Paytm Fastag Deadline : Paytm फास्टॅग युजर्ससाठी महत्वाची बातमी; 15 मार्चपर्यंत करा हे’ काम अन्यथा होईल नुकसान

Paytm Fastag Deadline

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Paytm Fastag Deadline) जर तुम्ही Paytm युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. ज्या लोकांनी आपल्या गाड्यांवर पेटीएमचा फास्टॅग इन्स्टॉल केला आहे त्यांचा फास्टॅग उद्यानंतर निष्क्रिय केला जाऊ शकतो. याचे कारण असे की, Paytm पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले होते. यानुसार १५ मार्चपर्यंतचा अवधी प्रदान केला गेला होता. … Read more

Paytm Payments Bank : Paytm पेमेंट्स बँकेला मोठा धक्का; मनी लॉंडरिंग प्रकरणी 5.49 कोटींचा दंड

Paytm Payments Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Paytm Payments Bank) आधीपासून अडचणीत असलेल्या पेटीएम पेमेंट बँकेच्या अडचणी थांबायचं काही नाव घेईनात. रिझर्व्ह बँकेच्या सामोरे जात असताना आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पेटीएम बँकेला ५.४९ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिटच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला असून यानंतर पेटीएम पेमेंट्स बॅंकेच्या अडचणीत … Read more

नियम न पाळल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने 3 बँकांना ठोठावला दंड

RBI

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 3 सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. तिन्ही बँकांना पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या या बँकांमध्ये 2 बँका महाराष्ट्रातील तर एक बँक पश्चिम बंगालमधील आहे. मार्चमध्येही रिझव्‍‌र्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याने 8 बँकांना दंड ठोठावला होता. रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात … Read more

RBI च्या निर्णयाचा Paytm वर कसा परिणाम होईल ते जाणून घ्या

Paytm

मुंबई I One97 Communications म्हणजेच पेटीएमचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. शेअरच्या किंमतीत मोठी घसरण, व्यवसाय वाढीचा कमी अंदाज यांसारख्या अनेक समस्यांना तोंड देत असलेल्या कंपनीला आता RBI नेही मोठा झटका दिला आहे. RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक बनवण्यास मनाई केली आहे. 11 मार्च रोजी, रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन … Read more

Paytm पेमेंट्स बँकेचा विक्रम, एका महिन्यात झाले 92.60 कोटींचे UPI ट्रान्सझॅक्शन

नवी दिल्ली । Paytm Payments Bank Ltd. म्हणजेच PPBL ने जाहीर केले आहे की, त्यांना एका महिन्यात 92.60 कोटी पेक्षा जास्त UPI ट्रान्सझॅक्शन मिळाले आहेत, हा टप्पा गाठणारी देशातील पहिली लाभार्थी बँक बनली आहे. यासह, PPBL देशातील सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी UPI लाभार्थी बँक म्हणून आपले स्थान मजबूत करत आहे. सर्वात मोठी UPI लाभार्थी … Read more

एअरटेल पेमेंट्स बँकेला RBI कडून मिळाला शेड्युल्ड बँकेचा दर्जा, अधिक तपशील जाणून घ्या

RBI

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने एअरटेल पेमेंट्स बँकेला शेड्यूल्ड बँक म्हणून वर्गीकृत केले आहे. देशातील आघाडीच्या पेमेंट बँकांपैकी एक असलेल्या एअरटेल पेमेंट्स बँकेने मंगळवारी ही माहिती दिली. यापूर्वी पेटीएम पेमेंट्स बँकेलाही हा दर्जा मिळाला होता. शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळाल्यानंतर, एअरटेल पेमेंट्स बँक रिक्वेस्ट फॉर प्रपोझलसाठी (RFPs) आणि प्राथमिक लिलावात सहभागी होऊ शकते … Read more

Paytm पेमेंट्स बँकेला धक्का, RBI ने ठोठावला एक कोटी रुपयांचा दंड

मुंबई । देशातील आघाडीच्या पेमेंट बँकांपैकी एक असलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात RBI ने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पेटीएम पेमेंट्स बँक लि. म्हणजेच PPBL ला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पेमेंट अँड सेटलमेंटच्या कलम 6 (2) चे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने … Read more

Paytm पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी, आता FD खात्याद्वारे करता येणार मोबाइल रिचार्ज आणि पेमेंट

नवी दिल्ली । जर तुम्ही पेटीएम पेमेंट्स बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. वास्तविक, या बँकेचे ग्राहक आता पेमेंट गेटवेद्वारे एफडी खात्यात (Paytm Bank FD) शिल्लक रकमेतून पेमेंट करू शकतात. तुम्हाला मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज किंवा पेटीएमद्वारे कोणतेही पेमेंट करायचे असल्यास डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेटीएम वॉलेट, पेटीएम बँक सेव्हिंग अकाउंट, नेटबँकिंग … Read more

Paytm ची आणखी एक उपलब्धी, ऑनलाइन ट्रान्सझॅक्शनसाठी तयार केले 15.5 कोटी UPI Handles

नवी दिल्ली । Paytm Payments Bank च्या प्लॅटफॉर्मवर 15.5 कोटी UPI हँडल / आयडी असल्याचे डिजिटल पेमेंट आणि फायनान्शिअल सर्व्हिस कंपनी Paytm ने म्हटले आहे. Paytm UPI हँडल पेटीएम पेमेंट्स बँकेने कंपनीच्या IPO च्या संदर्भात बाजार नियामक SEBI कडे सादर केलेल्या तपशिलानुसार तयार केले गेले आहेत. UPI हँडल / आयडी पैसे पाठविण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी … Read more

Paytm बँकेच्या FD वर मिळते आहे SBI आणि ICICI पेक्षा अधिक व्याज, आता प्री-मॅच्योर पैसे काढल्यास दंडही आकारला जाणार नाही

नवी दिल्ली । फिक्स्ड डिपॉझिट (FD) हा एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे जो सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा असतो. जरी मोठ्या बँका FD वर कमी व्याज देत आहेत, परंतु ज्या गुंतवणूकदारांना जोखीम घ्यायची नाही, त्यांच्यासाठी बचत करण्याचे ते एक चांगले साधन आहे. आता तुम्ही पोस्ट ऑफिस बरोबरच पेटीएम पेमेंट्स बँकेत (Paytm Payments Bank) तुमचे FD खाते … Read more