सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांचाच – शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांचाच होता, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार सरकार स्थिर आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांमुळे राज्य सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही, असे … Read more

मुंबई आयुक्तांकडे 100 कोटी मागितले तर इतर शहरातील आयुक्तांकडे किती मागितले? – राज ठाकरेंचा सवाल

anil deshmukh raj thackarey

मुंबई : जर गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना १०० कोटी रुपये मागत असतील तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले ह्याचा तपशील पण जनतेला कळला पाहिजे अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सदर प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी कारण जशी … Read more

तो ई-मेल माझाच; परमबीर सिंग यांचं मुख्यमंत्री कार्यालयाला स्पष्टीकरण

param bir singh uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. पण, ज्या पत्रावरून राज्यात एवढी मोठी खळबळ उडाली. त्या … Read more

100 कोटींच्या वसुली प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाही संबंध ; नारायण राणेंचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

शरद पवार ऍक्शन मोड मध्ये ; दिल्लीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीसारखे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले असून आता स्वतः शरद पवार हे ऍक्शन मोड मध्ये आले आहेत. पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज … Read more

…तर शरद पवारांना जाब विचारला पाहिजे; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीसारखे गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सजिव वाझे यांना 100 कोटी रुपये वुसलीचे टार्गेट दिले होते,  असं सिंग यांनी आपल्या आरोपामध्ये म्हटलंय. … Read more

वसुलीमंत्री अनिल देशमुखांनी ताबडतोब राजीनामा दिलाच पाहिजे – भाजपा आक्रमक

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, यामुळे विरोधी पक्ष भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, गृहमंत्री अनिल … Read more

परमबीर सिंग यांचे गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप ; फडणवीसांनी साधला निशाणा, म्हणाले की…

fadanvis deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीसारखे गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सजिव वाझे यांना 100 कोटी रुपये वुसलीचे टार्गेट दिले होते,  असं सिंग यांनी आपल्या आरोपामध्ये म्हटलंय. दरम्यान … Read more

‘ते’ पत्र खरंच परमबीर सिंग यांनी लिहिलेलं? मुख्यमंत्री कार्यालयाला पत्रावरच शंका

param bir singh letter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर मोठा गदारोळ सुरू झालेला असतानाच आता या पत्राच्या सत्यतेची … Read more