मतदानापूर्वीच पंकजा मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली; ‘आयसोलेट’ होण्याचा घेतला निर्णय

बीड ।  राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज (1 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. मात्र या मतदानापूर्वी माजी मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली असून त्यांनी स्वत:ला आयसोलेट करण्याचा निर्णय घेतला आहे. पंकजा या सध्या मुंबईत असल्याचे समजते. आज पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मतदान सुरु आहे. त्याच्या आदल्या दिवशीच … Read more

राज्यात अनेक वर्षे सत्ता, तरी यांना मराठा आरक्षण देता आलं नाही; पंकजा मुंडेंचा राज्य सरकारवर घणाघात

परभणी । ”राज्यात अनेक वर्षे सत्ता असताना यांना मराठा आरक्षण देता आलं नाही,” अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. विधानपरिषद पदवीधर निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी परभणीत आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होत्या. (Maratha reservation) राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका होत आहेत. औरंगाबाद मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण निवडणुकीच्या … Read more

भविष्यात सेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का? पंकजा मुंडे म्हणाल्या..

मुंबई । भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिदिनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील स्मृतिस्थळावर अभिवादन केले. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नावर पंकजांनी सूचक प्रतिक्रिया दिली शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा करण्यात आता अर्थ उरलेला नाही. शिवसेना-भाजपची युती 2014मध्येही … Read more

समजूत घातली तरी ‘ते’ पक्ष सोडून गेले, पण आता…., जयसिंगराव गायकवाडांनी भाजप सोडल्यावर पंकजांची प्रतिक्रिया

मुंबई । मराठवाडा पदवीधर संघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या मराठवाड्यातील भाजपचे दिग्गज नेते जयसिंगराव गायकवाड (Jaisingrao Gaikwad) यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवून भाजपला सोडचिठ्ठी दिली. यावर गायकवाड यांची समजूत घालण्याचा पक्षाकडून प्रयत्न झाला, तरीही ते भाजप सोडून गेले. पक्ष आणखी ताकदीने निवडणूक लढेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली. पंकजा … Read more

‘दानवे प्रीतमचा फॉर्म भरायला आले, ती जिंकली, माझ्यावेळी आलेचं नाहीत, मी हरले’; पंकजा मुंडेंचा सॉल्लिड टोला

औरंगाबाद । औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या शिरीष बोराळकरांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. त्यानंतर पंकजांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंकजांची बहीण प्रीतम मुंडे या दुसऱ्यांदा भाजपच्या तिकीटावर बीड मतदारसंघातून खासदार आहेत. दानवेंचा दौरा हा शुभशकुन असल्याचे सांगत पंकजांनी एकप्रकारे शिरीष बोराळकरांना विजयाची हमी … Read more

‘हो! भाजप हा माझ्या बापाचा पक्ष पण… ‘- पंकजा मुंडे

औरंगाबाद । ‘भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे. त्यामुळे माझ्या बापाच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार”, असं विधान भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी केलं आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या शिरीष बोराळकरांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. एका व्यक्तीचं … Read more

बिहारचं यश हा तर मोदींच्या नेतृत्वाचा विजय, पंकजा मुंडेंनी फडणवीसांचं टाळलं नाव

मुंबई । बिहार विधानसभा निवडणुकांच्या विजयानंतर राज्यातील बहुतांश नेत्यांकडून विरोधी पक्षनेते आणि बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीचा हा विजय असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करताना, नक्कीच त्यांनी सुत्र हलवली असतील, त्यांचे अभिनंदन असे म्हटले. मात्र, भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंनी बिहार निवडणुकांचे यश … Read more

पंकजा मुंडेंना शिवसेना प्रवेशाची ऑफर; सेना खासदार हेमंत पाटील उद्धव ठाकरेंची भेट घेणार

हिंगोली । ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देण्यात आता पुढील नंबर पंकजा मुंडेंचा असल्याचे बोलले जात आहे. खडसेंप्रमाणे पंकजही भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. अशा वेळी पंकजा शिवसेनेत प्रवेश करणारा असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. शिवसेना नेते जाणीवपूर्वक पंकजा मुंडेंना पक्षात घेणार असल्याच्या कयासांना खतपाणी घालत आहेत.(Pankaja Munde) अशातच शिवसेनेचे … Read more

पंकजा मुंडे या शिवसेनेत येणार आहेत का? संजय राऊत म्हणाले…

पुणे । एकनाथ खडसेंनी प्रवेश केल्यानंतर भाजपतो नेत्या पंकजा मुंडेही पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या कयास लावले जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत सूचक विधान केलं आहे. पुण्यात श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात आज संजय राऊत संबोधित करत होते. … Read more

‘पंकजा चांगले काम करतेय’; कौतुकाच्या ट्विटवर शरद पवारांचा स्ट्रेट ड्राईव्ह, तर्कवितर्कांना उधाण

नाशिक । पुण्यात राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक मंगळवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. या बैठकीला पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि शरद पवार होते. या बैठकीत शरद पवारांच्या उपस्थितीत यशस्वी तोडगा काढत कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा निर्णय झाला. या बैठकीनंतर पंकजा यांनी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी … Read more