राजकीय भूकंप : शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई नाॅटरिचेबल, राजकीय चर्चांना उधाण

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील वजनदार शिवसेनेचे नेते व पाटण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा मोबाईल नाॅट रिचेबल लागत आहे. त्यामुळे आता आ. शंभूराज देसाई नक्की कोठे आहेत याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुंबई, गुजरात कि मतदार संघात आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जावू लागला आहे. तसेच दुपारी … Read more

Video : नव्या कोऱ्या i20 चारचाकी गाडीवर नारळाचे झाड कोसळले

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील चाफळ व परिसरात गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी पावसात अनेक झाडे उन्मळून पडली. पावसात उभी असलेल्या एका नव्या कोऱ्या आय ट्वेन्टी (i20) या चारचाकीवर एक नारळाचे झाड कोसळले. त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चाफळ (ता. पाटण) येथील सुरेश … Read more

पाटणच्या पंचायत समितीत शिवसेनेचा सभापती बसवा : शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील सोसायटी निवडणूक झालेल्या 90 सोसयट्यांपैकी पुर्वी 35 सोसांयटींवरती शिवसेना पक्षाची सत्ता होती. आता 90 सोसायट्यांच्या निवडणूकीत तब्बल 46 सोसायटयांवरती शिवसेना पक्षाने भगवा फडकवला आहे. तर 11 सोसायटयांमध्ये सामान्य कार्यकर्त्यांनी सत्तांतर करत आपल्या ताब्यात खेचल्या आहेत. येत्या दोन तीन महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितींत्यांच्या निवडणूका लागतील या निवडणूकीत शिवसेनेचा … Read more

चर्चा तर होणारच ! बोकडाला तब्बल 23 लाखांची बोली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील त्रिपुडी येथील आबासो रामचंद्र देसाई यांचा सोन्या नावाचा बोकड सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा बोकड दीड वर्षाचा असून या बोकडाचे वजन तब्बल 65 किलोच्या आसपास आहे. या बोकडाला चक्क 23 लाखाची मागणी होत असल्याने मोठी चर्चा सुरू आहे. या बोकडाच्या डोक्यावर जन्मताच अर्धचंद्रकोरची खून असल्यामुळे मुस्लिम समाजात … Read more

फलटणच्या मॅग फिनसर्व्हकडून ग्राहकाचे सोन्याचे दागिने गहाळ : पाटण पोलिसात तक्रार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके फलटण तालुक्यातील मॅग फिनसर्व्ह या कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाटण शाखेत ठेवलेले सोन्याचे दागिने गहाण ठेवल्यानंतर ते कंपनीने गहाळ केले आहेत. त्यामुळे कंपनीचे मालक अनंता मोहोटकर यांचेवर पाटण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद फत्तेसिंह पाटणकर यांनी दिलेली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटण … Read more

सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी अवैध वाळू उपसावर कारवाई : 47 लाखांचा मुद्देमाल जप्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात अवैध वाळू उपसा चालू असलेल्या दोन ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. सातारा व पाटण तालुक्यातील या दोन्ही कारवाईत जवळपास 47 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोनगाव संमत निंब (ता.सातारा) येथे वाळू उपशावर छापा टाकून शहर पोलिसांनी तब्बल 41 लाख 20 हजार रुपयांचा तर कोंजवडे (ता. पाटण) गावच्या … Read more

सांगवड पुलाजवळ भीषण अपघात : दोन दुचाकीच्या धडकेत 3 ठार, 2 गंभीर जखमी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील नवारस्ता- मरळी मार्गावर असलेल्या नाडे नवारस्ता गावचे हद्दीत सांगवड पुलाजवळ दुचाकीची समोरासमोर धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झालेले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे पाटण तालुक्यातील शिंदेवाडी, येरफळे गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. … Read more

वैरणीच्या गंजीला लागलेल्या आगीत जनावरे होरपळली तर दोघे जखमी

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी मरळोशी (ता.पाटण) येथे घरापाठीमागे असलेल्या वैरणीच्या गंजीला व जनावरांच्या मांडवाला लागलेल्या आगीत पाच जनावरे भाजून जखमी झाली आहेत. बुधवार, दि. 18 रोजी दुपारी तीनच्या दरम्यान ही घटना घडली. गावकऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती देण्यात आली आहे. आगीत बैल, व म्हैस गंभीर जखमी झाले आहेत. तर एक … Read more

कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवले जातील : उपमुख्यमंत्री अजित पवार

सातारा | प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून, संघर्षातून आणि कष्टातून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाची निर्मिती झाली आहे. प्रकल्पग्रस्तांनी केलेला त्याग व संघर्ष कधीही विसरता येणार नाही, त्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोयनानगर येथे कोयना प्रकल्पग्रस्तांना सातबारा वितरणाचे वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री बाळासाहेब … Read more

कराड, पाटण तालुक्यातील 16 सिमेंट बंधाऱ्यांसाठी 6 कोटीचा निधी : खा. श्रीनिवास पाटील

Shrinivas Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड आणि पाटण तालुक्यातील सिंचनाच्या 16 कामांसाठी सुमारे 6 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून बंधारे बांधण्यात येणार आहेत. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून कराड व पाटण तालुक्यातील शंभर हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या सिमेंट बंधाऱ्यांच्या कामांना प्रशासकीय आहे. मान्यता मिळाली आहे. कराड तालुक्यातील अंतवडी (खिंड शिवार) … Read more