धनंजय मुंडे बलात्कार आरोप प्रकरणावर बहीण पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, म्हणाल्या..

 औरंगाबाद । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) झालेल्या बलात्काराच्या आरोप कार्यात आले होते. दरम्यान, आरोप करणाऱ्या संबंधित महिलेने आपली तक्रार मागे घेतली आणि हे प्रकरण संपले. मात्र, या प्रकरणावर धनंजय मुंडे यांची बहीण आणि राजकीय प्रतिस्पर्धी पंकजा मुंडे (Pankaja Munde) या आतापर्यन्त बोलणे टाळात होत्या. पण, अखेर पंकजा मुंडेंनी आज औरंगाबादमध्ये त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी … Read more

धनंजय मुंडे प्रकरणी पंकजा मुंडेंनी प्रथमच व्यक्त केली ‘ही’ प्रतिक्रिया ; म्हणाल्या की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर माजी ग्रामविकास मंत्री आणि धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा गोपिनाथ मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्या म्हणाल्या की, तो विषय बऱ्यापैकी मागे पडला आहे. … Read more

धनंजय मुंडे अडचणीत, पंकजा मुंडे राष्ट्रवादीच्या वाटेवर?? ; जयंत पाटील म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यामुळे मुंडेंची अडचण वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केल. धनंजय मुंडे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत. त्यामुळे सध्या मी या प्रकरणावर काहीच … Read more

माझ्या बॉडीगार्ड गणेश ची आई वारली ; पंकजा मुंडेंची भावूक पोस्ट

pankaja mundhe

बीड प्रतिनिधी | भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या काही दिवसांपासून आपल्या मतदार संघात आहेत. सत्ता नसताना देखील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण ‘यश:श्री’ बंगल्यातून करण्याचा प्रयत्न मुंडे यांच्याकडून सुरु आहे. अशात पंकजा यांचे बाॅडिगार्ड गणेश यांच्या आईचे निधन झाल्याचे समजताच त्या भावूक झाल्या. आपल्या फेसबुक पेजवरुन, “माझ्या बॉडीगार्ड गणेश ची आई वारली…खूप वाईट झालं… किती … Read more

पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारख्यान्यात मोठी चोरी; ‘इतक्या’ लाखाचं साहित्य लंपास

बीड । भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात मोठी चोरी झाली आहे. कारखान्याच्या वर्कशॉप आणि स्टोअरमधून तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य चोरी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी 22 डिसेंबरला परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. (Theft at पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील … Read more

‘राजकारण त्याच्या ठिकणी पण घरात संवाद राहिला पाहिजे!’; धनंजयभैयाची पंकजाताईंना भावनिक साद

बीड । ”राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे आणि संबंध संबंधांच्या ठिकाणी आहेत. यापूर्वी राजकारणामध्ये कडवटपणा होता. तो कडवटपणा तसाच राहील. पण कुठे तरी आता घरात संवाद राहिला पाहिजे. त्या मताचा मी आहे,” असं म्हणत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) एक प्रकारे भाजप नेत्या पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) साद घातली. ”ज्या व्यक्तीसोबत मी राजकारणाची सुरुवात केली. … Read more

हातात टाळ घेत पंकजाताई भजनात तल्लीन; व्हिडिओ व्हायरल

बीड । भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने आज भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे कुटुंबासह परळी येथील गोपीनाथ गडावर दाखल झाल्या. त्यांनी वडील गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गोपीनाथ गडावर यावर्षी सभा रद्द करण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमिताने गोपीनाथ गडावर … Read more

शरद पवार युपीएला नक्कीच फायदा करून देतील, पण….पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते अशा बातम्या काल रंगल्या होत्या. कॉंग्रेसनेच पवारांना ही ऑफर दिल्याचे देखील समजले होते, पंरतु खुद्द शरद पवार यांनी अशा प्रकारच्या विधानात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनीही शरद पवार यांच्या … Read more

रोहित, माझ्या घरातील व्यक्तींना नका फोडू! ‘चला हवा येऊ द्या’ सेटवर पंकजांची विनवणी

मुंबई । अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलेल्या लोकप्रिय ‘चला हवा येऊ द्या‘ कार्यक्रमाचा यावेळचा भाग इतर भागांपेक्षा वेगळा ठरला. त्याचं कारण म्हणजे यावेळी महाराष्ट्रातील दिग्गज राजकीय मंडळींनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यात ‘भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), राष्ट्रवादीचे युवा आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar), भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी … Read more

‘भाऊ म्हणून मी नेहमीच तुझ्यासोबत आहे.. ‘ धनंजय मुंडेंची बहीण पंकजाला भावनिक साद

मुंबई । माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षण वाढल्याने पंकजा यांनी आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्याचे मंत्री आणि पंकजा याचे भाऊ धनंजय मुंडेंनी बहीण पंकजाच्या प्रकृतीसंबंधी चिंता व्यक्त केली आहे. ट्विटरवर एक भावनिक ट्विट करत त्यांनी पंकजाला काळजी घेण्यास सांगितलं असून या क्षणी … Read more