पॅन कार्ड 2.0 कसे तयार करावे? असा करा अर्ज

Pan Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत सरकारने पॅन कार्ड धारकांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे. ती म्हणजे आता भारतामध्ये पॅन कार्ड 2.0 प्रकल्पाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंजुरी देण्यात आलेली आहे. भारत आता या प्रोजेक्टसाठी जवळपास 1435 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती देखील आलेली आहे. परंतु आता जे पॅनकार्ड धारक आहेत. त्यांच्या मनात पॅनकार्ड बद्दल … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय, पॅनकार्डमध्ये होणार मोठा बदल

Pan Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पॅन कार्ड हे अत्यंत महत्वाचे असे कागदपत्र आहे.तुम्हाला कर्जासाठी अर्ज करायचा असेल किंवा बँक खाते उघडायचे असेल, फ्लॅट घ्यायचा असेल किंवा प्रॉपर्टी घ्यायची असेल… पॅन कार्ड हे आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे. सरकारने या पॅन कार्डमध्ये मोठे बदल केले आहेत. सोमवारी झालेल्या मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. यासाठी … Read more

मृत्यूनंतर व्यक्तीच्या आधार आणि पॅन कार्डचे काय करावे? जाणून घ्या सरकारी नियम

Adhard Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड तसेच मतदार ओळखपत्र या अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. तुम्हाला कोणतेही सरकारी काम करायचे असेल तर ही ओळखीची कागदपत्रे असणे खूप गरजेचे असतात. ही कागदपत्रे तुम्हाला सरकारद्वारे दिली जातात. आपण भारतातील रहिवासी आहोत तसेच आपल्या ओळखीचा पुरावा या कागदपत्रांमध्ये असतो. या ओळखपत्रावर आपला फोटो, लिंग, … Read more

Pan Card Rules | पॅनकार्ड बाबत ‘ही’ चूक पडू शकते महागात; भरावा लागणार 10 हजारांचा दंड

Pan Card Rules

Pan Card Rules | भारतीय नागरिकांसाठी पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे असे कागदपत्र आहे. या पॅन कार्डवर तुमचा दहा अंकी एक नंबर असतो. त्याला युनिक आयडेंटिफिकेशन अल्फा न्यूमरिक नंबर असे म्हणतात. त्याला पॅन क्रमांक असे म्हणतात. यामध्ये तुमचे नाव, जन्मतारीख,वडिलांचे नाव, जोडीदाराचे नाव, फोटो, क्रमांक असतो बँकिंग कामांमध्ये पॅन कार्डचा (Pan Card Rules) खूप वापर … Read more

Pan Card And Adhar Card Link | घरबसल्या मोबाईलवरून आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना करा लिंक; वापरा या सोप्या स्टेप्स

Pan Card And Adhar Card Link

Pan Card And Adhar Card Link | आजकाल आधार कार्ड इतर गोष्टींना लिंक करणे खूप गरजेचे असते. खास करून आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करणे गरजेचे असते. आणि आता हे लिंक करणे खूप सोपे झालेले आहे. तुम्ही जर नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी अर्ज करत असाल, तर त्यासाठी आधार कार्ड देणे आजकाल अनिवार्य आहे. … Read more

Pan Card New Rule | पॅनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी; सरकारने आणला नवा नियम

Pan Card New Rule

Pan Card New Rule | आज-काल भारतीयांसाठी आधार कार्ड प्रमाणेच पॅन कार्ड देखील अत्यंत महत्त्वाचे असे ओळखपत्र आहे. यामध्ये जन्मतारीखेचा पुरावा, फोटोप्रूफ म्हणून तुमच्याकडे पॅन कार्ड (Pan Card New Rule) असायलाच हवे. पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाउंट नंबर कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे असे कार्ड आहे. आता ज्या लोकांकडे पॅन कार्ड आहे. त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची … Read more

तुमचे पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक आहे का?? त्वरीत SMS द्वारे तपासा

PAN card linked to Aadhaar card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकतेच आयकर विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यात येत्या 31 मे 2024 पूर्वी सर्व करदात्यांना त्यांचे पॅनकार्ड (PAN Card) आधारकार्डशी (Aadhaar Card) लिंक करण्यास सांगितले आहे. हे काम 31 मेपर्यंत पूर्ण न केल्यास करदात्यांना त्याचा फटका बसू शकतो. तसे पाहायला गेले तर, आजवर अनेकांना पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक न केल्याचा फटका बसला … Read more

पॅन कार्डवरील चुकीची माहिती दुरुस्त कशी करावी? एका क्लिकवर प्रोसेस जाणून घ्या

PAN Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सरकारी कागदपत्रांमध्ये सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे पॅन कार्ड (Pan Card). बँक खात्यासंबंधीत काम असो किंवा एखाद्या स्कीमचा लाभ घ्यायचा असो, प्रत्येक ठिकाणी पॅन कार्डची आवश्यकता भासते. परंतु याच पॅन कार्डवर चुकीची माहिती टाकण्यात आली असेल तर त्यामुळे मोठा घोळ होऊ शकतो. ही माहिती पुन्हा दुरुस्त करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करण्याची गरज … Read more

Pan Card | सावधान ! ‘ही’ चूक केली तर पॅन कार्ड धारकांना भरावा लागणार 10 हजार रुपयांचा दंड

Pan Card

Pan Card | आपल्या भारतात आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन अत्यंत महत्त्वाची अशी कागदपत्र आहेत. या दोन कागदपत्रांशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारचे सरकारी काम करता येत नाही. अगदी साधे सिम कार्ड काढायचे असेल तरी देखील आपल्याला आधार कार्ड लागते. एवढेच काय तर अगदी बसमध्ये आपल्याला दैनिक पास देखील काढायचा असेल, तरी आपल्याला आधार कार्ड … Read more

PAN-Aadhaar Link : आत्ताच करा पॅन-आधार लिंक, नाहीतर तुम्हालाही करावा लागू शकतो या 10 अडचणींचा सामना..

PAN-Aadhaar Link : आज देशात सर्वात महत्वाचे दस्तऐवज म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्ड होय. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या भारतीय आयकर विभाग पॅन कार्ड जारी करतो. हा पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाउंट नंबर कार्ड. आयकर विभाग पॅन कार्डच्या मदतीने व्यक्ती, कंपन्या आणि इतर संस्थांना एक यूनिक दहा अंकी अल्फान्यूमेरिक ओळख क्रमांक जारी करतो. हे जाणून … Read more