पंढरपूरमधील विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन मिळणार फक्त 2 तासात; सुरु होणार नवी सुविधा

Vitthal Rukhmini Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंढरपूरचा विठूराया हा संपूर्ण जगाचा दाता आहे. आयुष्यात आणि नशिबात धरलेला प्रत्येक माणूस हा शेवटी त्याचं डोकं टेकवण्यासाठी विठुरायाच्या दरबारी येत असतो. दररोज हजारो भक्त पंढरपूरला येतात विठुरायाचे दर्शन घेतात. कारण विठुराया हा एकमेव आधार वाटतो. आपण कधीही चुकलो तरी आपल्याला योग्य वाट दाखवतो. एक वेळेस गुगल मॅपने दाखवलेला रस्ता चुकू … Read more

यंदा पंढरपुरात विक्रमी वारकरी दाखल; विठ्ठल मंदिरात झाला कोट्यवधींचा निधी जमा

AShadhi Vari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आषाढी वारी ही विठुरायाच्या भक्त जणांसाठी दरवर्षी एका सणाप्रमाणे असते. दरवर्षी लाखो संख्येने वारकरी हे विठुरायाच्या चरणी जातात. अनेक लोक हे दरवर्षी चालत ही वारी पूर्ण करत असतात. या वर्षी देखील आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकऱ्यांनी विठुरायाचे दर्शन घेतले. अनेक वारकरी हे एसटीने पंढरपुरात गेले होते. वारकऱ्यांची गैरसाई होऊ नये, यासाठी एसटी … Read more

Pandharpur Bus Accident : पंढरपूरला जाणारी बस दरीत कोसळली; भाविकांवर काळाचा घाला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आषाढीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल बसचा अपघात झाल्याची (Pandharpur Bus Accident) दुर्दैवी घटना आज मुंबई-पुणे महामार्गावर घडली. या अपघात ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर ट्रॅव्हल बस ही डोंबिवलीकडून पंढरपूरला यात्रेसाठी जात होती. मात्र याचवेळी मध्यरात्री ट्रॅव्हल्स बस मागून ट्रॅक्टरला आदळली आणि दरीत कोसळली. या … Read more

पंढरपूरमध्ये धक्कादायक प्रकार!! अंगणवाडीतील पोषण आहारात आढळले मेलेले बेडूक

Pandharpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पंढरपूरच्या (Pandharpur) एका शाळेमध्ये अत्यंत किळसवाणा आणि संतापजनक प्रकार घडला आहे. येथील एका शाळेतील पोषण आहारामध्ये बेडकाचे पिल्लू सापडले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या व्यवस्थेवर टीका केली जात आहे. तर पालकांकडून घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. महत्वाचे म्हणजे या घटनेतून मुलांच्या जीवाशी शासनाचा खेळ सुरू असल्याचे चित्र स्पष्टपणे उघड झाले आहे. मिळालेल्या … Read more

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढीसाठी लालपरी सज्ज ! ST महामंडळाकडून भाविकांसाठी विशेष सुविधा

Ashadhi Ekadashi 2024

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशी येत्या 17 जुलै रोजी आहे. या आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रच्या वेगवेगळ्या ठिकाणातून हजारो वारकरी ,भाविक हे पंढरपुराकडे जात असतात. यासाठीच भाविकांची सोय व्हावी याकरिता एसटी महामंडळाकडून ज्यादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आषाढी वारी करिता मुंबईतून दोनशे ज्यादा बसेस सोडण्यात येत असल्याचं महामंडळाकडून ( Ashadhi Ekadashi 2024) सांगण्यात आलं … Read more

भाविकांसाठी आनंदाची बातमी!! या तारखेपासून 24 तास विठुरायाचे दर्शन मिळणार

Ashadhi Wari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या एका महिन्यापासूनच पंढरपुरात आषाढी वारीची (Ashadi Wari) जल्लत तयारी सुरू झाली आहे. याच आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली. याचं बैठकीमध्ये येत्या 17 जुलै रोजी आषाढी वारी सोहळा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासह 7 जुलैपासून भाविकांसाठी पांडुरंगाचे दर्शन 24 तासांसाठी खुले हे देखील सांगण्यात आले. म्हणजेच 7 … Read more

Pandharpur Temple : ‘दगडी बांधकाम, रेखीव कलाकुसर..’; 700 वर्षांपूर्वी असं दिसायचं पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणीचं मंदिर

Pandharpur Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pandharpur Temple) माझे माहेर पंढरी.. आहे भीवरेच्या तीरी… अशा या गोड शब्दांनी रचलेल्या अनेक भक्ती गीतामध्ये तसेच संतवाणींमध्ये उभ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिराचे विशेष वर्णन केले गेले आहे. या वर्णनातून दाखवलेली पंढरी खुल्या डोळ्यांनी पाहता आली असती तर डोळ्याचं पारणं फिटलं असतं, असं प्रत्येकाला वाटत. त्या काळी संतांनी ‘याची … Read more

टँकरचे पाणी पीत असताना वारकऱ्यांना टेम्पोची धडक; एकाचा मृत्यू, गाडीचालक ताब्यात

Pandharpur Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर ते आळंदी कार्तिकी वारीला गेलेल्या वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. टँकरचे पाणी पीत असताना पाठीमागून येऊन पिकअप टेम्पोने वारकऱ्यांना जोराची धडक दिली आहे. या अपघातात 4 विद्यार्थी वारकरी जखमी झाले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज पहाटे 4:00 ते 4:30 दरम्यान झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, वाल्हे … Read more

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न

kartiki ekadashi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पंढरपुरात कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. विशेष बाब म्हणजे, यावर्षी कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहपत्नी अमृता फडणवीस यांना मिळाला आहे. त्यामुळे आज पहाटे फडणवीस दांपत्याने स्वहस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. तसेच, मानाचे वारकरी म्हणून नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील … Read more

पंढरपूरमधून मराठवाड्यात जाणारी बससेवा पूर्णपणे बंद!! हिंसक आंदोलनामुळे निर्णय

Pandharpur to Marathwada Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचे आंदोलन सुरु असेल तर सर्व प्रथम राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सर्वात आधी निशाण्यावर  असतात. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलन सुरु असून मराठावाड्यातील काही जिल्ह्यात या आंदोलनामुळे हिंसक स्वरूप मिळताना दिसून येत आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पंढरपूरमधून मराठवाड्यात जाणारी बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. मराठवाड्यातील अनेक बस आगार बंद  : … Read more