‘दूध का दूध, पानी का पानी करावे’ ; अनिल देशमुख यांनी केली चौकशीची मागणी

deshmukh thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉंब नंतर राज्यात खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांनी 100 कोटींचा हप्ता मागितला असा आरोप परमबीर सिंग यांनी केला. दरम्यान बुधवारी रात्री अखेर राज्य सरकार या प्रकरणात एक पाऊल मागे गेल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी … Read more

परमबीर सिंग यांच्या संपत्तीत कशी वाढ झाली याची देखील चौकशी करावी ; राष्ट्रवादीची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब मुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी सारखा गंभीर गुन्हा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील परमबीर सिंग यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. परमबीर सिंग यांच्या संपत्तीची देखील चौकशी … Read more

अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते तर हे नेमके कोण? ; व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा पवारांना सवाल

fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन होते, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही असा दावा केला आहे. परंतू विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हा दावा खोडून काढला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी १५ फेब्रुवारी रोजी देशमुख यांच्या पत्रकार परिषदेचं ट्विट रिट्विट करत सवाल पवारांना सवाल केला आहे. … Read more

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही ; पवारांकडुन गृहमंत्र्यांची पाठराखण

deshmukh pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परमबीर सिंह प्रकरणात महाविकासआघाडी सरकारवर करण्यात येणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले. यावेळी त्यांनी मनसुख हिरेन प्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावणाऱ्या ATS चे कौतुक केले. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण देखील केली आहे. “ज्या दिवसांचा परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला आहे, … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही , केंद्र सरकारच बरखास्त करा; संजय राऊतांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब नंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्षांकडून राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात येत आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांना महाराष्ट्रात घुसवून महाराष्ट्राच्या स्वायत्तेवर घाला घालत आहे, अशी टीका संजय … Read more

…म्हणून मी या प्रकरणाचा तपास करणार नाही ; IPS ज्युलियो रिबेरोंनी शरद पवारांचा प्रस्ताव नाकारला

julio ribeiro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब मुळे राज्यात खळबळ उडाली असून राज्यातील ठाकरे सरकार बॅकफूटवर गेल आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी माजी IPS अधिकारी ज्युलियो रिबेरो यांच्या नेतृत्वाखाली व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. परंतु खुद्द ज्युलियो रिबेरो यांनी हा प्रस्ताव नाकारल्याची माहिती … Read more

परमबीर सिंगाच्या लेटरबॉम्बची ‘ईडी’कडून चौकशीची शक्यता; अनिल देशमुख अडचणीत येणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. ही रक्कम खूपच मोठी असल्याने आता सक्तवसुली संचलनालय (ईडी) स्वत:हून या … Read more

…त्याच परमबीर सिंग यांना खांद्यावर घेऊन भाजपवाले बेभान होऊन नाचत आहेत ; शिवसेनेचा हल्लाबोल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉंब टाकून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले असून राज्य सरकार अडचणीत आले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे ठाकरे सरकार बॅकफूटवर गेले असले तरी शिवसेनेने सामना अग्रलेखातुन भाजपवर हल्लाबोल केला आहे. पोलीस आयुक्तांना हटवा” अशी मागणी करणारे भाजपवाले आता त्याच परमबीर सिंग यांना खांद्यावर … Read more

शरद पवार अर्धसत्य सांगत आहेत, त्यांना सरकारला डिफेंड करावंच लागेल – देवेंद्र फडणवीस

fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांच्या लेटर बॉम्ब नंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज(रविवार) महाविकासआघाडी सरकारचे मार्गदर्शक व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील तत्काळ पत्रकारपरिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर हल्ला चढवला. शरद पवार … Read more

फडणवीस दिल्लीत आल्यानंतर ‘ते’ पत्र समोर आलं ; पवारांनी सांगितले पत्राचं देवेंद्र कनेक्शन

fadanvis pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीसारखे गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सजिव वाझे यांना 100 कोटी रुपये वुसलीचे टार्गेट दिले होते,  असं सिंग यांनी आपल्या आरोपामध्ये म्हटलंय. यावर … Read more