मुख्यमंत्र्यांनी पक्ष बदलाचा बाजार मांडलाय – जयंत पाटील

सोलापूर प्रतिनिधी | ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये पक्ष बदलाचा बाजार मांडला आहे. साम, दाम, दंड, भेद नीती वापरून भल्या भल्या भल्यांना वर्षा बंगल्यावर जाण्याची वेळी आणली आली आहे. ज्यांचं राष्ट्रवादी पक्षाच्या सात बारा वर नाव होतं ते पक्ष सोडून जात आहेत’ अशी घणाघती टीका राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस … Read more

पूरग्रस्त ब्रह्मनळी गाव प्रकाश आंबेडकरांनी घेतले दत्तक

सांगली प्रतिनिधी |  आपत्ती व्यवस्थापनाची तुकडी पोचण्यात उशीर झालेले ब्रम्हनळी गावाच्या ग्रामस्थांनी स्वतःच्या बोटीने प्रवास करण्यास सुरुवात केली. मात्र नदीच्या पात्राच्या मधोमध गेल्यावर बोट पलटून झालेल्या अपघातात १७ लोकांचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर आता हेच गाव वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतले आहे. ब्रह्मनळी ग्रामपंचायतीची स्वतःची बोट होती. प्रशासनाने मदतीला येण्यास उशीर … Read more

शरद पवार आणि प्रियंका गांधी यांच्या उपस्थिती होणारा धनगर मेळावा उधळवून लावणार

पंढरपूर प्रतिनिधी | प्रियांका गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडणारा धनगर मेळावा उधळून लावण्याचा इशाला धनगर समाजाचे नेते सुभाष मस्के यांनी दिला आहे. सत्तेच्या काळात धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीच केले गेले नाही त्यांनी घेतलेला हा मेळावा निवळ राजकीय फायद्याचा मेळावा आहे. त्यामुळे आम्ही हा मेळावा उधळवून देणारा आहे. अण्णा डांगे हे राष्ट्रवादीत … Read more

गरीब भाविकांनी विठ्ठलाला बनविले कोरोडपती

पंढरपूर प्रतिनिधी | गोर गरिबांचे, शेतकऱ्यांचे दैवत म्हणून ख्याती असणाऱ्या विठ्ठलाला त्याच्या भक्तांनीच श्रीमंत आणि करोडपती बनवल्याची घटना घडली आहे. ३ जुलै ते १७ जुलैदरम्यान दर्शन घेतलेल्या भाविकांच्या विविध देणग्याच्या रूपाने मंदिर समितीकडे ४ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पंढरीच्या पांडुरंगाला लोकांनी करोडपती बनवले आहे. ३ जुलै ते १७ जुलै या कालावधीत … Read more

सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस आघाडीला पुन्हा खिंडार ; काँग्रेस, राष्ट्रवादीचे ‘हे’ चार नेते भाजपच्या वाटेवर

सोलापूर प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच उतरती काळा लागली आहे. भाजप शिवसेना राज्यात सत्तेत चांगलीच रुजले असतानाच काँग्रेस राष्ट्रवादी ज्या प्रमाणात अपयशी होत चालले आहेत. त्या प्रमाणात भाजपमध्ये अनेक नेते नव्याने सामील होत आहेत. याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील चार नेते नव्याने सेना भाजप मध्ये सामील होऊ इच्छित आहेत. हि काँग्रेस … Read more

आमदार भालकेंच्या घरी मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार अन् काँग्रेसच्या काळजाचा चुकला ठोका

पंढरपूर प्रतिनिधी | आमदार भारत भालके यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांचा पाहुणचार घेतल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. आमदार भारत भालके भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला आता या प्रसंगामुळे अधिकच जोर चढणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. भारत भालके यांचा विठ्ठल … Read more

आडलेल्या वारकऱ्यांना मदत करणारे डॉ. दानिश खान झाले सोशल मीडियाचे हिरो

संगमनेर प्रतिनिधी | जात आणि धर्म यांच्या पलीकडे मानवता हा एक विशाल धर्म असतो. याचाच प्रत्येय काल संगमनेर येथे आला. गाडी बंद पडलेल्या वारकऱ्यांना मदत करणारे आणि आपल्या रक्त संबंधातल्या पाहुण्या एवढा पाहुणचार करणारे डॉ. दानिश खान हे सोशल मीडियाचे हिरोच बनले आहेत. पैठण येथील काही वारकरी शिर्डीमार्गे देहू आळंदी करून पंढरपूरला जाणार होते. त्यादरम्यान … Read more

आषाढी एकादशी विशेष : ज्ञानबो तुकारामांचे अभंग

आषाढी एकादशी विशेष | अमित येवले आज आषाढी एकादशी,  ग्यानबा-तुकारामचा जयघोष करीत लाखो वारकरी व भाविका आज विठुरायाचं स्मरण व दर्शन घेतात. आजच्या ह्या खास एकादशीच्या निम्मिताने तर ‘ज्ञानोबा-तुकाराम’ यांची आठवण व यांचे अभंग आज प्रत्येकाला आठवणार नाही अस होणारच नाही. जरी आजचा दिवस हा सावळ्या विठ्ठलाचा असला तरी ज्ञानोबा-तुकाराम यांच्यासह अन्य संतांची आठवण व … Read more

आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान ‘या’ शेतकरी दाम्पत्याला

पंढरपुर । आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे मानाचे वारकरी विठ्ठल चव्हाण आणि प्रयागबाई चव्हाण या दाम्पत्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. यंदा आषाढी एकादशीच्या महापूजेचा मान वारकरी विठ्ठल मारुती चव्हाण व सौ. प्रयागबाई चव्हाण यांना मिळाला. चव्हाण दाम्पत्य हे सांगवी सुनेवाडी तांडा,ता.अहमदपूर (लातूर) चे रहिवासी असून चव्हाण हे … Read more

पावसाच्या सरी अंगावर घेत तुकोबाची पालखी ‘लोणी काळभोर’ मुक्कामी

पुणे प्रतिनिधी | संत तुकाराम महाराजांची पालखी आज निवडुंग्या विठ्ठल मंदिर पुणे येथून पंढरपुरच्या दिशेने निघाली. सकाळी ६ वाजता आरती झाल्यानंतर पालखीने पुढील प्रवास सुरु केला. पुण्यात दोन दिवस मुक्काम केलेले वारकरी पाहते ३ वाजल्या पासूनच पुढील प्रवासासाठी सज्ज झाले होते. आरती होताच आपापल्या दिंड्या सज्ज करून वारकरी पुढील प्रवासासाठी पंढरीच्या दिशेने निघाले. पुलगेटमार्गे हडपसर येथे … Read more