे.यामुळे बर्‍याच देशांमध्ये प्रदूषणाची पातळी देखील कमी झाली आहे,तर दुसरीकडे गर्दी असलेले क्षेत्र ओसाड झाले आहे.अशावेळी एका समुद्राच्या किनाऱ्यावर एक नयनरम्य दृश्य पाहायला मिळालं आहे.त्यावेळी समुद्राच्या लहरींमधून अचानक रंगीबेरंगी प्रकाश दिसू लागला. हे प्रकरण मेक्सिकोच्या अ‍ॅकॅपुल्कोमधील आहे. कोरोनामुळे, समुद्रकिनार्‍यावर सामान्य लोकांची ये-जा … Read more