अजित पवारांची CBI चौकशी करा; भाजपच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परमविर सिंह यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवार यांना घेरण्याचा भाजप कडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसात भाजप आणि अजित पवार यांची जवळीक वाढत … Read more