मल्हारपेठ येथे भर चाैकात सरपंचाला लाथाबुक्यांनी मारहाण

Malharpeth Police

कराड | पाटण तालुक्यातील अबदारवाडी येथील सरपंचाला भर चौकात लाथा बुक्क्याने मारहाण केल्याची घटना घडली. बँकेतील रांगेत उभे राहण्यावरुन झालेला वादातून मारहाणीचा प्रकार घडला आहे. याबाबत मल्हारपेठ पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मल्हारपेठ पोलिसात याबाबतची फिर्याद सरपंच विजय शिंदे यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या वाजण्याच्या सुमारास कराड-पाटण … Read more

सडानिनाई वनहद्दीत बेकायदा बांधकाम व खाणकाम : तीन वाहने जप्त

कराड | तालुक्यातील सडानिनाई येथे वनहद्दीत बेकायदा बांधकाम व खाणकाम केल्याप्रकरणी वनविभागाने तेथील भरत घोंडीबा झोरे याच्यावर गुन्हा दाखल करत खाणकाम बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही जांभा दगड चिरे खाणीचे काम सुरू ठेवल्याने २ मिनी ट्रक व ट्रॉलीसह १ ट्रॅक्टर ही तीनही वाहने जप्त करून भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची … Read more

धक्कादायक : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने स्वतः ला पेटविले

Women Fire

पाटण | कोयनानगर भागातील ढाकलण येथे पतीकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळलेल्या एका विवाहितेने स्वतः ला पेटवून घेतले. पल्लवी सचिन कदम (वय – 26) असे या दुर्घटनेत मृत्यु पावलेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सचिन कदम याला कोयना पोलिसांनी अटक केली आहे. कोयना पोलिसांनी दिलेली माहिती अशी, … Read more

पाटण तालुक्यात 41 गावातील 42 किलोमीटर शेत/ पाणंद रस्ते मंजूर : शंभूराज देसाई

 कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागामधील अनेक गांवामध्ये शेत पाणंद रस्ते अरुंद व ना दुरुस्त असल्याने या रस्त्यावरुन शेतीशी निगडीत विविध बाबींसाठी कमी प्रमाणात या रस्त्यावरुन वहिवाट होत होती. शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागणे गरजेचे असल्याने राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दुसऱ्या टप्प्यात पुनश्च: मतदारसंघातील 41 गावात सुमारे 42 … Read more

शिवसेनेला धक्का : तब्बल 35 वर्षांनी राष्ट्रवादीकडून सणबूर सोसायटीत सत्तांतर

पाटण | पाटण तालुक्यातील सणबूर येथील विकास सेवा सोसायटी निवडणुकीत माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सणबूर सोसायटी बचाव पॅनेलने सत्ताधारी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या 35 वर्षांच्या सत्तेचा अक्षरशः धुव्वा उडवून 13 पैकी 11 जागा जिंकून सत्तांतर घडवले. सणबूर विकास सेवा सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादी … Read more

मतिमंद अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात आरोपींची संख्या वाढली

पाटण | पाटण येथील मतीमंद अल्पवयीन मुलीला बाहेर फिरायला आणि खायला देण्याच्या बहाण्याने नेवून बलात्कार झाल्याची घटना उघडकीस गेल्या आठवड्यात उघडकीस आलेली होती. याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी 9 आरोपींना 12 तासात अटक करण्यात आली होती. सर्व आरोपींना कोर्टात हजर केले असता 8 जणांना 10 दिवसाची तर महिलेस 4 दिवसाची पोलीस कोठडी … Read more

पाटणला अल्पवयीन मुलीवर 8 जणांकडून वारंवार बलात्कार : गुन्ह्यात महिलेचाही सहभाग

Patan Police Staion

पाटण | पाटण येथील अल्पवयीन व मतीमंद मुलीला बाहेर फिरायला आणि खायला देण्याच्या बहाण्याने नेवून बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी 9 आरोपींना 12 तासात अटक करण्यात आली आहे. या संतापजनक घटनेमुळे पाटण तालुका हादरला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली … Read more

वन्यप्राणी बिबट्याला कुत्र्यांनी शेताकडेला आणून खाल्ले

 कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील बाजे- रासाटी येथे मालकी क्षेत्रात वन्यप्राणी बिबट्या मेलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. अंदाजे 10 ते15 दिवस जुने सडलेल्या अवस्थेत बिबट्याचे शव मिळून आला आहे. सदर सडलेले मृत बिबट्यास भटक्या कुत्र्यांनी शेताकडेला आणून खाल्याचे निदर्शनास आले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, काल बुधवारी दि. 16 रोजी मौजे बाजे- रासाटी येथे … Read more

बेलवडे विकास सेवा सोसायटी निवडणूकीत सत्तांतर : पाटणकर गटाचा धुव्वा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील खुर्द येथील बेलवडे विकास सेवा सोसायटी निवडणूकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बेलजाईदेवी परिवर्तन पॅनेलने सत्ताधारी राष्ट्रवादीच्या माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या 20 वर्षाच्या सत्तेचा अक्षरशः धुव्वा उडवून 12 पैकी 11 जागा जिंकून  सत्तांतर घडविले. पाटण तालु्क्यातील बेलवडे खुर्द विकास सेवा सोसायटीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बेलजाईदेवी … Read more

वेगवान दुचाकीची समोरासमोर धडक : मरळी कारखाना येथे एक युवक ठार तर तिघे जखमी

पाटण | तालुक्यातील दौलतनगर- मरळी कारखाना येथे दोन मोटार सायकलची समोरासमोर भीषण धडक होऊन एक युवक जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी अकराच्या दरम्यान घडली. दरम्यान या घटनेची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ः सोमवार दिनांक 31 रोजी सकाळी 11 वाजणेच्या सुमारास कारखाना कॉलेजकडून नवारस्ताच्या … Read more