शताब्दी सोहळा : संजीवन विद्यालयाचा टपाल विभागाकडून गौरव

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शैक्षणिक केंद्र म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या पर्यटन नगरी पाचगणी शहरातील शताब्दीचा उंबरठा ओलांडत असलेल्या संजीवन विद्यालयाचा आतंरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक पोहचविण्यासाठी भारतीय टपाल विभागाने ‘संजीवन विद्यालय पाचगणी’ या विशेष पाकीटाचे अनावर शनिवारी (दि.१२) केले. पोस्टाच्या वरिष्ठ अधीक्षक अपराजिता म्रिधा, संजीवन विद्यालयाच्या अध्यक्षा श्रीमती शशीताई ठकार, विद्यालयाचे संचालक अनघा देवी,अविनाश अडिघे, एएसपी पुणे … Read more

गादीच्या गोदामाला आग; साडेतीन लाखांचे साहित्य जळून खाक

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके वाल्मिकीनगर, पाचगणी, ता. महाबळेश्वर येथील गादीच्या गोदामाला आज दुपारी दीडच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या घटनेत गादी तयार करण्याचे सुमारे साडेतीन ते चार लाखांचे साहित्य जळून खाक झाले. पाचगणी पालिकेचा बंब व पालिका कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबात अधिक माहिती … Read more

स्ट्राॅबेरीला फटका : महाबळेश्वर, पाचगणी व भिलारला विचित्र हवामानामुळे पीक धोक्यात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यासह व जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. साताऱ्यात हिवाळ्यात पावसाळा सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बुधवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. दिवसभर पाऊस, ढगाळ हवामान धुके आणि कडाक्याची थंडी असं विचित्र वातावरणाचा जिल्हावासियांना दिवसभर सामना करावा लागत … Read more

पाचगणीत दुकाने उघडण्याबाबत सर्व व्यापारी रस्त्यावर; प्रशासनाविरोधात आंदोलन

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पाचगणीत कोरोनाचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणी येथील बाजारपेठांमध्ये अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने कोरोनाच्या निर्बंधांमुळे अद्यापही बंदच ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत. मात्र, इतर व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा … Read more

महाबळेश्वर पाचगणीकरांसाठी आनंदाची बातमी; वेण्णालेक भरलं

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर व पाचगणीतील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे या दोन्ही शहरांना पाणी पुरवठा करणारे वेण्णालेक भरले आहे. मुसळधार पावसामुळे पाचगणी व महाबळेश्‍वरची जीवनवाहिनी असलेल्या वेण्णा लेकच्या सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न आता सुटलेला आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर आजपर्यंत महाबळेश्वर … Read more

महाबळेश्वर, पाचगणीत व्हॅक्सिनेशन टुरिझम अंतर्गत हाॅटेल उघडण्यास परवानगी द्यावी : डी. एम. बावळेकर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  महाबळेश्वर व्हॅक्सिनेशन टुरिझम या संकल्पनेसाठी महाबळेश्वर पांचगणी येथील हॉटेल इंडस्ट्रि उघडण्यास परवानगी मिळावी. आम्ही शासनाचे सर्व नियम पाळण्यास तयार आहोत. आम्ही आमच्या स्वखर्चाने कोरोना लसीचे दोन डोस घेण्यासही तयार आहेत. पर्यटकांनाही आम्ही व्हॅक्सिनेशन टुरीझम अंतर्गत कोरोना लस उपलब्ध करून देवू. या साठी आम्हाला आमची हॉटेल उघडण्यास परवानगी दयावी, अशी मागणी … Read more

स्वच्छतेच्या सर्वेक्षणात पाचगणी नगरपालिकेची १४ व्या स्थानी घसरण

महाबळेश्वर प्रतिनिधी | मागील काही वर्षांमध्ये देशात स्वच्छतेचा डंका गाजवणाऱ्या पाचगणी नगरपालिकेची यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात मात्र घसरण झाली आहे. मागील काही वर्षांत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या पाचगणी नगरपालिकेची यंदा १४ व्या स्थानी घसरण झाली आहे. पाचगणी नगरपालिकेची स्वच्छतेच्या बाबतीत झालेली घसरण पालिकेच्या कारभाराबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. पाचगणी नगरपालिकेची स्वच्छतेच्या बाबतीत घसरण होण्याची कारणं काय आहेत … Read more