…तर फडणवीसांची हत्तीवरून मिरवणूक काढू; पंढरपूरवासियांचा मोठा निर्णय

Devendra Fadanvis

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूर कॉरिडोरच्या (corridor) मुद्द्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. पंढरपूर कॉरिडोरला (corridor) स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. याच मुद्यावरून आम्ही कर्नाटकमध्ये जातो असा इशारा देखील पंढरपूरच्या नागरिकांनी दिला होता. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर उद्ध्वस्त न करता पंढरपूरचा विकास करू असं अश्वासन सोलापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना दिले. यानंतर … Read more

महाराष्ट्रात राहुल गांधींच्या दौऱ्यात बदल : पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी                           राहुल गांधी यांच्या ‘भारत जाेडाे’ यात्रेत पहिल्यांदाच मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मशाल यात्रा निघणार आहे. उद्या दि. 8 नाेव्हेंबरला शीख धर्माचे संस्थापक श्री. गुरुनानक देवजी यांची जयंती आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेच्या वेळेत काहीसा बदल करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे नेते … Read more

शिंदे-फडणवीस यांची जोडी म्हणजे ‘जय वीरू’ची जोडी

Shinde - Fadnvis

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जोडीचे अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी बोलताना एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी (Amruta Fadanvis) या दोघांच्या जोडीला जय वीरूची जोडी अशी उपमा … Read more

फडणवीसांच्या हस्ते सपत्निक कार्तिकी एकादशीची महापूजा संपन्न

fadanvis kartiki mahapooja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज कार्तिकी एकादशी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापुजा संपन्न झाली. यावर्षी औरंगाबादच्या साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्याबरोबर शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला. विशेष म्हणजे आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही महापूजेचा मान मिळवणारे फडणवीस हे पहिले नेते ठरले आहेत. पहाटे २ वाजून २० … Read more

पंढरपुरमध्ये ‘या’ काळात करण्यात येणार दारुबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Ban on sale of liquor

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – कार्तिक एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर शहर पुन्हा एकदा झगमगताना दिसणार आहे. कार्तिकी एकादशीच्या दिवशी राज्यातील लाखों भाविक पंढरपूरला दाखल होणार आहेत. भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूर … Read more

अंबवडे येथील जंगली महाराज आश्रमातर्फे पंढरपूर कार्तिकी पायी दिंडीचे आयोजन

Jungli Maharaj

कोरेगाव | दरवर्षीप्रमाणे श्री विश्वात्मक ओम गुरुदेव जंगली महाराज आश्रम अंबवडे संमत वाघोली यांचा पंढरपूर कार्तिकी यात्रे निमित्ताने पायी वारी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्ताने या पायी वारीचे प्रस्थान अंबवडे येथील श्री क्षेत्र जंगली महाराज आश्रम येथून बुधवार दिनांक 26 ऑक्टोंबर 2022 रोजी होणार आहे. गेली 9 वर्षे परमपूज्य ब्रम्हानंद महाराज यांच्या शुभआशीर्वादाने … Read more

लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीने जेलमध्ये घेतला गळफास, पंढरपुरातील घटना

Sucide

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणात न्यायलयीन कोठडीमध्ये असलेल्या एका तरुणाने जेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. न्यायालयाने या तरुणाला जामीन नाकारला होता, त्यानंतर मध्यरात्री त्याने जेलमध्ये गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट (Sucide) केला. काय आहे नेमके प्रकरण ? सुनील तानाजी किसवे असे आत्महत्या … Read more

धक्कादायक ! गुप्तांगाला बॉल लागल्याने पंढरपुरातील तरुणाचा मृत्यू

Dead

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये क्रिकेट (cricket) खेळणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. क्रिकेट (cricket) खेळत असताना या तरुणाच्या गुप्तांगाला बॉल लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हि घटना पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील क्रिकेटच्या (cricket) मैदानामध्ये घडली आहे. विक्रम गणेश क्षीरसागर असे मृत … Read more

पोटच्या पोराला वाचवण्यासाठी आईने स्वतःवर झेलला वार, पंढरपूरमधील घटना

sword attack

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अनैतिक संबंधांवरून दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. दोन कुटुंबातील दोन तरुण आमनेसामने आले. यावेळी आपल्या पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी 50 वर्षीय महिला पुढे आली. या महिलेने आपल्या पोटच्या मुलावर झालेला वार (sword attack) स्वतःवर झेलला आहे. या हल्ल्यात (sword attack) महिलेच्या मुलाचा जीव वाचला … Read more

पंढरपूरमध्ये मारुती कार आणि ट्रकचा अपघात, 2 जणांचा मृत्यू

accident

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – भरधाव ट्रकने मारुती स्विफ्ट कारला जोरदार धडक दिल्याने पंढरपूर सांगोला रस्त्यावर मठ वस्तीजवळ एक भीषण अपघात (accident) झाला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात (accident) एवढा भीषण होता कि, यात कारचा चक्काचूर झाला. सुशांत सुभाष केदार आणि शनिदेव प्रकाश केदार अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. … Read more